खेळ मांडला : नियतीचा फेरा कुणाला चुकलाय...
इनीथिंग ऍन्ड एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव्ह, वॉर ऍन्ड पॉलिटिक्स... हेच खरं!
Oct 4, 2019, 06:58 PM ISTतिकीटं कापली नाहीत, जबाबदाऱ्या बदलल्या- फडणवीस
पक्षात अशाप्रकारे कार्यकर्त्यांच्या भूमिका बदलत असतात.
Oct 4, 2019, 06:57 PM ISTरणसंग्राम विधानसभेचा | खडसेंविषयी काय म्हणत आहेत छगन भुजबळ?
रणसंग्राम विधानसभेचा | खडसेंविषयी काय म्हणत आहेत छगन भुजबळ?
Oct 4, 2019, 06:40 PM ISTभाजपाकडून नाथाभाऊंना सक्तीची निवृत्ती!
खडसेंच्या तीस वर्षांच्या विधिमंडळाच्या कारकीर्दीची अखेर झालीय
Oct 4, 2019, 06:24 PM IST'एकनाथ खडसेंना डावलणं मनाला चटका लावणारं'
बहुजन समाजाचे प्रश्न आणि आरक्षण याविषयी छगन भुजबऴ आणि एकनाथ खडसे यांच्यात चर्चा होत असे.
Oct 4, 2019, 04:21 PM ISTमुलीसाठी बापानं सोडलं उमेदवारीवर पाणी, 'नाराज' खडसेंचा सूर नरमला
रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत
Oct 4, 2019, 12:35 PM ISTएकनाथ खडसे, तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचा पत्ता कट
एकनाथ खडसे, तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचा पत्ता कट
Oct 4, 2019, 09:25 AM ISTखडसेंच्या उद्याच्या भूमिकेकडे लक्ष, खान्देशात मोठया घडामोडीची शक्यता
खडसेंचा राग कमी झालेला नाही. ते उद्या आपली भूमिका सकाळी ११.३० वाजता स्पष्ट करणार आहेत.
Oct 3, 2019, 09:05 PM ISTभाजपची तिसरी यादी जाहीर; खडसे, तावडे, बावनकुळेंना संधी नाहीच
भाजपच्या वाट्याला जागावाटपात १६४ जागा आल्या आहेत. त्यापैकी १४३ उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत.
Oct 3, 2019, 06:27 PM ISTएकनाथ खडसे 3 महिन्यांपासून संपर्कात- शरद पवार
एकनाथ खडसे हे 3 महिन्यांपासून संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Oct 3, 2019, 03:17 PM ISTअजित पवार एकनाथ खडसेंच्या भेटीसाठी जळगावला - धनंजय मुंडे
भाजपाची उमेदवारी मिळालेली नाही. भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. पण त्यातही एकनाथ खडसे यांचं नाव नाही
Oct 3, 2019, 02:06 PM ISTएकनाथ खडसेंना तिकीट द्यायला भाजपचा नकार
एकनाथ खडसेंना तिकीट द्यायला भाजपचा नकार
Oct 3, 2019, 12:25 AM ISTखडसेंसाठी दानवेंनी म्हटलं कुठलं गाणं?
खडसेंसाठी दानवेंनी म्हटलं कुठलं गाणं?
Oct 2, 2019, 11:35 PM ISTपुणे| अमित शहांनी कोथरूडमधून लढण्याचा आदेश दिला- चंद्रकांत पाटील
पुणे| अमित शहांनी कोथरूडमधून लढण्याचा आदेश दिला- चंद्रकांत पाटील
Oct 2, 2019, 11:15 PM IST