election

एमसीए निवडणूक : आशिष शेलारांना 'मुंबई फर्स्ट'ची ऑफर

आशिष शेलारांना 'मुंबई फर्स्ट'ची ऑफर 

Jun 10, 2015, 04:54 PM IST

मॅच एव्हढीच रंगतदार ठरणार एमसीए निवडणूक

मॅच एव्हढीच रंगतदार ठरणार एमसीए निवडणूक 

Jun 9, 2015, 06:01 PM IST

'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा

'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा

Jun 9, 2015, 05:24 PM IST

'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा, अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

‘एमसीए’च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलचा शरद पवारांच्या बाळ महाडदळकर पॅनलशी मुकाबला या निवडणुकीत रंगणार आहे. पाटील यांच्या पॅनलला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यामुळे या निवडणुकीतली चुरस वाढलीय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार महाडदळकर पॅनलचे समर्थक मानले जातात. या गटाकडून शेलार यांनी अर्ज भरल्यास शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप अशी ही लढत होईल. तर रिपाइंचे रामदास आठवलेही उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे ‘एमसीए'ची निवडणूक हा राजकीय आखाडा बनल्याचं चित्र आहे.

Jun 9, 2015, 12:49 PM IST

मच्छिमारांचा विकास रखडला - महापौर

मच्छिमारांचा विकास रखडला - महापौर

Jun 2, 2015, 10:29 AM IST

बिहार | सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीची शक्यता

बिहारमध्ये येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. मु्ख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पीटीआयला ही माहिती दिली.

May 17, 2015, 03:20 PM IST

गुजरातच्या अमुल दुग्धसंघावर पुन्हा काँग्रेस

गुजरातमधील अमुल दुग्धसंघावर काँग्रसने पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखली आहे. संचालक मंडळाच्या ११ जागांपैकी ९ जागा काँग्रेसने जिंकून, देशातील पहिला सहकारी दुग्धसंघ म्हणून ओळख दुग्धसंघावर एकहाती सत्ता मिळवली आहे. 

May 13, 2015, 08:05 PM IST