details

रेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य 'वेळ'; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ

World News : संपूर्ण जगात एकाच क्षणी घड्याळाची वेळ वेगवेगळी असते. असं नेमकं का? जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जगाच्या पाठीवर किती काय सुरु असतं पाहून व्हाल हैराण... 

 

Nov 21, 2023, 01:30 PM IST

250 कोटींची कार! जाणून घ्या Rolls Royce 'या' कारमध्ये नेमकं असं आहे तरी काय?

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car: तुम्ही आतापर्यंत काही लाखांच्या किंवा अगदी काही कोटींच्या कारबद्दल ऐकलं किंवा वाचलं असेल. तुम्ही स्वत:ही अनेकदा लाखो रुपयांच्या कार्स चालवल्या असतील. पण आलिशान कार बनवणाऱ्या रोल्स रॉयल्स कंपनीने नुकतीच लॉन्च केलेली कार ही किंमतीसंदर्भात जगातील सर्वात महागडी कार आहे. जाणून घ्या या कारच्या फिचर्सबद्दल...

Aug 23, 2023, 06:17 PM IST

कुरुलकर प्रकरणात नवीन खुलासा, 2 महिलांवर लैंगिक अत्याचार; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Pradeep Kurulkar Sexully Harassed Women: कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ताशी सोशल मीडियावरुन केलेल्या संवादाची प्रत एटीएसने कोर्टात दाखल केली असून यामध्येच याबद्दलचा खुलासा करण्यात आला आहे.

Jul 11, 2023, 11:24 AM IST

राकेश झुनझुनवाला यांनी TATA च्या 'या' कंपनीतून अचानक कमी केली मोठी गुंतवणूक

Rakesh Jhunjhunwala Portfolio:  शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Apr 21, 2022, 01:15 PM IST

एसटीचं विलिनीकरण नाहीच, कर्मचा-यांना मोठा धक्का, अहवालात नक्की काय म्हटलंय?

ST strike | एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्य सरकारकडून एसटी विलिनीकरणासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल विधीमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला. 

Mar 5, 2022, 08:21 AM IST

तुमच्या पासवर्डमध्ये हा अंक आणि ही अक्षरं असतील तर, एका संकदात होईल हॅक

Weak Password: जग झपाट्याने डिजिटल होत आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटची मदत घ्यावी लागते. 

Feb 10, 2022, 04:41 PM IST

कामगार- मजुरांसाठी पेंशन! फक्त 2 रुपये करा जमा मिळवा 36000 पेंशन

PM Shram Yogi Man Dhan Yojna : प्रधानमंत्री श्रम योगी मान धन  (PM Shram Yogi Man Dhan Yojna) योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित अनेक लोकांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित करण्यास मदत मिळेल.

Jan 25, 2022, 01:10 PM IST

बजटआधी कर्मचाऱ्यांना हलवा खाऊ घालतात अर्थमंत्री; जाणून घ्या इंटरेस्टींग फॅक्ट्स

Union Budget 2022-23: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Jan 6, 2022, 04:09 PM IST

LIC चा जबरदस्त प्लॅन! 1 रुपयात मिळतोय एक कोटींचा फायदा, जाणून घ्या डिटेल्स

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची पॉलिसी सुरक्षित गुंतवणूकीच्या दृष्टीने चांगली मानली जाते

Dec 24, 2021, 04:40 PM IST

SBI Loan | एसबीआयच्या ग्राहकांना धक्का! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवे दर 15 डिसेंबर लागू झाले आहेत. स्टेट बँकेने बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे

Dec 16, 2021, 07:35 AM IST

Omicron in India | 4 दिवस, 5 राज्य आणि 21 रुग्ण; पूर्ण लसीकरण झालेलेही होताहेत पॉझिटिव

जाणून घ्या कोणत्या राज्याला सर्वाधिक Omicron चा धोका

Dec 6, 2021, 11:23 AM IST

ट्विटरचे नवीन सीईओ पराग अग्रवाल यांचा पगार किती? त्यांनी केलेलं पहिलं ट्विट कोणतं?

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल हे सध्या जगभरात चर्चेत आहेत. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे यापूर्वी कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत होते. 

Dec 1, 2021, 02:28 PM IST

LPG Subsidy | एलपीजी सिलिंडरवर पुन्हा अनुदान सुरू; आताच खात्यातीत पैसे तपासा

एलपीजी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलपीजी सबसिडी (LPG Gas Subsidy)आता ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहे.

Nov 23, 2021, 03:47 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेला शेअर; जबरदस्त रिटर्न्सची संधी

शेअर मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला यांच्या पोर्टफोलिओवर अनेक छोट्यामोठ्या गुंतवणूकदारांची नजर असते

Nov 22, 2021, 01:56 PM IST