निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने कल्याण डोंबिवलीत उघडले खाते
कल्याण डोंबिवलीत आज अर्ज मागे घेण्याचा दिवशी भाजपसह इतर पक्षांना मागे टाकत शिवसेनेने आगामी निवडणुकीत आघाडी घेतली आहे.
Oct 16, 2015, 06:41 PM ISTपाटणा : शारदा सिन्हा यांच्या गायनामुळे बिहारमध्ये मतदान जनजागृती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2015, 09:48 AM ISTकेडीएमसी निवडणुकीत आता आरोपांच्या तोफा
केडीएमसी निवडणुकीत आता आरोपांच्या तोफा
Oct 14, 2015, 09:53 PM ISTकडोंमपा निवडणूक : भाजपात तिकीटावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
भाजपात तिकीटावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
Oct 14, 2015, 09:52 PM ISTकल्याण-डोंबिवलीत भाजपमध्ये नाराजी, विद्यमान नगरसेविका अपक्ष रिंगणात
कल्याण डोंबिवलीत तिकिट वाटपानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. विद्यामान नगसेविकेने बंडोखरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. त्यामुळे या ठिकाणी भाजपला दणका बसण्याची शक्यता आहे.
Oct 14, 2015, 05:02 PM ISTकल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत आतापर्यंत ३३४ उमेदवार रिंगणात, चुरस वाढलीय
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं आणि भाजपनं १२० जागांवर, तर मनसेनं ८८, काँग्रेसनं ५६, राष्ट्रवादीनं ४५ आणि एमआयएमनं ७ जागांवर उमेदवार उभे केलेत. विशेष म्हणजे ऐनवेळी २७ गावांतल्या संघर्ष समितीनंही १८ उमेदवार रिंगणात उतरवल्यानं निवडणुकीतली चुरस वाढलीय.
Oct 14, 2015, 09:05 AM ISTकोल्हापूर-केडीएमसी निवडणूक २०१५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 01:15 PM ISTकल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपचे स्वतंत्र उमेदवार
पित्रुपक्ष संपतो न संपतो तोच मध्यरात्री १२ वाजता भाजपने तिकीट वाटप सुरू केलं. मध्यरात्री तिकीट वाटपानंतर अनेक उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर दुसरीकडे शिवसेनेने १२२ उमेदवारांची यादी तयार केलेय. त्यामुळे भाजप, शिवसेना पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
Oct 13, 2015, 12:55 PM ISTKDMC निवडणूक: भाजप-शिवसेना स्वबळावर लढणार?
कडोंमपाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलीय. पण युतीची निर्णय अजून काही झाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडी केलीय. पण शिवसेना-भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळतायेत.
Oct 12, 2015, 05:58 PM ISTआज बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 10:27 AM ISTबिहार पहिल्या टप्प्यातील मतदान आज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 09:47 AM IST२७ गावांचा कल्याण-डोंबिवली पालिकेत समावेश नको : राज ठाकरे
कल्याणमधील २७ गावांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करु नका. ग्रामस्थांच्या संघर्ष समितीला आमचा पाठिंबा आहे. तसेच नवी मुंबईतील दिघा येथील कारवाईला आमचा विरोध आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
Oct 10, 2015, 07:01 PM ISTकल्याण-डोंबिवली निवडणुकीत एकही अर्ज दाखल नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2015, 09:31 PM ISTराज ठाकरेंनी घेतलं मोदींवर तोंडसुख
सरकारमध्ये येऊन नुसती आश्वासन... नुसत्या थापा... आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा... लोकं म्हणतात चल रे का भाजपा मारतोय... अशा खास ठाकरी शैली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.
Oct 9, 2015, 08:21 PM ISTउमेदवारांच्या नावाची घोषणा नाही... पण, मैदानं झाली बूक!
उमेदवारांच्या नावाची घोषणा नाही... पण, मैदानं झाली बूक!
Oct 9, 2015, 09:55 AM IST