dgca

Air India Urination Case : सू-सू कांडनंतर DGCA ने एअर इंडियाला पुन्हा एकदा ठोठावला दंड, नेमकं काय झालं?

Air India Urination Case : सू-सू कांडनंतर एअर इंडिया आधीच वादात अडकलेली असताना आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाबद्दल माहिती न दिल्याने डीजीसीएने एअर इंडियाला 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. एअर इंडियावर एका आठवड्यात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. 

 

Jan 24, 2023, 05:02 PM IST

मास्क न घालणाऱ्यांवर आता होणार कठोर कारवाई; कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता मोठा निर्णय

नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Aug 18, 2022, 06:19 AM IST

Covid Protocol: विमानतळ आणि विमानांमध्ये नवीन कोविड नियम जारी, उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा

DGCA New Covid Rules: दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर DGCA ने कोविडबाबत नवीन नियम बनवले आहेत, ज्यांचे पालन प्रत्येक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे.

Jun 8, 2022, 07:59 PM IST

खुशखबर! या तारखेपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार

परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मंत्रालयाकडून आली आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत मोठी अपडेट

Mar 8, 2022, 07:14 PM IST

Omicron चा धोका वाढत असताना केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या आदेशात ही माहिती दिली.

Dec 9, 2021, 08:05 PM IST

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाबाबत मोठी अपडेट

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाबाबत मोठी अपडेट

Dec 4, 2021, 05:08 PM IST

Omicron चा धोका! आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याबाबत केंद्राने घेतला 'हा' मोठा निर्णय

नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय विमानसेवा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याची घोषणा केली होती.

Dec 1, 2021, 06:19 PM IST

Omicron ची दहशत: आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

गेल्या रविवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर आता केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Dec 1, 2021, 05:45 PM IST

कोरोनाचे नियम पाळले नाहीत, तर थेट विमानप्रवासावर बंदी....पाहा काय आहेत नवे नियम?

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या प्रवाशांच्या विमानप्रवासावर कायमची बंदी येऊ शकते. नागरी उड्डाण महासंचलनालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

Mar 14, 2021, 03:02 PM IST

विमानातून प्रवास करणाऱ्यांसाठी नवे नियम; उल्लंघन केल्यास...

रूग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार सतर्क झाले आहेत. 

 

Mar 13, 2021, 06:18 PM IST

Corona Vaccination : लस घेणाऱ्या वैमानिक, केबिन क्रूसाठी नियमावली जाहीर

डोस घेतल्याच्या 48 तासांपर्यंत उडवता येणार नाही विमान

Mar 9, 2021, 03:22 PM IST