चित्तूरच्या जंगलात पोलीस चकमकीत २० चंदन तस्कर ठार
आंध्रप्रदेशमधील तिरुपतीजवळ चंदन तस्करी करणारी टोळी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत २० चंदन तस्कर ठार झाले आहेत.
Apr 7, 2015, 02:59 PM ISTबारामुल्लामध्ये अतिरेक्यांसोबत चकमकीत २ जवान शहीद
काश्मीरच्या बारामुल्लामध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. यात एक पोलीस आणि एक जवान शहीद झालाय. तर एक नागरिकही जखमी झालाय.
Apr 2, 2015, 02:42 PM ISTपाहा,अमेरिका पोलिसांचा एन्काऊंटरचा खतरनाक व्हिडिओ
अमेरिकेच्या पोलिसांचा एक दुर्दैवी व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ दर्दैवी अशामुळे आहे कारण एका मानसिक रोगी असलेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी अमेरिकेच्या पोलिसांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली आहे.
Mar 20, 2015, 03:35 PM ISTपहिल्या दिवशी शौर्य पुरस्कार, दुसऱ्या दिवशी वीरमरण
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल एम एम राय हे शहीद झाले आहेत. कर्नल राय यांना प्रजासत्ताक दिनी युद्ध सेवा पदकानं गौरवण्यात आलं होतं पुलवामामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत.
Jan 28, 2015, 11:33 AM ISTएन्काऊंटर प्रकरणी नरेंद्र मोदींना दिलासा
सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणी अमित शहा यांचा जामीन रद्द करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. तसेच हा खटला मुंबईत चालवण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
Sep 27, 2012, 02:04 PM ISTकाश्मीर चकमकीत तीन दहशवादी ठार
उत्तर काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्यात दहशतवादी आणि संरक्षण दलाच्या जवानांमध्ये गुरूवारी जोरदार चकमक उडाली. या चकमकीत तीन संशयीत दहशवादी ठार झालेत. संरक्षण दलाच्या जवानांनी एका जंगलात शोधमोहिम सुरू केली होती.
Apr 5, 2012, 09:13 PM IST