education

'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग

'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग

Jul 15, 2015, 11:14 AM IST

पाणीपुरवठा मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता वादात

महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचीही शैक्षणिक पात्रता वादात सापडली आहे., दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांचे बोगस डिग्रीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर लोणीकरांच्या प्रकरणाचीही चर्चा वाढली आहे.  

Jun 11, 2015, 04:28 PM IST

शाळेतील योग दिनाच्या सक्तीवर काही मुस्लिम संस्थांचा आक्षेप

 आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या राज्य शासनाच्या सक्तीवर मुंबईतील मुस्लिम शिक्षण संस्थांनी आक्षेप घेतला आहे. शाळांमध्ये येत्या २१ जूनला योग दिवस साजरा केला जाणार आहे.

Jun 3, 2015, 10:53 PM IST

'आयसीएसई' बोर्डात मुंबईची अनन्या देशात पहिली

 मुंबईतील अनन्या हर्षद पटवर्धनने  'आयसीएसई' बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर, कोलकत्याचा सौगाता चौधरी यानेही ९९.२० टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. देशात पहिल्या क्रमांकावर तीन विद्यार्थी आले आहेत.

May 18, 2015, 04:35 PM IST

शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा - शिक्षणमंत्री

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षा घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परीक्षा घेण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.

Apr 10, 2015, 09:48 AM IST

मुंबईत शिक्षण घेण्याच्या वयात मुलांच्या हाती आंदोलनाचे फलक

मुलुंडच्या शांती निकेतन शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षण घेण्याच्या वयात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलनाचे फलक हाती घेण्याची वेळ आली होती. शाळेनं अचानक शाळा बंद होत असल्याची नोटीस पालकांना दिली. मात्र 'झी मीडिया'च्या दणक्यानं आता या विद्यार्थ्यांवरचं संकट टळलंय.

Apr 9, 2015, 03:59 PM IST