dinesh karthik

T20 World Cup : दिनेश कार्तिकच्या ट्विटवर हार्दिक पांड्याचं दिलखुलास उत्तर, तुम्ही पाहिलं का?

हार्दिक पांड्याच्या एका शब्दाने सर्वांची चाहत्यांची मने जिंकली आहेत

Sep 12, 2022, 10:11 PM IST

T20 World Cup 2022 : बॅटिंग जोरदार-बॉलिंग धारधार, तरीही Shardul Thakur ला डच्चू

T 20I World Cup 2022 : बीसीसीआयने मुंबईकर शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) यंदाही वर्ल्ड कपसाठी संधी दिलेली नाही.

Sep 12, 2022, 06:10 PM IST

T20 वर्ल्ड कपसाठी 'या' चार विकेटकीपरपैकी कोणाला संधी मिळावी, तुमची पसंती कोणाला?

ईशान किशन, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन की ऋषभ पंत कोणाची व्हावी टीम इंडियात निवड

Sep 9, 2022, 02:07 PM IST

Video : ना बॅटिंग...ना...कीपिंग बॉलिंग...तरी द्या राव! दिनेश कार्तिकने पहिल्यांदाच केली बॉलिंग

कार्तिकला बॉलिंगही येते, 18 वर्षात पहिल्यांदाच टाकली ओव्हर, पाहा व्हिडीओ

Sep 9, 2022, 11:30 AM IST

खिलाडी नंबर 1, पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर कार्तिकच्या कृतीचं होतंय कौतुक

 चांगल्या गोष्टीचं कौतुक करताना तुमचा अनुभव आणि वय कधी आडवं येऊ देऊ नका.

Aug 29, 2022, 09:15 PM IST

IND vs PAK : ऋषभ पंत- दिनेश कार्तिक कोण होणार OUT?

टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपच्या ऐतिहासिक पराभवाचा वचपा काढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Aug 28, 2022, 04:40 PM IST

IND vs ZIM: दिनेश कार्तिकमुळे रस्सीखेच? ऋषभ पंत अखेर बोललाच...

फिनीशर आणि अनुभवी दिनेश कार्तिक की आक्रमक-युवा ऋषभ पंत, टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी द्यायला हवी? तुम्हाला काय वाटतं?

Aug 15, 2022, 09:36 PM IST

या 7 भारतीय क्रिकेटर्सनी दुसऱ्या धर्मातील मुलींशी केलं लग्न, युवराजसह हे आहेत स्टार खेळाडू

Team India:  भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी प्रेमात कोणताही धर्म पाहिला नाही आणि दुसऱ्या धर्मात लग्न केले. एक नजर टाकूया 7 क्रिकेटर्सवर ज्यांनी दुसऱ्या धर्मात लग्न केले.

Aug 11, 2022, 01:17 PM IST

CWG 2022 : बायको Dipika Pallikal ने मेडल जिंकताच, क्रिकेटर दिनेश कार्तिकनं दिली अशी प्रतिक्रिया

Commonwealth Games 2022 स्पर्धेत भारतीय खेळाडूं चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये भारताला वेगवेगळ्या खेळात एकूण 61 मेडल मिळाले आहेत.

Aug 9, 2022, 05:14 PM IST

CWC 2022 : वर्ल्ड कप विनर क्रिकेटरच्या बायकोचा कॉमनवेल्थमध्ये धमाका, भारतासाठी जिंकलं मेडल

CWC 2022 : मेन्स टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विनर खेळाडूच्या पत्नीने धमाका केलाय. क्रिकेटपटूच्या या पत्नीने मिक्सड डबल्समध्ये भारतासाठी ब्रॉन्झ मेडल मिळवलंय. 

Aug 8, 2022, 08:32 PM IST

Eng vs Ind : 'हिटमॅन' Rohit Sharma चा सुपरहिट कारनामा, इंग्लंड विरुद्ध 'त्रिशतक'

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (Eng vs Ind, 20I) पराक्रम केला आहे.  

Jul 9, 2022, 09:13 PM IST

भुवनेश्वरचा पहिल्याच ओव्हरमध्ये चकवा, इंग्लंडचा कर्णधार बोल्ड, पाहा VIDEO

भुवीने पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला दिला मोठा धक्का, एक बॉल आणि दांडी गुल

Jul 8, 2022, 09:55 AM IST

Team India: टी 20 वर्ल्डकपसाठी गौतम गंभीरकडून टीम इंडियाची निवड! जडेजा, कार्तिकला बाहेरचा रस्ता

गौतम गंभीरने 2022 च्या टी-20 वर्ल्डकपसाठी आपला सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे.

Jun 22, 2022, 07:44 PM IST

India vs Ireland: टीम इंडियाला ट्रॉफी मिळवून देणार 3 खेळाडू

हार्दिक पांड्यासाठी ढाल बनणार 3 खेळाडू, आयर्लंड विरुद्ध विजय आता निश्चित

Jun 21, 2022, 06:07 PM IST

भारीच! दिनेश कार्तिकने मोडला MS Dhoni चा रेकॉर्ड

T20 मध्ये असं करणारा दिनेश कार्तिक ठरला पहिला खेळाडू, मोडला MS Dhoni चा खास रेकॉर्ड

Jun 18, 2022, 06:06 PM IST