entertainment news

'इतके पैसे येतात कुठून'; 'कच्चा बादाम' फेम अंजलीनं मुंबईत घर खरेदी करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Kacha Badam Viral Viral : 'कच्चा बदाम' फेम अंजलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. 

Dec 3, 2023, 06:32 PM IST

अभिषेकनं ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाला दुजोरा दिला? 'त्या' एका कृत्याची चर्चा

Abhishek Bachchan Aishwarya Rai divorce :  अभिषेक बच्चननं केलेल्या कृत्यानं सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुरु झाली घटस्फोटाची चर्चा

Dec 3, 2023, 05:24 PM IST

वाद विसरून पुन्हा एकत्र आले कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर; 'बुआ' म्हणाली- 'मला आधीच...'

Upasana Singh on Kapil Sunil Grover coming back :  कपिल शर्मा शोमधील बुआनं दिली कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरच्या शोवर प्रतिक्रिया

Dec 3, 2023, 02:00 PM IST

तैमूरनं तायक्वांदोमध्ये पटकावलं गोल्ड मेडल! तर राणी मुखर्जीनं करणच्या मुलाला दिला पाठिंबा

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि राणी मुखर्जी या दोघी खूप उत्तम दर्जेच्या अभिनेत्री असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. राणी मुखर्जी तर नुकतीच 'कॉफी विथ करण 8' मध्ये दिसली होती. तर करीना तिच्या सोशल मीडिया अकाऊंमुळे चर्चेत असते. आता त्यांचं चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. त्या दोघांनी मुंबईमध्ये झालेल्या तायक्वांडो कॉम्पिटिशनमध्ये हजेरी लावली होती. या स्पर्धेत तैमूरनं गोल्ड मेडल मिळवला. 

Dec 3, 2023, 12:12 PM IST

'चित्रपट चालण्यासाठी हिंसा आणि सेक्स दाखवतात...', Animal च्या यशात आमिरचा तो Video Viral

Aamir Khan's old video :  आमिर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्यानं चित्रपटातील हिंसा आणि सेक्स सीन्सवर वक्तव्य केलं आहे. 

Dec 3, 2023, 10:54 AM IST

VIDEO : 'ॲनिमल' ला मिळालेलं यश पाहता बॉबी देओलला अश्रू अनावर

Animal Bobby Deol : 'ॲनिमल' या चित्रपटाला मिळालेलं यश पाहता बॉबी देओल झाला भावूक, व्हिडीओ होतोय व्हायरल

Dec 3, 2023, 10:10 AM IST

'आईनं फक्त 3500 रुपयांच्या कर्जापोटी ॲसिड पिऊन केली आत्महत्या', मुनव्वर फारुकीचा धक्कादायक खुलासा

Munawar Faruqui : मुनव्वर फारुकीनं 'बिग बॉस 17' मध्ये सगळ्यांसमोर केला आईच्या निधनाविषयीचा खुलासा. 

Dec 2, 2023, 04:33 PM IST

'शेवटी बायकोच असते ती...'; रश्मिकाला मिठी मारताना आलियानं दिलेले एक्सप्रेशन पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Alia Bhatt and Rashmika's Viral Video : आलिया भट्ट आणि रश्मिकाचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं आलियाला ट्रोल. 

Dec 2, 2023, 03:23 PM IST

अरबाजसोबत ब्रेकअप का केलास? जॉर्जिया म्हणाली 'मलायकासह असणारं त्याचं नातं...'

Giorgia Andriani on breakup with arbaaz khan : जॉर्जिया एंड्रियानीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आणि अरबाजच्या ब्रेकअपवर वक्तव्य केलं आहे. 

Dec 2, 2023, 01:28 PM IST

Sam Bahadur BOC day 1 : विकी कौशलच्या 'सॅम बहादुर'नं पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

बॉलिवूड अभिनेका विकी कौशलचा सॅम बहादुर हा चित्रपट काल 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असताना. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली. याविषयी जाणून घेण्यासाठी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. चला तर जाणून घेऊया. पहिल्या दिवशी या चित्रपटानं किती कमाई केली. 

Dec 2, 2023, 12:25 PM IST

'3 इडियट्स' मधील 'चतुर' चा पहिला मराठी चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

3 idiots chaturr Omi Vaidya marathi movie : 'थ्री इडीयट्स' मधील चतूरचा पहिला वहिला मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, या दिवशी होणार प्रदर्शित. 'आईच्या गावात मराठीत बोल' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार 3 इडियट्स' मधील 'चतुर' 

Dec 2, 2023, 11:22 AM IST

आता कोणाचो नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित...

Panchak teaser :  'पंचक' या हटके चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. तर चित्रपटाची निर्मिती ही माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी केली आहे. 

Dec 2, 2023, 10:57 AM IST

Animal Box Office Collection Day 1 : पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' नं केला 100 कोटींचा आकडा पार!

Animal Box Office Collection Day 1 : रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'नं पहिल्याच दिवशी केला 100 कोटींचा आकडा पार...

Dec 2, 2023, 10:31 AM IST

'कुटुंबासोबत पाहू नका'; Animal मधील न्यूड सीन पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Ranbir Kapoor And Tripti Dimri viral video : रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल चित्रपटाने पडद्यावर धुमाकूळ घालण्यासा सुरुवात केली आहे. मात्र या चित्रपटातील एका सीनमुळे हा चित्रपट कुटुंबासह पाहण्याची हिंमत करू नका, असे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Dec 2, 2023, 10:00 AM IST

आई-वडिलांनी मुलांसोबक एकत्र अनुभवावी अशी 'सुंदर ती दुसरी दुनिया'!

Sundar Ti Dusri Duniya Play : 'सुंदर ती दुसरी दुनिया' या नाटकाची मज्जा आई-वडिलांनी मुलांसोबत मिळून सगळ्या आठवणींना उजाळा देत घ्यावा. 

Dec 1, 2023, 07:17 PM IST