eknath shinde

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आषाढी एकादशीपूर्वी, सूत्रांची माहिती

 राज्यातील जनतेचं कोणत्या आमदाराला कोणतं खातं मिळणार, याकडे लक्ष लागून राहिलं होतं. या मंत्रिमंडळाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 

 

Jul 7, 2022, 06:16 PM IST

शिंदे गट गोंधळलाय, बंडाची दररोज नवी कारणे देतोय; संजय राऊत यांचा टोला

​Shiv Sena Crisis and  Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे राज्यात चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.  

Jul 7, 2022, 02:27 PM IST
Sanjay Raut Target To Eknath Shinde Group PT3M19S

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला; दालनात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो

 Maharashtra Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला आहे.  

Jul 7, 2022, 11:02 AM IST

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; महापौरांसह नगसेवकही शिंदे गटात सहभागी

 शिवसेना उद्धव ठाकरे गटातील गळती सुरूच असून आज ठाणे महानगर पालिकेतील शिवसेनेचे 66 नगरसेवक  शिंदे गटात सहभागी झाले. 

Jul 7, 2022, 10:30 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी आले धावून

Pandharpur Wari and Warkaris​ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला देवासारखे धावून आले आहेत.  

Jul 7, 2022, 08:42 AM IST

'...तर उद्धव ठाकरे यांना MVA सरकार वाचवता आलं असतं'

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं होतं.

Jul 6, 2022, 09:18 PM IST
Feels sad due to eknath shinde not to visit shivsena party office says kishori Pednekar PT53S

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलमाफीबाबत मोठी घोषणा

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister Eknath Shinde) पदभार स्वीकारल्यापासून निर्णयाचा सपाटा लावला आहे.

Jul 6, 2022, 06:08 PM IST