मोदी विरुद्ध I.N.D.I.A चे 13 CM... पाहा संपूर्ण यादी
Opposition Strategy For Lok Sabha Election 2024: मुंबईतील इंडियाच्या बैठकीला 60 हून अधिक नेत्यांची उपस्थिती.
Aug 31, 2023, 03:41 PM ISTVIDEO | सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची माहिती
Central Govt Affadavit To Supreme Court For Election In Jammu Kashmir
Aug 31, 2023, 01:55 PM ISTBJP | लोकसभेसाठी भाजपाचं शंखनाद 2024 अभियान, सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा
BJP Workshops for Social Media Officer Losabha Election 2024
Aug 29, 2023, 07:20 PM ISTमहायुतीकडे विधानसभेच्या 15 जागा मागणार, 10-11 आमदार निवडून येतील: बच्चू कडू
MLA Bacchu Kadu To Demand 15 Seats For Up Coming Election
Aug 24, 2023, 03:20 PM ISTBig News | मध्यरात्री संसद बरखास्त; 3 महिन्यांत निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार
Pakistan Dissolve National Assembly For Election
Aug 10, 2023, 10:45 AM ISTलोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्ष? संसदीय समितीची शिफारस
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा कमी करण्याची शिफारस केली आहे. निवडणूक लढवण्याची किमान वयोमर्यादा 25 आहे ती 18 वर्ष करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. यासाठी समितीने काही देशांचे दाखले सादर केले आहेत.
Aug 5, 2023, 03:34 PM ISTMaharastra Politics: शिंदे सरकार पडणार? शरद पवार यांचं सुचक वक्तव्य, म्हणाले 'आम्ही तिघांनी ठरवलं तर...'
NCP president Sharad Pawar: वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
Jul 30, 2023, 09:11 PM ISTLoksabha Election: अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता
Loksabha Election: बिग बी अमिताब बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अभिषेक बच्चन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Jul 15, 2023, 05:45 PM ISTअब्दुल सत्तारांची आमदाराकीच धोक्यात? गुन्हा दाखल झाल्याने अडचण वाढली
Criminal case against Minister abdul Sattar : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची माहिती सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल करुन लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत खटला चालवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.
Jul 13, 2023, 08:33 AM ISTओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM ISTराज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे संकेत
Maharashtra Local Body Election Soons: गेल्या वर्षी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश दिले होते. त्यावेळी निवडणुका तातडीनं व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणूका घ्यायला काय हरकत आहे? असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला होता.
Jul 7, 2023, 07:29 AM ISTAjit Pawar । अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना निवडणुकीचे आव्हान, हिंम्मत आहे का?
Ajit Pawar challenged the rulers, do you have guts?
Jun 14, 2023, 03:45 PM ISTBjp vs Shivsena | आम्हाला हलक्यात घेऊ नका, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा भाजपाला इशारा
Bjp vs Shivsena | आम्हाला हलक्यात घेऊ नका, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा भाजपाला इशारा
Jun 6, 2023, 01:20 PM ISTPolitical News | मनसेची मोर्चेबांधणी सुरु, कार्यकर्त्यांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे करणार मार्गदर्शन
Mumbai MNS Meet For Upcoming Election At Ravindra Natya Mandir
Jun 6, 2023, 12:35 PM ISTVIDEO: आगामी निवडणुकांसाठी मनसेची मोर्चेबांधणी
Mumbai MNS Meet At Ravindra Natya Mandir For Upcoming Election
Jun 6, 2023, 11:50 AM IST