election

पूर्वी वाघाची भीती वाटायची आता गाईची वाटते - लालू प्रसाद

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा रविवारी साधला आहे. लोकांना पूर्वी वाघांची भीती वाटत असे, आता गाईची वाटते. संपूर्ण देशात गाईबद्धल जागृकता निर्माण केल्याबद्दल धन्यवाद, असे लालूंनी म्हटले आहे.

Nov 19, 2017, 07:55 PM IST

मायावतींची ती मागणी काँग्रेसनं फेटाळली

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याला आमचा विरोध नाही

Nov 16, 2017, 11:40 PM IST

गुजरात निवडणुकीबाबत शरद पवारांचं भाकीत

गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.

Nov 16, 2017, 05:44 PM IST

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणूकीपासून राणे दूर राहणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 12:00 PM IST

गुजरात निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज संध्याकाळी ६ वाजता दिल्लीतल्या पक्ष मुख्यालयात पार पडली.

Nov 15, 2017, 11:27 PM IST

नवी दिल्ली | गुजरात निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली | गुजरात निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब 

Nov 15, 2017, 11:18 PM IST

हुसेन दलवाईंचा नारायण राणेंवर 'प्रहार'

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणेंना मंत्रीपद देण्यासाठी भाजपमधूनच विरोध होतोय पण भाजप मात्र विविध कारणं शोधत असल्याचं वक्तव्य खासदार हुसेन दलवाई यांनी केलं आहे. 

Nov 15, 2017, 09:39 AM IST

‘हार्दिकमध्ये आहे सरदार पटेलांचा DNA’

गुजरात कॉंग्रेसचे शक्ती सिंह गोहिल यांच्या एका वादग्रस्त विधानाने वातावरण तापलं आहे. ते म्हणाले होते की, ‘हार्दिक पटेल यांच्यात सरदार पटेल यांचा डिएनए आहे’.

Nov 15, 2017, 08:06 AM IST

गुजरात निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी शुक्रवारी

गुजरात निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी शुक्रवारी

Nov 14, 2017, 10:33 PM IST

गुजरात | हार्दिक पटेलची आणखी एक सीडी व्हायरल

गुजरात | हार्दिक पटेलची आणखी एक सीडी व्हायरल

Nov 14, 2017, 10:29 PM IST

मराठा आरक्षणाबाबत नितीश कुमार म्हणतात...

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Nov 13, 2017, 11:20 PM IST

नंदुरबार | नवापूर नगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 07:46 PM IST

गुजरातमध्ये कोणाची सरशी? ओपिनियन पोल आला!

गुजरातमध्ये होणारी विधानसभा निवडणूक भाजपबरोबरच काँग्रेसनंही प्रतिष्ठेची केली आहे.

Nov 9, 2017, 10:42 PM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उडी

शिवसेनेनं गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं पक्षानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता भाजपला कडवं आव्हान मिळणार आहे.

Nov 9, 2017, 12:46 PM IST