encounter

ढाका हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलीस चकमकीत ठार

ढाका हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलीस चकमकीत ठार झाला आहे. बांग्लादेशची राजधानी ढाका येथील कॅफेत त्याने दहशतवादी हल्ला केला होता. ढाका पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान झालेल्या चकमकीत मास्टरमाईंड नुरूल इस्लाम मरजान हा दहशतवादी आणि त्याचा एक सहकारी ठार झाला.

Jan 6, 2017, 04:34 PM IST

दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

जम्मू-कश्मीरमधील बारामूला जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशदवादी ठार झाला आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु असल्याचं बोललं जातंय.

Jan 3, 2017, 09:26 AM IST

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला, दोन जवान जखमी

काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. बांदिपोरामधील दहशतवादी हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत.

Dec 29, 2016, 09:22 AM IST

जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेत तर भारताचा एक जवान शहीद झालाय. अद्यापही या भागात चकमक सुरु आहे. 

Nov 25, 2016, 09:34 AM IST

भोपाळ एन्काउंटरनंतर सोलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता

  भोपाळ कारागृह तोडून पळून जाणाऱ्या सीमीच्या दहशतवाद्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं... यात सोलापूरातील महंमद खालिद महंमद सलीम मुछाले याचाही समावेश आहे.. 

Nov 3, 2016, 11:48 PM IST

सिमीच्या आठ दहशतवाद्यांच्या खात्म्यावर ओवेसी-दिग्विजयना आक्षेप

भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं.

Oct 31, 2016, 07:04 PM IST

तुरुंगातून फरार झालेले सिमीचे आठही दहशतवादी चकमकीत ठार

भोपाळच्या सेंट्रल जेलमधून फरार झालेले सिमीचे आठही दहशतवादी चकमकीत मारले गेलेत. 

Oct 31, 2016, 12:15 PM IST

कुपवाडामध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू-कश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतदवद्यला ठार करण्यात आलं आहे. जम्मूमधील आरएस पूरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या  फायरिंगमध्ये एक बीएसएफचा जवान शहीद झाला आहे.

Oct 24, 2016, 09:44 AM IST

दहशतवादी आणि जवानांमधली चकमक 56 तासानंतर संपली

पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये सुरू असलेली चकमक तिस-या दिवशीही अखेर 56 तासानंतर संपली आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र अजूनही कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागलेला नाही. 

Oct 12, 2016, 04:49 PM IST

जम्मू-काश्मीर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसले दहशतवादी

पंपोरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला आहे.  २ ते ३ दहशतवादी एका सरकारी कार्यालयात घुसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. चकमकीत पोलीस आणि लष्कराचा एक जवान जखमी झाले आहेत. 

Oct 10, 2016, 07:31 PM IST

काश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पुन्हा चकमक, एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी सुरुच आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा इथं गोळीबाराचा आवाज ऐकू आला. 

Sep 22, 2016, 11:50 AM IST