entertainment live news

'या' अभिनेत्रीचा बॅकलेस लूक पाहून पाकिस्तानमध्ये संताप

'तिला आठवण करून द्या की ती मुस्लीम आहे...', अभिनेत्रीच्या बॅकलेस लूकमुळे पाकिस्तानमध्ये संताप... अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असता. पण  फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. 

 

Dec 3, 2022, 01:49 PM IST

Weekend Mood : घरबसल्या OTT वर घ्या 'या' चित्रपट, Web Series चा आनंद

Weekend ला कोणते चित्रपट आणि वेब सीरिज पाहायचे प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...

Dec 3, 2022, 01:07 PM IST

Jubin Nautiyal च्या प्रकृतीबद्दल मोठी Update; रुग्णालयातील फोटो समोर

सर्वांचा आवडता Jubin Nautiyal च्या प्रकृतीबद्दल मोठी Update, फोटो पाहून तुम्हीही कराल गायकासाठी प्रार्थना

 

Dec 3, 2022, 09:42 AM IST

Hrithik Roshan आणि Saba Azad यांच्यात नातं घट्ट होत असताना 'तो' आला आणि...!

Saba Azad Ex Boyfriend: हृतिकला डेट करण्यापूर्वी सबा आझाद होती या दिग्गज अभिनेत्याच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये
 
 

Dec 2, 2022, 06:28 PM IST

'या' सुप्रसिद्ध Bollywood Actresses मुस्लीम कुटुंबात जन्मल्या पण हिंदू नावानं मिळवली प्रसिद्धी

'या' सुप्रसिद्ध Bollywood Actresses नी हिंदू नावानं मिळवली प्रसिद्धी, पण जन्मल्या मात्र मुस्लिम कुटुंबात 

 

Dec 2, 2022, 04:37 PM IST

कोणाला रस्त्यावर मारलं, तर कोणाच्या चेहऱ्यावर Acid फेकलं; प्रसिद्ध अभिनेत्रींचा दुर्दैवी मृत्यू

झगमगत्या विश्वातील अभिनेत्रींचा दुर्दैवी मृत्यू; आजही त्यांच्यासोबत घडलेल्या घटना ऐकल्यावर अंगावर येतात शहारे... अभिनेत्रींचा अंत जाणून तुम्हीही व्हाल हैराण 

 

Dec 2, 2022, 03:27 PM IST

'काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते', Hemangi Kavi चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Hemangi Kavi नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना हेमांगीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Dec 2, 2022, 01:36 PM IST

Jubin Nautiyal अपघतात गंभीर जखमी; गायक रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध गायक  जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. जुबिनचा गंभीर अपघात; चाहते चिंतेत... गायकाच्या प्रकृतीबद्दल मोठी Update

 

Dec 2, 2022, 01:00 PM IST

Hardeek - Akshaya: राणादा- पाठकबाईंचा जीव कायमस्वरुपी एकमेकांत रंगला...पाहा लग्नातील पहिले फोटो

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding : राणादा- पाठकबाईंच्या लग्नाचे फोटो आले समोर, सोशल मीडियावर चाहत्यांनी दिल्या खास शुभेच्छा

Dec 2, 2022, 12:33 PM IST

Nora Fatehi ने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून भडकले नेटकरी; Video Viral

'उलटा तिरंगा पकडलास, डोक्याने कमी आहेस का ग तू नोरा..', अभिनेत्रीने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून संतापले नेटकरी.. नोराच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा 

 

Dec 2, 2022, 10:36 AM IST

इस्लाम स्वीकारल्यामुळं चर्चेत आलेल्या दीपिकामागोमाग तिच्या पतीच्या Attitude वर संतापले चाहते

(Insta reels) रील्स असो किंवा युट्यूब व्हिडीओ (You tube video), सगळीकडे एकच चेहरा सातत्यानं दिसला तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दिपिका आणि तिच्या पतीचा. 

Dec 2, 2022, 10:23 AM IST

Video Viral : लेकिच्या हळदीला अक्षया देवधरचे बाबा भावूक; अश्रू थांबता थांबेना

Akshaya Deodhar Hardeek Joshi wedding :  चढली तोरणं मांडव दारी... अक्षया देवधरला हळद लागताच कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Dec 2, 2022, 08:44 AM IST

सुपरस्टार Rajinikanth यांच्यासोबत 'ती' रिलेशनशिपमध्ये? पण तिच्या मृत्यूचं गूढ आजही कायम...

ही अभिनेत्री Rajinikanth यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान लहान असतानाच अभिनेत्रीचं लग्न झालं होतं. 

Dec 1, 2022, 04:18 PM IST

A. R. Rahman लेकीच्या कुटुंबात नव्या सदस्याची एंट्री; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

A. R. Rahman च्या चाहत्यांसाठी गोड बातमी, त्यांच्या मुलीने असं काही केलं की Social Media वर एकच चर्चा

 

 

Dec 1, 2022, 02:03 PM IST

साऊथचा चॉलकेट बॉय Vijay Deverakonda ईडीच्या जाळ्यात, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला....

Vijay Deverakonda ED interrogation : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये कमाल प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता बॉलिवूडच्या वाटेवर आलेल्या अभिनेता विजय देवरकोंडा याच्या अडचणीत एकाएकी वाढ झाली आहे. 

Dec 1, 2022, 01:31 PM IST