dombivali

डोंबिवलीत गोळीबार, मुकेश पाटीलसह ५ जणांना अटक

 येथील सोनारपाडामध्ये शिवसेनेच्या नगरसेविकेच्या पतीने सांस्कृतिक कार्यक्रमात गोळीबार केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मुकेश पाटीलसह ५ जणांना अटक केली. 

Jan 2, 2016, 03:31 PM IST

डोंबिवलीत पोलीस आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक

डोंबिवलीत पोलीस आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक

Dec 23, 2015, 05:19 PM IST

डोंबिवलीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्यांना अटक

नॅशनल क्राईम ब्युरोचे सदस्य असल्याची बतावणी करीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्या तिघांना डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. 

Dec 12, 2015, 02:57 PM IST

डोंबिवलीत चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ cctv कैद

सांस्कृतिक आणि सुशिक्षित असणारी डोंबिवली आता दरोड्यांची नगरी, बनू पाहातेय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील 10 दिवसांत जवळपास 15 दरोड्यांच्या घटना परिसरात घडल्यात. झी 24 तासच्या हाती आणखी एक सीसीटिव्ही फुटेज लागलंय.

Dec 1, 2015, 11:55 PM IST

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Dec 1, 2015, 07:24 PM IST

कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पाऊस

 नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज दुपारी नाशिक शहरातही पाऊस बरसला, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या दिशेने या पावसाचा जोर होता, हा पाऊस आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. तर नवी मुंबई, नाशिक, डोंबिवलीत रात्री आठ वाजता जोरदार पाऊस झाला.

Nov 22, 2015, 08:24 PM IST

झी मीडिया इम्पॅक्ट : कल्याण-डोंबिवली स्टेशननं घेतला मोकळा श्वास

कल्याण-डोंबिवली स्टेशननं घेतला मोकळा श्वास

Nov 19, 2015, 10:37 PM IST

पाहा, काय म्हणतायत कडोंमपाचे नवनिर्वाचित महापौर

पाहा, काय म्हणतायत कडोंमपाचे नवनिर्वाचित महापौर

Nov 11, 2015, 06:36 PM IST

केडीएमसी महापौर निवडणूक बिनविरोध, शिवसेनेची बाजी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौर निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. भाजपने आपल्या उमेदवाराचा दाखल केलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेचे उमेदावर राजेंद्र देवळेकर हे बिनविरोध निवडून आलेत. या निवडीनंतर सेनेच्या गोठात मोठा उत्साह दिसून येत आहे.

Nov 11, 2015, 01:03 PM IST

सांस्कृतिक राजधानीतल्या फडके रोडवरची दिवाळी

सांस्कृतिक राजधानीतल्या फडके रोडवरची दिवाळी

Nov 10, 2015, 08:38 PM IST

शिवसेना-भाजप युतीचा केडीएमसीतील सत्तेचा फॉर्म्युला निश्चित

आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.

Nov 7, 2015, 06:32 PM IST

केडीएमसी अपडेट : सेना-भाजपला हवी काँग्रेसच्या 'हाता'ची साथ

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्षपणे मदत करावी म्हणून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना हाताच्या पंजाची साथ हवी आहे. त्यासाठी भाजप-सेनेच्या नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला आहे.

Nov 6, 2015, 07:09 PM IST