पुलवामात सुरक्षा दलासोबत दहशतवाद्यांची चकमक, पोलीस अधिकारी जखमी
खबरदारी म्हणून क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्यात
Oct 11, 2018, 11:45 AM ISTसर्जिकल स्ट्राईकचा हिरो लांस नायक संदीप सिंग शहीद
भारत मातेने गमावला आणखी एक सुपुत्र
Sep 25, 2018, 12:34 PM ISTबांदीपोरात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे
Aug 30, 2018, 08:51 AM ISTअनंतनागमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू, इंटरनेट बंद
चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस, सेना आणि सीआरपीएफचे जवान सहभागी आहेत
Aug 29, 2018, 08:35 AM ISTश्रीनगरमध्ये दहशतवादी चकमकीत एक जवान शहीद, दोन जखमी
बाटमालू परिसरात दहशतवादी लपल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती.
Aug 12, 2018, 07:35 AM ISTजम्मू काश्मीर: तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; चकमक अद्याप सुरू
जम्मू काश्मीरमधील कुलगामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू होती
Jul 22, 2018, 08:11 AM ISTदंतेवाड्यात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार, ८ नक्षलवादी ठार
नक्षलवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि गोळादारू सापडले
Jul 19, 2018, 12:42 PM ISTचार दशतवाद्यांचा खात्मा, नागरिकांची जवानांवर दगडफेक
जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी जोरदार कामगिरी करत चार दहशतवाद्यांना ठार केलेय. मात्र, कुपवाडा या ठिकाणी जवानांवर नागरिकांनी दगडफेक केली.
Jun 29, 2018, 08:09 PM IST'इस्लामिक स्टेट'च्या प्रमुखासह अनंतनागमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. यात इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीर (आयएसजेके)चा प्रमुख याच्यासहित चार दहशतवादी ठार झालेत.
Jun 22, 2018, 06:19 PM ISTबक्षिस जाहीर केलेल्या गॅंगस्टरचा खात्मा, तिघांचा एन्काउंटर तर ६ पोलीस जखमी
बक्षिस जाहीर केलेल्या गँगस्टरचे पोलिसांनी एन्काउंटर करत केले. यात तीन जणांचा पोलिसांनी खात्मा केला.
Jun 9, 2018, 05:04 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी 5 दहशतवाद्यांना केलं ठार
जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश
May 6, 2018, 12:49 PM ISTगडचिरोलीत चकमक | आतापर्यंत ३३ नक्षलवादी ठार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 11:25 AM ISTजम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्री
जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्री पाहायला मिळाली.
Mar 25, 2018, 03:45 PM ISTअनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान...
जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय.
Mar 24, 2018, 02:55 PM ISTअनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान...
अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान...
Mar 24, 2018, 02:48 PM IST