delhi

"मला खूप वाईट वाटतंय, यापेक्षा....", भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर नीरज चोप्रा संतापला

Neeraj Chopra on Wrestlers Protest: दिल्लीत जंतर मंतरवर (Jantar Mantar) बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आज पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. कुस्तीपटू नव्या संसद भवनाच्या दिशेने शांततापूर्ण मोर्चा काढत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. यानंतर त्यांनी कुस्तापटूंना अक्षरश: फरफटत नेलं. 

 

May 28, 2023, 07:35 PM IST

Stole Scooty To Impress Girlfriend: गर्लफ्रेण्डच्या हौसेपोटी Boyfriend थेट Jail मध्ये पोहोचला; मित्रही पोलिसांच्या ताब्यात

Stole Scooty To Impress Girlfriend: प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. मात्र काही वेळा प्रेमात पडलेल्या व्यक्तींच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की ते थेट कायद्याच्या कचाट्यात अडकतात. असा एक प्रकार नुकताच समोर आलाय.

May 28, 2023, 02:08 PM IST
Weather News Delhi Wakes Up With Heavy Rainfall As Relief From Heatwave PT35S

Weather News | दिल्लीमध्ये अचानक जोरदार पावसाला सुरुवात

Weather News Delhi Wakes Up With Heavy Rainfall As Relief From Heatwave

May 27, 2023, 09:35 AM IST

नव्या संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात... फडणवीस म्हणतात 'विरोधक सत्तेचे सौदागर'

नवीन संसद भवन इमारतीच्या उदघाटन वादावरून सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनीच संसदेचं उदघाटन करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार म्हणजे लोकशाही नाकारणं असल्याची टीका फडणवीसांनी केलीय

May 25, 2023, 02:08 PM IST

नव्या संसद भवनावरून राजकीय हंगामा, PM मोदींच्या हस्ते उद्घाटनाला विरोधकांचा आक्षेप

नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावरून चांगलाच वाद रंगलाय... नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्याची भूमिका शिवसेनेनं घेतलीय. नेमका काय आहे हा वाद

May 23, 2023, 05:44 PM IST

Rahul Gandhi यांचा चक्क ट्रक प्रवास, दिल्ली ते चंदीगड दरम्यान जाणून घेतल्या चालकांच्या समस्या

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी सतत लोकांमध्ये मिसळत आहेत. भारत जोडो यात्रेनिमित्ताने दिसून आले. आता ते ट्रकने प्रवास करताना पाहायला मिळाले.  दिल्ली ते चंदीगड प्रवासादरम्यान चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. अलीकडेच ते दिल्लीच्या बंगाली मार्केटमध्ये गोल गप्पा खाताना दिसलेत. त्यांनी दिल्लीच्या मुखर्जी नगर भागातही भेट दिली. 

May 23, 2023, 11:55 AM IST

कोर्ट परिसरात महिला - पुरुष वकीलांमध्ये दे दणादण, लाथा-बुक्क्या मारतानाचा Video Viral

Lawyers Fighting Video : आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे की नाही यासाठी दोन वकील कोर्टात एकमेकांशी शाब्दिक लढाई करतात. पण महिला पुरुष वकीलांच्या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

May 21, 2023, 08:48 AM IST
Delhi CBI Officers Arrives At Mumbai CBI Office For Inquiry On Sameer Wankhede PT2M22S

VIDEO: समीर वानखेडेंची सीबीआय चौकशी

Delhi CBI Officers Arrives At Mumbai CBI Office For Inquiry On Sameer Wankhede

May 20, 2023, 12:00 PM IST

घरात पण असेच वागता का? कोर्टरुमध्येच महिलेसोबत गैरवर्तन केल्याने भडकले सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड

Chief Justice of India Justce DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे त्यांच्या कठोर भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांच्या कोर्टरुममध्येही त्यांनी अनेकदा वकिलांना झापल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी देखील एका वकिलाला सरन्यायाधिशांनी चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले.

May 19, 2023, 05:43 PM IST

35 वर्षीय पत्नीचा काटा काढण्यासाठी 71 वर्षीय पतीने दिली सुपारी; घरात दिव्यांग मुलगा असतानाच हल्लेखोर घुसले अन्...

Crime News: पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता महिला मृतावस्थेत पडली होती. महिलेच्या शरिरावर भोसकल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

 

May 18, 2023, 11:59 AM IST

Delhi Govt vs LG case Verdict: दिल्ली CM आणि LG यांच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court on Delhi : दिल्ली CM आणि LG यांच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयांच्या अधिकाऱ्यांवर दिल्ली सरकारचे नियंत्रण असावे, असे  सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले आहे.  

May 11, 2023, 12:13 PM IST

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज आणखी एक महत्त्वाचा निर्णय, दिल्लीतील 'या' प्रकरणाचा निकाल

Supreme Court Latest Updates : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबरोबर आणखी एक महत्त्वाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे. आजचा दिवस देशाच्या राजकारणासाठी खूप मोठा असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निकाल देणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयांचा दिल्ली ते महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार यांची उत्सुकता आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. 

May 11, 2023, 08:04 AM IST

नितीश राणाच्या पत्नीचा अज्ञातांकडून पाठलाग; पोलिसांनी दिलेला सल्ला पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Viral Video : प्रसिद्ध क्रिकेटपटू नितीश राणा याची पत्नी मारवाहला घराबाहेर पडण्यास भीती वाटते आहे. कारण दोन अज्ञात तरुणाने तिच्या गाडीचा पाठलाग केल्याचा समोर आलं आहे. 

May 6, 2023, 10:37 AM IST