entertainment news

'या' 7 बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत रणबीरच्या 'ॲनिमल'नं रचला नवा रेकॉर्ड

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं 6 दिवसात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. हे पहिल्यांदा झालं आहे जेव्हा कोणत्या चित्रपटाला A सर्टिफिकेट मिळालेलं असतात मंडे टेस्टमध्ये धमाकेदार कमाई केली आहे. त्यातही या चित्रपटाचे बजेट हे 100 कोटी आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटानं किती कमाई केली आहे. 

Dec 7, 2023, 10:44 AM IST

चक्रीवादळात अडकला आमिर खान, आता बचाव मोहिमेचे फोटो होत आहेत Viral

Aamir Khan and Vishnu Vishals Rescue : चक्रीवादळात अडकलेल्या आमिर खान आणि दाक्षिणात्य अभिनेता विष्णु विशाल या दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. 

Dec 5, 2023, 07:21 PM IST

दिव्य भारतीय महाकाव्य ‘श्रीमद् रामायण’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Mahakavya Shreemad Ramayan :  महाकाव्य ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.  

Dec 5, 2023, 06:32 PM IST

एकाच अभिनेत्याला ऑफर झाले होते Animal आणि Sam Bahadur; मग का दिला नकार?

This star world have seen in Animal and Sam Bahadur : रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' आणि विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' चित्रपटात हे दोघं कलाकार नाही तर बॉलिवूडचा हा लोकप्रिय कलाकार दिसला असता. 

Dec 5, 2023, 05:44 PM IST

रोज भांडणं व्हायची! ऐश्वर्यानं खुलासा करताच अभिषेकनं सांगितलं सत्य

Aishwarya Rai -Abhishek Bachchan fight : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात नेहमी भांडण होतात असं वक्तव्य अभिनेत्रीनं करताच त्यावर अभिषेक बच्चननं सत्य काय आहे ते सांगितलं होतं.

Dec 5, 2023, 12:46 PM IST

कोणत्या OTT वर आणि कधी येणार Animal?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशात काही प्रेक्षकांना हा अनकट चित्रपट पाहायला आहे. त्यामुळे ते थिएटरमध्ये न जाता ओटीटीवर पाहण्याचा विचार करत आहेत. अशात जाणून घेऊया की हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी प्रदर्शित होईल. 

Dec 4, 2023, 06:47 PM IST

VIDEO : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी असा साजरा केला लग्नाचा 28 वा वाढदिवस

Aishwarya Narkar and Avinash Narkar Celebrate 28th Wedding Anniversary : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी असा साजरा केला त्यांचा लग्नाचा 28 वा वाढदिवस, एकदा पाहाच...

Dec 4, 2023, 06:27 PM IST

रवीना, करिश्माला खांबाला बांधून विसरला होता 'हा' दिग्दर्शक! नेमकं काय घडलं?

Raveena-Karishma : रवीना करिश्मा या दोघांनी 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी दिग्दर्शक थेट त्यांना खांबाला बांधून जेवायला गेला होता. 

Dec 4, 2023, 05:02 PM IST

VIDEO : ओल्ड इज गोल्ड! आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स पाहून म्हणाल, आनंदाला वयाचं बंधन नसतं

Viral Video : अगदी दुर्मिळ अशा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?

Dec 4, 2023, 04:26 PM IST

नवऱ्यापासून दूर जाण्याची ऐश्वर्याला वाटते भीती! डॉमिनेटिंग म्हटल्यामुळे अभिनेत्रीला अश्रू अनावर

Aishwarya and Neel : ऐश्वर्या आणि नील यांच्यात होत असलेले वाद पाहता नेटकऱ्यांनीच त्याना फक्त ट्रोल केलं नाही तर दुसरीकडे सेलिब्रिटींनी देखील त्यांना ट्रोल केलं आहे. 

Dec 4, 2023, 03:56 PM IST

'मला पुन्हा एकदा त्याच्यासोबत...', रणबीरसोबत न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीनं सांगितला अनुभव

Trupti Dimri on Ranbir Kapoor : तृप्ती डिमरीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. 

Dec 4, 2023, 01:57 PM IST

'मला सगळ्या स्त्रीयांची दया आली, तुमच्यासाठी नवा पुरुष...'; 'ॲनिमल' मधला रणबीरला पाहून संतापले स्वानंद किरकिरे

Swanand Kirkire on Ranbir Kapoor's role :  स्वानंद किरकिरेनं रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटावर दिली प्रतिक्रिया. महिला विरोधी म्हणत रणबीरच्या भूमिकेवर केली संतप्त पोस्ट. 

Dec 4, 2023, 12:29 PM IST

किसिंग सीन्स, मारहाणीची दृष्ट असलेल्या रक्तरंजित 'ॲनिमल'ची स्तुती दाक्षिणात्य अभिनेत्रीला भोवली

Trisha Krishnan trolled : तृषा कृष्णनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सोशल मीडियावर एकच खळबळ, नेटकऱ्यांनी ट्रोल करताच तृषानं डिलीट केली पोस्ट

Dec 4, 2023, 11:14 AM IST

Animal WBOC : 'ॲनिमल'नं जगभरात रचला इतिहास, पाहा ग्लोबल बॉक्स ऑफिसवर किती झाली कमाई

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट फक्त भारतात नाही तर परदेशातही चांगलाच चर्चेत आहे. तर रणबीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नंबर 1 वर आला आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शत केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाणून घेऊया ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन.

Dec 4, 2023, 10:25 AM IST

'इतके पैसे येतात कुठून'; 'कच्चा बादाम' फेम अंजलीनं मुंबईत घर खरेदी करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Kacha Badam Viral Viral : 'कच्चा बदाम' फेम अंजलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. 

Dec 3, 2023, 06:32 PM IST