dream home

सोन्याहून पिवळं! MHADA च्या सोडतीमध्ये 'ते' अर्जदार ठरले लाभार्थी; पाहा कोणाचं नशीब फळफळलं

MHADA Lottery संदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी. स्पप्नांचं आणि हक्काचं घर शोधू पाहणाऱ्यांना मिळाली म्हाडाचीच साथ... पाहा नेमकं काय घडलं 

 

Dec 4, 2024, 09:26 AM IST

प्रथम येणार त्यांना MHADA घर देणार; नव्या योजनेअंतर्गत थेट घरांची विक्री

MHADA Homes : म्हाडाची घरं मिळवण्यासाठीची प्रक्रिया आणखी सोपी. फक्त 'हे' दोन पुरावे करतील तुमची मदत. नेमकं काय करायचं, कोणत्या संकेतस्थळाला भेट द्यायची? पाहा सविस्तर माहिती 

 

Oct 15, 2024, 09:19 AM IST

नवं घर खरेदी करायचं की, भाड्याच्या घरात राहायचं? कसे वाचतील लाखो रुपये? पाहा सोपं गणित

Buying New Home : एक असा पर्याय ज्यामध्ये इतके पैसे वाचतील की एकाच वेळी घेऊ शकाल दोन घरं... थट्टा नाही... गणित समजून घ्या. 

 

Sep 26, 2024, 01:27 PM IST

पती-पत्नीने ₹160000000 चं घर घेतलं! मात्र घरात पाऊल टाकताच बसला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का; 9 वर्षांनी..

Couple In Shock After Buying This Rs 16 Crore Home: आपलं स्वप्नातील घर आपण घेतलं असं या दोघांना वाटत असताना त्यांनी पहिल्यांदा घरात पाऊल ठेवण्यानंतर आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला.

Sep 25, 2024, 03:42 PM IST

Mhada Lottery 2023 : स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होणार ; अवघ्या 14- 17 लाख रुपयांमध्ये म्हाडाची घरं

Mhada Lottery 2023 : हक्काचं घर हवंय, पण आर्थिक जुळवाजुळव जमत नाहीये? हरकत नाही. म्हाडाची ही सोडत तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आताच पाहा... 

 

Feb 16, 2023, 07:44 AM IST

Mumbai Mhada Homes : हक्काचं घर हवंय? हाकेच्या अंतरावर म्हाडा देतंय Dream Home घ्यायची संधी

Mumbai Mhada Homes : शिक्षण, नोकरी सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते. यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचं. 

Dec 9, 2022, 08:42 AM IST

नवं घर घेण्याच्या मार्गातील मोठा अडथळा दूर; बिल्डरकडूनच पूर्ण होणार 'ही' Process

New Home : नवं घर खरेदी करताना आता, वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होईल. 

 

Sep 8, 2022, 07:51 AM IST

Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, Step By Step जाणून घ्या Online प्रक्रिया

अवघ्या दोन मिनिटांत जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रियेची प्रत्येक पायरी 

Aug 30, 2022, 07:59 AM IST

नवीन घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी बॅडन्यूज, पाहा कोणत्या शहरात किती टक्क्यांनी वाढल्या किंमती

पाहा कोणत्या कोणत्या शहरात किती टक्क्यांनी घरांच्या किंमती वाढल्या आहेत. 

Jul 27, 2022, 10:40 PM IST

सुनील शेट्टीच्या घराची झलक पाहिलीत? अगदी तुमच्या Dream Home सारखीच

सुनील शेट्टीच्या घरातील खास नजराणा, सोशल मीडिया एकच चर्चा 

Feb 3, 2022, 01:41 PM IST

घराच्या स्वप्नासाठी ६७ वर्षीय महिला धावली...

एक ६७ वर्षीय स्त्री आपल्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी किती प्रयत्न करते

Jan 4, 2016, 07:00 PM IST

वरळीत अभिषेकचा ४१ कोटींचा 'ऐश्वर्य'संपूर्ण नवा राजमहाल!

बॉलीवुडचा ज्युनियर बी अर्थात अभिषेक बच्चननं आपला नवा फ्लॅट खरेदी केलाय. मुंबईतल्या वरळी भागातील 'स्कायलार्क' या ३७ मजली टॉवरमध्ये अभिषेकनं हा फ्लॅट खरेदी केलाय.

Jan 17, 2015, 10:33 AM IST