VIDEO | शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी
Former MP Shivajirao Adhalrao Patil expelled from Shiv Sena
Jul 3, 2022, 07:45 AM ISTमी इतक्या शपथा घेतल्या...,पण कुठल्याही राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही
शरद पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चिमटा काढला.
Jul 2, 2022, 10:21 PM ISTआमदारांचं मुंबईत जोरदार स्वागत, थोड्याच वेळात शिंदे गट आणि भाजपची एकत्र बैठक
भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची महत्त्वाची बैठक मुंबईत होत आहे.
Jul 2, 2022, 08:47 PM ISTशिंदेंचा अण्णांना व्हिडीओ कॉल, दिल्या शुभेच्छा
CM Spoke to anna hazare over video call from goa
Jul 2, 2022, 08:25 PM IST11 दिवसानंतर आमदार मुंबईत येणार
Maharshtra CM Eknath Shinde on MLA moving to mumbai from goa
Jul 2, 2022, 06:35 PM ISTशिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी मुंबई विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त
गोव्यामधून आज सर्व बंडखोर आमदार मुंबईत दाखल होणार आहेत.
Jul 2, 2022, 04:57 PM ISTसत्तास्थापन झालं, आता मंत्रिपदाचा तिढा, महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपमध्ये चढाओढ
नव्या सरकारमध्ये खातेवाटपावरुन मोठी चढाओढ, महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच
Jul 2, 2022, 04:10 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराची सुरक्षा वाढवली
Thane Co Commissioner on security outside cm eknath shinde residence
Jul 2, 2022, 04:10 PM ISTविजय नक्की, शिवसेना व्हीपनुसार मतदान झालं नाही तर ते अपात्र होतील - राजन साळवी
Rajan Salvi on Maharashtra Vidhan Sabha President Election : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला आहे.
Jul 2, 2022, 03:22 PM ISTShiv Sena Crisis : मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो...पण - संजय राऊत
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना सुनावले आहे. राऊत म्हणाले, मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो. पण मी गेलो नाही. (Shiv Sena leader Sanjay Raut has made a big claim)
Jul 2, 2022, 01:40 PM ISTएकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटवणं बेकायदेशीर, कायदेशीर उत्तर देऊ - केसरकर
Deepak Kesarkar On Shiv Sena leader Eknath Shinde : शिवसेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटविल्याचे पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असा थेट इशारा दीपक केसरकर यांनी दिला आहे.
Jul 2, 2022, 01:15 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांशी वन टू वन चर्चा करणार
Goa Eknath Shinde will interact with MLA
Jul 2, 2022, 01:15 PM ISTMaharashtra : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवी
Maharashtra Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी शिवसेनेचे राजापूरचे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे.
Jul 2, 2022, 12:03 PM ISTमोठी बातमी । विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादीचा दावा
Maharashtra Assembly Opposition Leader : विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादी दावा करणार आहे.
Jul 2, 2022, 11:54 AM ISTविधानसभा अध्यक्ष निवडणूक : महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार, याची उत्सुकता
Maharashtra Assembly Speaker Election : आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक तिन्ही पक्षाकडून तीन अर्ज भरण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
Jul 2, 2022, 11:11 AM IST