eknath shinde

शिवसेना आक्रमक, उद्धव ठाकरे यांचा पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा

Shiv Sena Crisis : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  बैठकांचा सपाटा लावला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी लढायचे असे सांगत  पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. 

Jul 12, 2022, 03:02 PM IST

आमदार उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील वाद विकोपाला

Uday Samant vs Vinayak Raut : रत्नागिरीतील बंडखोर शिवसेना आमदार आणि खासदार यांच्यामधील वाद आता विकोपाला गेला आहे. 

Jul 12, 2022, 01:53 PM IST
NDA Invites shivsena eknath shinde camp for meeting PT45S

NDAच्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण

NDA Invites shivsena eknath shinde camp for meeting

Jul 12, 2022, 11:20 AM IST

गडचिरोली पूर परिस्थितीची मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाहणी, CMकडून मोठी घोषणा

Gadchiroli Rain and flood situation : गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रात्री विशेष विमानाने मुंबईसाठी रवाना झाले.  

Jul 12, 2022, 07:49 AM IST

अंबरनाथ नगरपरिषदेतही उद्धव ठाकरे यांना धक्का, इतके नगरसेवक शिंदे गटात

ठाणे, कल्याण-डोंबिवली नंतर आता अंबरनाथमध्ये ही उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.

Jul 11, 2022, 03:06 PM IST
Shivsena MP Sanjay Raut Criticize eknath shinde govt PT1M6S

महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा सुप्रीम कोर्टात फैसला, पण उद्याची सुनावणी लांबण्याची शक्यता

एकनाथ शिंदे सरकारला दिलासा मिळणार की सरकार पडणार याबाबत महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

Jul 10, 2022, 09:24 PM IST
Maharashtra CM Eknath Shinde on shivsena PT1M4S

अजित पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला

'मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा....' अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मारला खोचक टोमणा

Jul 10, 2022, 05:14 PM IST