12th Fail: टेम्पो चालवला, गर्लफ्रेंडची अट आणि...! या IPS अधिकाऱ्याच्या जीवनावर येतोय चित्रपट
Vikrant Massey या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून सर्वत्र आता याच चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
Nov 25, 2022, 04:57 PM ISTVarun Dhawan होणार बाबा? पत्नीच्या प्रेग्नन्सीवर अभिनेत्याचं मोठ वक्तव्य
Varun Dhawan चा भेडिया हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिका साकारणार आहे.
Nov 25, 2022, 03:25 PM ISTViral Video : युट्यूबरनं Jaya Bachchan यांची हुबेहुब केलेली नक्कल पाहून हसू आवरणार नाही
Digital creator Analee Cerejo नं शेअर केलेला हा Jaya Bachchan चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या Viral Video वर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
Nov 25, 2022, 01:41 PM IST'मुलींसोबत खेळू नका...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik हे काय बोलून गेली
अभिनेत्री Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे मानसीचा घटस्फोटच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.
Nov 25, 2022, 01:11 PM ISTकसलं भारी! 31 गायी दत्तक घेणारा Kichcha Sudeep च खरा सुपरस्टार
Kichcha Sudeep नं हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.
Nov 25, 2022, 12:52 PM ISTKantara फेम ऋषभ शेट्टीला Rashmika Mandanna नव्हे, 'या' अभिनेत्रींसोबत करायचंय काम
Rishabh Shetty on Rashmika Mandanna: Kantara या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी त्यानं कोणत्या अभिनेत्रींसोबत काम करायचं आहे ते सांगितलं आहे.
Nov 25, 2022, 11:57 AM ISTBalika Vadhu फेम अभिनेत्री होणार आई, Photo पोस्ट करून दिली माहिती
लग्नाच्या तब्बल 10 वर्षानंतरही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, कोण आहे 'ही' Actress?
Nov 24, 2022, 05:01 PM IST
Viral Video : लाइव्ह स्टेज शो मध्ये अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, Actress वर चक्क उडवल्या नोटा
Akshara Singh Viral Video: अभिनेत्री चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षरानं जे केलं त्यानंतर अनेकांनी तिचे कौतूक केले आहे.
Nov 24, 2022, 01:30 PM IST