delhi

Wrestlers Protest : गीता फोगटसह तिचा पतीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील गोंधळानंतर प्रकरणाला नवं वळण...

Geeta Phogat Arrested : जंतरमंतरवर जात असताना 'दंगल गर्ल' गीता फोगट आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली, अशी माहिती गीताने ट्वीटवर दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांकडून याबद्दल कुठलही पुष्टी देण्यात आलेली नाही. 

May 5, 2023, 08:25 AM IST

Wrestlers Protest ला हिंसक वळण; रात्री उशिरा जंतर मंतरमध्ये 'दंगल', नेमकं काय घडलं? पाहा...

Wrestlers Protest : एकिकडे आयपीएलच्या पर्वाची धूम सुरु असतानाच दुसरीकडे मात्र दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि दिल्ली पोलीस यांच्यात 'दंगल' झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

May 4, 2023, 07:08 AM IST

धडकेनंतर हवेत उडून टपावर आदळला, रक्तबंबाळ अवस्थेत तरुण विव्हळत असतानाही गाडी थांबली नाही; धक्कादायक VIDEO

Delhi Hit and Run: दिल्लीत (Delhi) कारने धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुचाकीला धडक दिल्यानंतर तरुण हवेत उडून कारच्या टपावर आदळला. यानंतरही कार 3 किमी धावत होती. 

 

May 3, 2023, 12:10 PM IST

खासदाराच्या कारचालकाची मुजोरी, 3 किलोमीटर फरफटत नेलं अन्... पाहा धक्कादायक Video

Man Dragged On Car Bonnet: बिहारच्या नवादा खासदाराच्या वाहनाच्या चालकाने दिल्लीत खळबळ उडवून दिली. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खासदारांच्या (MP Chandan Singh) गाडीच्या बोनेटला एक माणूस लटकलेला दिसत आहे. 

May 1, 2023, 01:07 PM IST

Delhi Metro मध्ये तरुणांचं घाणेरडं कृत्य; विकृत तरुणांचा VIDEO VIRAL

Viral Video : दिल्ली मेट्रोमधील दोन संतापजनक आणि घाणेरडं कृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (swati maliwal) यांनीही या व्हिडीओची दखल घेतली आहे. (Delhi Metro)

 

Apr 29, 2023, 10:24 AM IST

15 बाथरुम, सव्वाकोटीचे मार्बल, 45 कोटींचा खर्च... दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या घरावरुन राजकारण तापलं

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्य सरकारी निवासस्थानावर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याला आपकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलंय.

Apr 27, 2023, 02:13 PM IST

भारताच्या टॉपच्या कुस्तीपटूंवर रात्री फुटपाथवर झोपण्याची वेळ, फोटो पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Wrestlers Protest: ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे (Wrestling Federation of India) प्रमुख बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करत भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार हाती घेतलं आहे. 

 

Apr 25, 2023, 06:28 PM IST

World Richest City: जगातील टॉप 10 श्रीमंत शहरं; जाणुन घ्या आपली मुंबई कितव्या स्थानावर?

World Richest City:  जगातील शहरांच्या यादीत मुंबई 21 क्रमांकावर आहे. दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद या शहरांचाही या यादीत समावेश आहे.

Apr 19, 2023, 11:09 PM IST

स्टंपिंगचं अपील तर थर्ड अंपायरने दिलं कॅच आऊट; दिल्ली-बंगळूरू सामन्यात Match fixing?

दिल्लीला आरसीबीकडून पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य म्हणजे, या सामन्यातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. आणि यामुळे थेट मॅच फिक्सिंगचा (Match fixing) आरोप करतायत.

Apr 15, 2023, 08:47 PM IST

Surendra Matiala Murder: दिल्लीत भाजपा नेत्याची निर्घृण हत्या, कार्यालयात घुसून 8 ते 10 राऊंड फायरिंग

Crime News: दिल्लीत (Delhi) भाजपा नेत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून भाजपा नेते सुरेंद्र मटियाला (Surendra Matiala) यांच्यावर गोळ्या झाडत त्यांनी हत्या केली. 

 

Apr 15, 2023, 09:55 AM IST

मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची होणार चौकशी; CBI ने बजावले समन्स

CBI Sumns Arvind Kejriwal : नव्या मद्य धोरणासंदर्भात आम आदमी पक्षाचे सर्वात मोठे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी करणार आहे. सीबीआयने रविवारी अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले आहे.

Apr 14, 2023, 05:44 PM IST

Crime News : शेजाऱ्याच्या लॅपटॉपच्या बॅगेत सापडला मुलीचा मृतदेह; दिल्लीतील भयानक घटना

Delhi Crime News: दिल्लीतील ग्रेटर नोएडा जवळील देवला गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका दोन वर्षीय चिमुरडीची हत्या झाली आहे. यानंतर तिचा मृतदेह लॅपटॉपच्या बॅगेत भरुन ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे मृत मुलीच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. 

Apr 10, 2023, 06:17 PM IST

Coronavirus : राज्यात कोरोनामुळे टेन्शन! मुंबईत अंधेरी, वांद्रे, ग्रँट रोड कोरोनाचा हॉटस्पॉट, रूग्णवाढीमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर

Coronavirus Updates : देशासह राज्याच कोरोनामुळे चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होते आहे. राज्यात शनिवारी कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही कोरोनाग्रस्तांची (Mumbai News) संख्या वाढ आहे. 

Apr 9, 2023, 08:19 AM IST

चार महिन्यांनी मुलाला आली आईची आठवण, फोन केला तर उचलेना, घरी जाऊन पाहिलं तर...

लहानपणापासून तळहाताच्या फोडासारखं त्याला जपलं, त्याचे हट्ट पुरवले. पण लग्न झाल्यावर तोच मुलगा आपल्या पत्नीला घेऊन आईपासून दूर राहू लागला. तब्बल चार महिन्यांनंतर त्याला आईची आठवण आली. पण तोपर्यंत सर्व संपलं होतं.

Apr 4, 2023, 10:58 PM IST