eknath shinde

उद्धव ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ही त्याच खेळपट्टीवर फलंदाजी

भविष्यात शिवसेनेवरुन शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

Jul 4, 2022, 08:15 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात जोरदार फटकेबाजी; भाषणातील सर्व मुद्दे एका क्लिकवर

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर अनेक नेत्यांनी आज विधीमंडळात भाषण केले. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेनंतर सविस्तर भाषण केले.  त्यांनी या भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले.

Jul 4, 2022, 04:53 PM IST

आदित्य ठाकरे यांची आमदारकी ही जाणार? शिवसेनेला बसू शकतो झटका

शिवसेनेत एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटात संघर्ष वाढण्याची शक्यता.

Jul 4, 2022, 04:09 PM IST
Shivsena Mla Prakash Surve Confront To Aditya Thackeray PT1M43S

बंडखोर आमदाराला आदित्य ठाकरे यांनी सुनावले

Shivsena Mla Prakash Surve Confront To Aditya Thackeray

Jul 4, 2022, 04:05 PM IST
ShivSena MLA  Santosh Bangar Joins Eknath Shinde Camp PT5M30S

VIDEO | शिवसेना आमदार संतोष बांगर शिंदे गटात दाखल

ShivSena MLA Santosh Bangar Joins Eknath Shinde Camp

Jul 4, 2022, 01:40 PM IST

'ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली त्याचा मी बदला घेणार' देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

'मी पुन्हा आलो, एकटा नाही तर यांना सोबत घेऊन आलो' असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस

Jul 4, 2022, 12:47 PM IST
Vidhan Sabha speaker announce winner on floor test PT42S

शिंदे - फडणवीस सरकारची अग्निपरीक्षा पास

Vidhan Sabha speaker announce winner on floor test

Jul 4, 2022, 12:45 PM IST

महाविकास आघाडीला 'या' आमदारांचंही मत नाहीच; बहुमत चाचणीवेळी विधीमंडळात गैरहजर

शिवसेनेतील अंतर्गत दुफळीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार अस्तित्वात आले

Jul 4, 2022, 12:17 PM IST

सत्तांतर! शिंदे - फडणवीस सरकार बहुमत चाचणीत विजयी; महाविकास आघाडीला 'जोर का झटका'!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी परीक्षा विधानसभेत पार पडली. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण 164 आमदारांनी मतदान केले

Jul 4, 2022, 11:32 AM IST