भोपाळ एन्काउंटरनंतर सोलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता
भोपाळ कारागृह तोडून पळून जाणाऱ्या सीमीच्या दहशतवाद्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं... यात सोलापूरातील महंमद खालिद महंमद सलीम मुछाले याचाही समावेश आहे..
Nov 3, 2016, 11:48 PM ISTसिमीच्या आठ दहशतवाद्यांच्या खात्म्यावर ओवेसी-दिग्विजयना आक्षेप
भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं.
Oct 31, 2016, 07:04 PM ISTइंटखेडी येथे दहशतवादयांचा खात्मा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2016, 02:59 PM ISTसिमीचे आठ दहशतवादी चकमकीत ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2016, 02:59 PM ISTतुरुंगातून फरार झालेले सिमीचे आठही दहशतवादी चकमकीत ठार
भोपाळच्या सेंट्रल जेलमधून फरार झालेले सिमीचे आठही दहशतवादी चकमकीत मारले गेलेत.
Oct 31, 2016, 12:15 PM ISTकुपवाडामध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार
जम्मू-कश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतदवद्यला ठार करण्यात आलं आहे. जम्मूमधील आरएस पूरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या फायरिंगमध्ये एक बीएसएफचा जवान शहीद झाला आहे.
Oct 24, 2016, 09:44 AM ISTदहशतवादी आणि जवानांमधली चकमक 56 तासानंतर संपली
पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये सुरू असलेली चकमक तिस-या दिवशीही अखेर 56 तासानंतर संपली आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र अजूनही कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागलेला नाही.
Oct 12, 2016, 04:49 PM ISTजम्मू-काश्मीर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसले दहशतवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 11:13 PM ISTजम्मू-काश्मीर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसले दहशतवादी
पंपोरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. २ ते ३ दहशतवादी एका सरकारी कार्यालयात घुसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. चकमकीत पोलीस आणि लष्कराचा एक जवान जखमी झाले आहेत.
Oct 10, 2016, 07:31 PM ISTकाश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पुन्हा चकमक, एक दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी सुरुच आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा इथं गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
Sep 22, 2016, 11:50 AM ISTश्रीनगरमध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत अधिकारी शहीद
संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना काश्मीरमध्ये मात्र दहशतवाद्यांनी डाव साधलाय.
Aug 15, 2016, 01:01 PM ISTबारामुल्लात लपलेल्या अतिरेक्याचे घर लष्काराने उडविले
जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला भागात अतिरेकी दडून बसलेलं घर लष्करानं उडवून दिले. हिज्जबुल मुजाहिद्दीन संघटनेचे दोन अतिरेकी या घरात दडून बसले होते.
May 27, 2016, 03:00 PM ISTनक्षलवाद्यांच्या चकमकीत मेजर अमित देसवाल शहीद
भारतीय सेनेच्या २१ व्या बटालियनचे मेजर अमित देसवाल यांचा नक्षलवाद्यांना प्रत्यूत्तर देताना मृत्यू झालाय.
Apr 14, 2016, 10:22 AM IST