eknath shinde

Eknath Shinde And Devendra Fadnavis Has Decided PT1M57S

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आषाढी एकादशीपूर्वी, सूत्रांची माहिती

 राज्यातील जनतेचं कोणत्या आमदाराला कोणतं खातं मिळणार, याकडे लक्ष लागून राहिलं होतं. या मंत्रिमंडळाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 

 

Jul 7, 2022, 06:16 PM IST

शिंदे गट गोंधळलाय, बंडाची दररोज नवी कारणे देतोय; संजय राऊत यांचा टोला

​Shiv Sena Crisis and  Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे राज्यात चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.  

Jul 7, 2022, 02:27 PM IST
Sanjay Raut Target To Eknath Shinde Group PT3M19S