रेप सीनचं शूटिंग करताना अभिनेत्याचा अतिरेक; संतापलेल्या अभिनेत्रीने सर्वांसमोरच दाखवला दम!
Intimate scene Controversy : पडद्यावर सहज वाटणारे रेप सीन प्रत्यक्षात साकारताना कलाकारांना प्रचंड मानसिक आणि भावनिक ताण सहन करावा लागतो. अशा दृश्यांच्या शूटिंगदरम्यान त्यांना अनेकदा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो.
Nov 5, 2025, 12:28 PM IST
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली ; मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
Dharmendra Hospitalised बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Oct 31, 2025, 07:07 PM ISTधर्मेंद्र नव्हे तर 'या' व्यक्तीमुळे सनी देओल आणि हेमा मालिनी एकमेकांशी बोलू लागले; दशकानंतर आई म्हणून स्विकारलं, 'मी सनीला...'
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतर तब्बल दशकभराने सनी देओल आपल्या सावत्र आईशी बोलू लागला होता.
Oct 17, 2025, 12:30 PM IST
शोलेला 50 वर्षे पूर्ण; अमिताभ बच्चन नव्हे तर 'या' अभिनेत्याला मिळालेले सर्वाधिक मानधन
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक 'शोले', दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनाखाली 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झाला. दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला हा चित्रपट या वर्षी सुवर्णमहोत्सवी म्हणजेच 50 वर्षांचा होत आहे.
Aug 12, 2025, 01:40 PM ISTएका सीनसाठी 100 वेळा रिटेक, हेमा मालिनीच्या जवळ जाण्यासाठी धर्मेंद्र यांनी खर्च केले होते 'इतके' रुपये
'शोले'चित्रपटाच्या सेटवर धर्मेंद्र यांनी एक कट रचला होता आणि हेमा मालिनींच्या जवळ जाण्यासाठी केला मोठा खर्च. मोजले होते इतके रुपये.
Aug 10, 2025, 12:04 PM ISTबाप-लेकासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करणाऱ्या टॉप 5 अभिनेत्री
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये बाप आणि मुलासोबत रोमान्स केला आहे. कोण आहेत त्या अभिनेत्री?
Aug 7, 2025, 12:34 PM IST26 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले धर्मेंद्र; हेमा मालिनी यांनी माहित होताच...
Dharmendra : धर्मेंद्र यांचं नाव बऱ्याच वेळा अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं होतं. त्यापैकी एक अभिनेत्री ही 26 वर्षांनी लहान होती.
Jul 4, 2025, 05:03 PM IST286 आठवडे बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या 'शोले' चित्रपटाचे बजेट किती?
'शोले' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर तब्बल 286 आठवडे राज्य केलं. पण तुम्हाला माहिती आहे का 'शोले' चित्रपटाचे बजेट किती होतं?
Jun 15, 2025, 03:22 PM ISTहेमा मालिनी नाही 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते धर्मेंद्र; फक्त तिला पाहण्यासाठी करायचे मैलोनमैल प्रवास
Dharmendra had Crush on This Actress : धर्मेंद्र यांचं हेमा मालिनी नाही तर 'या' लोकप्रिय अभिनेत्रीवर होतं क्रश...
Jun 14, 2025, 03:42 PM ISTजेव्हा ईशा देओलसाठी धर्मेंद्रंच्या पहिल्या पत्नी शोधत होत्या वर; तरी लग्नात पोहोचल्या नाही...
Dharmendra's First Wife Esha Deol : धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर जेव्हा ईशा देओलसाठी शोधत होत्या वर...
May 30, 2025, 05:25 PM IST'मौत मुबारक हो...' मीना कुमारी यांच्या निधनानंतर कोणत्या अभिनेत्रीनं पत्रात लिहिले हे काळीज पिळवटणारे शब्द?
Meena Kumari Death : 'मौत मुबारक हो...' मीना कुमारी यांच्या निधनानंतर एका पत्रामुळं समोर आलं सत्य, काळीज पिळवटणारे शब्द
May 24, 2025, 03:13 PM IST
1982 च्या रेखा- धर्मेंद्रची जोडीसुद्धा 'महाभारत' फेम अभिनेत्यापुढे ठरली फिकी; अभिनेत्रीच्या सौंदर्याचीही चर्चाच नव्हती...
Rekha's Movie Where Dharmendra Played Double Role : रेखा यांच्या या सुपरहिट चित्रपटात धर्मेंद्र यांनी साकारली दुहेरी भूमिका पण लक्ष वेधलं 'महाभारत' फेम अभिनेत्यानं
May 5, 2025, 12:08 PM ISTधर्मेंद्रच्या कुटुंबातील 4 मुली आणि जावई, एक घटस्फोटित; पाहूयात काय करतात धर्मेंद्रचे जावई?
धर्मेंद्र यांच्या कुटुंबात एकूण 6 मुले आहेत - दोन मुलं आणि चार मुली. आज आम्ही तुम्हाला धर्मेंद यांच्याबद्दल नाही, तर त्यांच्या जावयांबद्दल माहिती देणार आहोत.
Mar 10, 2025, 12:39 PM ISTधर्मेंद्र-हेमा, शाहरुख–काजोल नव्हे तर ‘या’ जोडीने दिले सर्वाधिक यशस्वी चित्रपट, 50 सुपरहिट चित्रपटांमध्ये केलंय काम
Most Famous Onscreen Jodi : बॉलिवूड, टॉलिवूड असो किंवा हॉलिवूड इथे कलाकार अनेक नवीन नवीन विक्रम रचत असतात. चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्रीची जोडी हे प्रेक्षकांना खूप आवडते. पण तुम्हाला सर्वाधिक सुपरहिट चित्रपट देणारी जोडी माहितीये का?
Mar 7, 2025, 10:38 PM IST
काय आहे सनी देओल आणि बॉबी देओलचे खरे नाव?
काय आहे सनी देओल आणि बॉबी देओलचे खरे नाव?
Mar 4, 2025, 05:22 PM IST