eknath shinde

शिवसेनेत आता धनुष्यबाणासाठी लढाई, धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा?

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार सोबत नेले आणि थेट मुख्यमंत्री झाले.यामुळे आता संपूर्ण शिवसेनाच संकटात सापडलीय. 

Jul 8, 2022, 11:37 PM IST

...तर 'मातोश्री'वर परत जाऊ म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट शब्दात उत्तर

Uddhav Thackeray PC in Mumbai : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडानंतर आपल्या शिवसैनिकांना आश्वस्त केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी थेट बंडखोर आमदारांना उत्तर देत त्यावर पडदा पाडला आहे.

Jul 8, 2022, 03:38 PM IST