VIDEO | 'धनुष्यबाण' हा शिवसेनेचा राहणार : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Shiv Sena Symbol
Jul 8, 2022, 02:35 PM ISTधनुष्यबाण हातून जाणार? पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले
धनुष्यबाणाबाबत कोणताही संभ्रम ठेवू नका. कारण धनुष्यबाण हे चिन्हं शिवसेना पक्षाचं आहे.
Jul 8, 2022, 02:21 PM ISTशिंदे सरकारला मनसेचे वसंत मोरे यांचे थेट आव्हान, हिंमत असेल तर...
MNS leader Vasant More challenges : मला एक बातमी ऐकायला मिळत आहे. सरपंच आणि नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडणून आण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, तुमच्यात हिंमत असेल तर...असे सांगत आव्हान मनसे नेते वसंत मोरे यांनी दिलेय.
Jul 8, 2022, 02:12 PM ISTVIDEO | मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसलाच कसा जाऊ शकतो?'
Nashik ShivSena MP Sanjay Raut reaction On Rebel ShivSena Incumbent
Jul 8, 2022, 01:55 PM ISTराज्यातील विकासकामांना केंद्र सरकारच्या मदतीने गती मिळणार : CM एकनाथ शिंदे
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला
Jul 8, 2022, 01:40 PM ISTVIDEO | कल्याण-डोंबिवलीचे 40 नगरसेवक शिंदे गटात, ठाकरेंना धक्का
Kalyan Dombiwali ShivSena 40 Corporaterrs Join shinde group
Jul 8, 2022, 01:05 PM ISTसंजय राऊत गरजले, 'धनुष्य बाण आमचाच, शिवसेना जागच्या जागी आहे'
Sanjay Raut On Shiv Sena Crisis : मुंबई , ठाणे, नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल तिथे प्रशासक नेमलेले आहेत. तेथे नगरसेवक कसे असणार? नाशिकचे सर्व नगरसेवक शिवसेनेसोबत असून नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Jul 8, 2022, 12:52 PM ISTVIDEO | शिंदे-भाजपविरोधात उद्धव ठाकरे पुन्हा सुप्रीम कोर्टात
ShivSena Uddhav Thackeray Again In Supreme Court
Jul 8, 2022, 12:45 PM ISTवाद मिटेल ! उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे - दीपक केसरकर
Shiv Sena Crisis : शिंदे गट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र यावेत हीच शिवसैनिकांची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे, असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे.
Jul 8, 2022, 12:38 PM ISTठाकरेंना दे धक्का । शिंदे गटात शिवसेनेचे केडीएमसीचे अनेक नगरसेवक शिंदे गटात दाखल
Shiv Sena Crisis : शिंदे गटाने शिवसेनेला पुन्हा एकदा दणका दिला आहे. ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.
Jul 8, 2022, 10:59 AM ISTVIDEO | आषाढी एकादशीपूर्वीच शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार?
Expansion of Shinde cabinet before Ashadi Ekadashi
Jul 8, 2022, 09:50 AM ISTशिंदे - भाजप सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची याचिका दाखल
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता राज्यातील सत्ता स्थापनेला आक्षेप शिवसेने आक्षेप घेतला आहे.
Jul 8, 2022, 09:43 AM ISTमोठी बातमी । उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण चिन्ह जाऊ शकते?, अधिक वाचा
Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष सुरु असताना आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Jul 8, 2022, 08:47 AM ISTमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत.
Jul 8, 2022, 08:13 AM ISTVIDEO | नवी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार
Shivsena Ex Corporator Include In Shinde Group
Jul 8, 2022, 08:00 AM IST