शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
शोपियामध्ये सेना सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त टीम हे ऑपरेशन हाताळत आहे
Feb 27, 2019, 08:38 AM ISTझारखंडमध्ये सुरक्षादलाकडून २ नक्षलवाद्यांचा खात्मा
घटनास्थळी सुरक्षादलाकडून शोधमोहिम सुरू
Feb 24, 2019, 10:44 AM ISTसोपोरमध्ये २ ते ३ दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं, चकमक सुरू
सोपोर भागात दहशतवाद्यांशी चकमक सुरू
Feb 22, 2019, 08:46 AM ISTVIDEO : I Love You म्हणत वीरपत्नीने दिला शहीद पतीला अखेरचा निरोप
या धाडसाला म्हणावं तरी काय?
Feb 19, 2019, 01:06 PM ISTPulwama : लष्कर- दहशतवाद्यांमध्ये चकमक; ४ जवान शहीद, २ दहशतवाद्यांचा खात्मा
सध्या जम्मू- काश्मीरमध्ये गोळीबार सुरू असल्याची म्हणत आहे.
Feb 18, 2019, 07:11 AM ISTजम्मू काश्मीर ऑपरेशन ऑलआऊट : दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
सुरक्षादलानं केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय
Feb 13, 2019, 08:58 AM ISTमुंबई | सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण
Sohrabuddin Shaikh Encounter Case CBI Court Acquits All 22 Accused
Dec 21, 2018, 05:00 PM ISTपुलवामा चकमक : सैन्यातून पळून जाऊन दहशतवाद्यांना मिळालेल्या जवानाचा खात्मा
राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्यांमध्ये जहूर ठोकरचंही नाव होतं
Dec 15, 2018, 01:15 PM IST'हैदर'मधील अभिनेता लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी, चकमकीत ठार
घरातील सामान आणण्याचं कारण देत तो बाहेर पडला होता आणि..
Dec 13, 2018, 01:38 PM ISTअनंतनागमध्ये सुरक्षा दलाकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा
दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांचं चोख प्रत्यूत्तर
Nov 23, 2018, 09:22 AM ISTशोपियॉं जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
शोधमोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.
Nov 18, 2018, 10:22 AM ISTनक्षलवादी हल्ल्यात राखीव दलाचे चार जवान शहीद
नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी बॉम्बच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे चार जवान शहीद झाले.
Oct 27, 2018, 09:06 PM ISTनवी मुंबईतील गंभीर गुन्ह्यातील आरोपी- पोलिसांची चकमक
नवी मुंबई पोलीस आणि गंभीर गुन्हयातील आरोपींमध्ये खालापूरजवळ चकमक झाली.
Oct 20, 2018, 10:28 PM ISTभारतीय हद्दीत घुसणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय.
Oct 13, 2018, 05:02 PM ISTएन्काऊंटरला गेलेल्या पोलिसांना बंदुकीनं दिला दगा, तोंडानंच केला आवाज 'ठॉय-ठॉय'
एका पोलीस उपनिरीक्षकाला मात्र त्याच्या बंदुकीनं दगा दिला
Oct 13, 2018, 04:40 PM IST