eknath shinde

 Shivsena 15 MP on the way to rebel and join eknath shinde camp PT2M3S

शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर : सूत्र

Shivsena 15 MP on the way to rebel and join eknath shinde camp

Jul 9, 2022, 06:10 PM IST

Cm Shinde On Sanjay Raut : "फक्त 50? खोके म्हणजे......", राऊतांची टीका, शिंदेंचं प्रत्युत्तर

Cm Shinde on Sanjay Raut : 50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा. गुलाबराव जुलाबराव होतील आणि 40 जणांना थोड्याच दिवसात जुलाब होतील, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली होती.

Jul 9, 2022, 04:37 PM IST

शिवसेना खासदार आमच्या संपर्कात पण... फडणवीसांनी नाव केलं जाहीर

किती खासदार संपर्कात? एकनाथ शिंदेंना प्रश्न, फडणवीसांनी नाव फोडलं

Jul 9, 2022, 04:18 PM IST

संजय राऊत यांचा बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल, '50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा'

 ​Maharashtra Political Crisis : बंडखोरांना महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला.  

Jul 9, 2022, 03:13 PM IST

राज्याचे CM हे भाजपचे मुख्यमंत्री, सर्वांचे मुखवटे आता गळून पडले - संजय राऊत

Shiv Sena Crisis​ : राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्ली गेलेत, ते भाजपचे मुख्यमंत्री. कारण त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे आहेत, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Shivsena criticised  CM Eknath Shinde's Delhi Tour)

Jul 9, 2022, 01:07 PM IST

पुन्हा एकदा दे धक्का ! शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर

Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. 

Jul 9, 2022, 12:47 PM IST
 Delhi Zee 24 Taas Impact CM Eknath Shinde Overview Hingoli Flood Affected area on phone PT3M21S

मुख्यमंत्री शिंदेंकडून झी 24 तासच्या बातमीची दखल

Delhi Zee 24 Taas Impact CM Eknath Shinde Overview Hingoli Flood Affected area on phone

Jul 9, 2022, 12:40 PM IST

दिल्लीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग, शिंदे-फडणवीस यांची अमित शाह, जेपी नड्डा यांची भेट

Maharashtra cabinet expansion : दिल्लीत महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला आहे. शिंदे-फडणवीस आज पंतप्रधान मोदी यांनी भेट घेणार आहेत.

Jul 9, 2022, 12:22 PM IST

शिवसेनेतून पुन्हा आणखी काही नेत्यांची हकालपट्टी, शिंदे गटात दाखल झाल्याने कारवाई

 Shiv Sena Crisis : एकनाथ शिंदे गटाला सामील झालेल्या नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.  

Jul 9, 2022, 11:15 AM IST

आषाढीनिमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार, पण...

Pandharpur Government Vitthal Mahapuja ​: पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. (Pandharpur Municipal Council Election Code of Conduct) त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागणार आहे. 

Jul 9, 2022, 10:47 AM IST