delhi government

दिल्लीतील 'आप' सरकार अस्थिर करण्याचा कट; पुरावे सापडल्याचा दावा

राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (आप) सरकार अस्थिर करण्याचा कट रचला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. दिल्ली सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात या कटाचा सरकारला पुरावा मिळाल्याचाही दावा करण्यात आला आहे.

Feb 27, 2018, 08:08 AM IST

दिल्लीत या '3' अटींवर ऑड-इव्हनचा फॉर्म्युला होणार लागू

कोटला मैदानावर भारत श्रीलंकेच्या टेस्ट मॅचदरम्यान 'स्मॉग' मुळे ड्रामा रंगला. त्यानंतर दिल्लीतील 'स्मॉग' आणि प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेमध्ये आला आहे. 

Dec 6, 2017, 08:58 PM IST

केजरीवाल सरकारला झटका, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय एलजी हेच ''दिल्लीचे बॉस''

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानेही जोरदार झटका दिलाय. उपराज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख असल्याचे म्हटलेय.  

Nov 2, 2017, 08:32 PM IST

दिल्लीतही महापुरुषांच्या जयंती-पुण्यातिथीला शाळांच्या सुट्या रद्द

उत्तरप्रदेश सरकारच्या पावलावर पाऊल टाकून दिल्ली सरकारनंही महापुरुषांच्या जयंती-पुण्यातिथीला शाळांना असलेल्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीच ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

Apr 28, 2017, 11:38 PM IST

दिल्ली होणार कॅशलेस

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर आता दिल्ली सरकार देखील कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत आहे. दिल्लीतील सर्व विभागाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.  

Dec 7, 2016, 02:00 PM IST

रिओ ऑलिंपिक : दिल्ली सरकारकडून पी. व्ही. सिंधूला 2 कोटी, साक्षी मलिकला 1 कोटींचे बक्षिस

रिओ ऑलिंपिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला दोन कोटी आणि ब्राँझ मिळविणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला एक कोटी रुपयांचे बक्षिस दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

Aug 20, 2016, 04:35 PM IST

साक्षीच्या कामगिरीमुळे वडिलांचं प्रमोशन

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल पटकावलं. साक्षीच्या या कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाबरोबरच बक्षिसांचाही वर्षाव होत आहे.

Aug 20, 2016, 12:36 PM IST

गरीबांवर उपचार न करणाऱ्या हॉस्पिटल्सना दंड

दिल्ली सरकारने गरीबांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्यांना हॉस्पिटल्सना चांगलाच धडा शिकवला आहे. खाजगी हॉस्पिटल्सना तब्बल ६०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

Jun 12, 2016, 11:42 PM IST

दिल्लीत तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी

दिल्लीमध्ये चघळण्याच्या तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.

Apr 15, 2016, 04:33 PM IST

शाहरूखविषयी दिल्ली सरकारचे गौरी खानला पत्र

दिल्ली सरकारने थेट अभिनेत्यांच्या पत्नींना पत्र पाठवून गळ घातली आहे.

Mar 2, 2016, 03:44 PM IST

दिल्ली सरकारला होऊ शकते १००० कोटीचे नुकसान

प्रदुषणावरील समस्येवर तोडगा काढण्यासाठी राजधानी दिल्लीतील सरकारने घेतलेल्या एक दिवस सम आणि एक दिवस विषम नंबर प्लेट असलेली वाहने चालवण्याच्या निर्णयामुळे सरकारला तब्बल १००० कोटी रूपयांचे नुकसान होऊ शकते.

Dec 7, 2015, 05:55 PM IST

दिल्ली आमदारांना 'अच्छे दिन'

दिल्ली आमदारांना 'अच्छे दिन'

Dec 5, 2015, 10:11 AM IST

बिग बाजारनं मॅगीची विक्री थांबवली, सर्व आऊटलेट्समधून मॅगी हद्दपार

देशभरात मॅगी नूडल्सचा वाद वाढत चाललाय. दिल्लीमध्ये खराब गुणवत्ता बघता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मॅगीच्या विक्रीवर बंदी घातलीय. आता मॅगी केंद्र सरकारच्या सर्व भंडारांमधून हद्दपार झाली आहे. तर  'बिग बाझार'नंही मॅगीला मोठा झटका दिलाय. सर्व आऊटलेटमधून मॅगी आऊट करण्यात आलीय.

Jun 3, 2015, 03:12 PM IST

केजरीवालांना झटका, सुप्रीम कोर्टाची दिल्ली सरकारला नोटीस

नवी दिल्ली: एसीबीच्या वादाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास बंदी घालण्याचा अध्यादेश जारी केला होता. 

May 29, 2015, 03:27 PM IST