eknath shinde

Pune Bypoll Election: पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध नाहीच, Nana Patole यांची ट्विट करत घोषणा, म्हणाले...

Maharastra Political News: महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली होती.

Feb 5, 2023, 10:45 PM IST

Pune Bypoll Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध? मुख्यमंत्र्यांचा मविआ नेत्यांना फोन...

Pune Bypoll Election  : कसबा पेठ , चिंचवड पोटनिवडणूक (Kasba Peth and Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  

Feb 5, 2023, 11:03 AM IST
Ajit Pawar sensational claim regarding Eknath Shinde rebellion Allegations against Uddhav Thackeray PT3M15S

शिवसेनेत बंड, राष्ट्रवादी का होती थंड? अजित पवार यांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar sensational claim regarding Eknath Shinde rebellion Allegations against Uddhav Thackeray

Feb 3, 2023, 09:40 PM IST

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामुळेच फुटली; अजित पवार यांचा खळबळजनक दावा

शिवसेनेतील बंडखोरीवर अजित पवारांचे मोठे विधान. थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

Feb 3, 2023, 03:54 PM IST

Aditya Thackeray : मुंबईत आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडले

Aditya Thackeray :  युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडल्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Feb 3, 2023, 03:45 PM IST

Republic Day ला दमदार भाषण करणाऱ्या 'त्या' चिमुरड्याच्या मदतीसाठी Eknath Shinde यांची धाव, आदेश देत म्हणाले...

प्रजासत्ताक दिनी आपल्या दमदार भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राला दखल घेण्यास भाग पाडणारा चिमुरडा कार्तिक वजीर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी त्याच्या उपचाराचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत मुंबईतील सर्वोतम उपचार केले जातील असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. 

 

Feb 2, 2023, 04:47 PM IST

MLA Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत अलर्ट जारी!

Maharastra Politics: निवडणुकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांना अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे. जर जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरीदेखील पूर्ण क्षमतेने आपल्याला या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचा (NCP) प्रयत्न असणार आहे.

Feb 1, 2023, 07:55 PM IST

शिंदे गटाचा Election Commission समोर मोठा दावा; Sanjay Raut यांनी दिलं उत्तर, म्हणाले "यांचा पार्श्वभाग..."

Shivsena Symbol Row : शिंदे आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर लेखी उत्तर सादर केलं आहे. दरम्यान शिंदे गटाने लेखी उत्तरात मोठा दावा केला असून संजय राऊत यांनी धमकावल्यामुळेच आपण राज्यात परतलो नव्हतो असं म्हटलं आहे. शिंदे गटाच्या दाव्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Jan 31, 2023, 10:43 AM IST

Eknath Shinde : शिंदे गटाचा मोठा दावा, 'म्हणून आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो'

Political News :  एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर थेट गुजरातमधील सुरत गाठले. (Maharashtra Political News) त्यानंतर तेथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर थेट गुवाहाटीत काही आमदार घेऊन ते दाखल झालेत.  आता या मागचे कारण शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.  (Latest Political News in Marathi)

Jan 31, 2023, 07:32 AM IST