eknath shinde

मोठी बातमी । उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांचा आणखी एक झटका

Shiv Sena Crisis : आता राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे.  

Jul 14, 2022, 08:01 AM IST

Shiv Sena : शिवसेनेला मोठा धक्का, 15 नगरसवेक शिंदे गटात

एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजूनही कायम आहे. 

Jul 13, 2022, 11:09 PM IST

शिवसेना-भाजप युती केवळ मानपानावर अडली : दीपक केसरकर

केवळ आणि केवळ मानपनामुळे शिवसेना-भाजपची युती अडल्याचं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. 

Jul 13, 2022, 09:29 PM IST

उद्धव ठाकरे यांनी NDAसोबत यावं, शिवसेनेचे 80 टक्के खासदार नाराज - दीपक केसरकर

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray​ : आज गुरुपौर्णिमा आहे. माझे गुरु बाळासाहेब ठाकरे आहेत. हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणे, हीच त्यांना गुरुदक्षिणा असेल, असे सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना  NDAसोबत येण्याचे आवाहन केले आहे.  

Jul 13, 2022, 11:22 AM IST

Sheetal Mhatre : शिवसेनेला धक्का, फायरब्रँड माजी महिला नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात

Sheetal Mhatre Join Rebel Eknath Shinde Mla Group :  शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या शीतल म्हात्रे यांनी आता भूमिका बदलली आणि शिंदे गटातच प्रवेश केला. 

Jul 12, 2022, 11:20 PM IST

शिवसेनेला मोठा धक्का! माजी नगरसेविका शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबईत शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. आता माजी महिला नगरसेवकही एकनाथ शिंदे गटात सामील होणार. 

Jul 12, 2022, 06:22 PM IST