Twitter ला मिळाली नवी CEO; Elon Musk यांनी जाहीर केलं नाव!
Twitter New CEO Linda Yaccarino: जगातील सर्वात प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरला (Twitter) नवी सीईओ (CEO) मिळाली आहे. लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) या ट्विटरच्या नव्या सीईओ असतील.
May 12, 2023, 11:58 PM ISTTwitter New CEO: ट्विटर नव सव: ट्विटरची सुत्रे हातात घेणाऱ्या Linda Yaccarino कोण आहेत? जाणून घ्या
Twitter New CEO: ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी सर्वात मोठ्या सोशल मीडिया नेटवर्कचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली आहे. ट्विटरच्या नवीन सीईओची घोषणा करताना नवीन अधिकारी 6 आठवड्यात काम सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. तर मस्क आता ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहतील.
May 12, 2023, 06:39 PM ISTTwitter | कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणारे एलन मस्कच ट्विटर सोडणार?
Twitter Head Elon Musk To Step Down
May 12, 2023, 11:50 AM ISTTwitter CEO पदावरून Elon Musk चा राजीनामा? 'या' महिलेच्या हाती जाणार सूत्र
Twitter CEO News : नुकताच ट्विटरचा ताबा घेतलेले एलॉन मस्क यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात एलॉन मस्क ट्विटर पदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
May 12, 2023, 10:53 AM ISTWhatsApp लपून ऐकतंय सर्व बोलणं? मायक्रोफोनचा होतोय वापर? Twitter इंजिनिअरने पोस्ट केली संपूर्ण टाइमलाइन
WhatsApp Listening Users: जगभरात मेसेज पाठवण्यासाठी व्हॉट्सअप (WhatsApp) हे सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर व्हॉइस मेसेज आणि कॉलिंगची सुविधाही मिळकतो. यासाठी आपल्याला अॅपमधील मायक्रोफोनला परवानगी द्यावी लागते. दरम्यान काही युजर्स व्हॉट्सअप या परवानगीचा गैरवापर करत असून लपून आमचं बोलणं ऐकत असल्याचा आरोप केला आहे.
May 10, 2023, 03:32 PM IST
सर्वात तरूण वयात 'या' बिझनेसमनंनी सुरू केले Start-Ups, आज आहेत कोट्यवधींचे मालक
Top 10 Business People started their early age Startups: वयाच्या अवघ्या 20-30 व्या वर्षी जगातले असे अनेक कर्तबगार बिझनेसमन (Businessmen) आहेत ज्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आज तो अख्ख्या जगात प्रसिद्ध केला आहे.
May 1, 2023, 07:45 PM IST''एलॉन, तू थांब तिथेच; आता मी...'' Blue Tick काढल्यानंतर कबीर सिंग स्टाईलमध्ये शाहिद कपूरची भन्नाट प्रतिक्रिया
Viral Shahid Kapoor Meme on Twitter: बॉलिवूड सेलिब्रेटींचे ब्लू टीक ट्विटरवरून काढल्यानंतर सेलिब्रेटींनही (Blue Tick Bollywood Celebs) याकडे मजेशीर पद्धतीनं पाहत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया उमटवली आहे. शाहिद कपूरनंही एक फनी मीम शेअर केलं आहे. सध्या हे मीम (Meme Viral Twitter) सगळीकडेच व्हायरल होत आहे.
Apr 22, 2023, 07:43 PM ISTएलॉन मस्क यांना तीन मोठे धक्के; 24 तासांत गमावली 'इतक्या' कोटींची संपत्ती
Elon Musk : एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीही पैसे मोजावे लागणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुरुवारपासून हा निर्णय अमलात आला आहे. ट्विटरने अनेक बड्या व्यक्तींचेही ब्लू टिक हटवलं आहे.
Apr 21, 2023, 06:34 PM ISTElon Musk | उड्डाणानंतर अवघ्या चौथ्या मिनिटाला जगातील सर्वात शक्तिशाली यानाचा स्फोट
Elon Musk SpeceX Rocket Explodes
Apr 21, 2023, 10:55 AM ISTTwitter नं Blue Tick हटवली; योगी आदित्यनाथांपासून बिग बी, विराटपर्यंत नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना फटका
Twitter Blue Tick Remove: एलन मस्क यांच्या ट्विटरकडून करण्यात आलेली ही कारवाई पाहता, सध्या हे माध्यम 'जो मै बोलता हूं वो मै करता हूं' अशाच Attitude मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही.
Apr 21, 2023, 07:43 AM IST
Elon Musk यांच्या स्वप्नांचा चुराडा, SpaceX Starship Rocket हवेतच फुटल्यावर अशी दिली रिअॅक्शन; पाहा Video
SpaceX Starship Rocket: इलॉन मस्क आपल्या टीमसह प्रक्षेपण केंद्रावर बसले होते. ज्यावेळी त्यांना रॉकेट फेल गेल्याचं कळालं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गमावल्याचं काहीही दु:ख नव्हतं. वैज्ञानिकांनी काही वेळाने रॉकेट फेल गेल्याचं जाहीर देखील केलं.
Apr 21, 2023, 12:29 AM ISTStarShip | एलॉन मस्कचं स्वप्न उद्ध्वस्त, स्टारशिपमध्ये उड्डाणावेळी स्फोट
Elon Musk Dream Project Destroyed
Apr 20, 2023, 10:35 PM ISTElon Musk यांच्या मनात दडलंय काय, Twitter विकण्याची तयारी?
Twitter संदर्भातील बऱ्याच बातम्या आणि माहिती गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाहायला मिळत आहेत. मग ते नोकरकपात असो किंवा मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिलेला इशारा असो. पण आता मात्र चक्क ट्विटरच्या विक्रीचीच चर्चा सुरुये
Apr 13, 2023, 09:23 AM IST
Twitter | 20 एप्रिलपासून ट्विटरवरची ब्ल्यू टिक जाणार, एलॉन मस्कचा ट्विटर युजर्सना मोठा धक्का
Elon Musk on Twitter Bulue Tick
Apr 12, 2023, 06:15 PM ISTजगातील श्रीमंत गरीब असते तर कसे दिसले असते? पाहा AI आर्टिस्टचे भन्नाट फोटो
सोशल मीडियावर सध्या Artificial Intelligence ची जोरदार चर्चा असून याच्या सहाय्याने कल्पनेच्या आधारे अनेक फोटो तयार केले जात आहेत. हे तंत्रज्ञान इतकं पुढारलेलं आहे की, तुम्ही कोणत्याही प्रकारचे फोटो तयार करु शकता. नुकतंच एका कलाकाराने Midjourney चा वापर करत जगातील श्रीमंत गरीब असते तर कसे दिसले असते याचे फोटो तयार केले आहेत.
Apr 9, 2023, 07:07 PM IST