भोंगा वाद : राज ठाकरे यांना गृहमंत्र्यांकडून सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण
Raj Thackeray : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, याची आम्ही पूर्ण चौकशी करत आहोत. राज ठाकरे यांनाही बैठकीचे निमंत्रण देणार आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
Apr 20, 2022, 03:46 PM ISTराज्य सरकारची विधानसभेत मोठी घोषणा, 7 हजार 231 पदांची पोलीस भरती
Police Recruitment News : पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5 हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात निवडलेल्या उमेदवारांना नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात 7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे.
Mar 15, 2022, 01:41 PM ISTअमरावती हिंसाचाराला महाविकास आघाडी सरकार जबाबदार - भाजप
BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेचे लोण महाराष्ट्रात पसल्याचे दिसून येत आहे. मात्र, भाजपने महाविका आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. (Maha Vikas Alliance government responsible for Amravati violence - BJP)
Nov 13, 2021, 02:51 PM ISTअमरावतीत बंदला का लागले हिंसक वळण, हे आहे कारण?
BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी काही दुकानांची तोडफोड, दगडफेक करण्यात आली.
Nov 13, 2021, 02:30 PM ISTBJP bandh Violence : अमरावतीत जमाव बंदीचे आदेश जारी
Amravati BJP bandh Violence : त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपकडून बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले आहे.
Nov 13, 2021, 01:27 PM ISTभाजप बंदला हिंसक वळण : समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई - गृहमंत्री
Amravati Violence : भाजपकडून पुकारण्यात आलेल्या बंदला अमरावतीत हिंसक वळण लागले. (Amravati Band Violence)
Nov 13, 2021, 01:02 PM IST