entertainment news

Photo : Animal फेम अभिनेता आणि मुक्ति मोहन अडकले लग्न बंधनात!

मुक्ति मोहन ही एक लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आता मुक्तिनं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिनं 'ॲनिमल' या चित्रपटातील अभिनेता कुणाल ठाकुरशी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मुक्ति आणि कुणाल हे काल 10 डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकले. 

Dec 11, 2023, 10:53 AM IST

'खरचं चूक झाली'; अगस्त्य - खुशीला अभिनयावरुन ट्रोल करणाऱ्या रवीना टंडनने मागितली माफी

Raveena Tandon Apologises : द आर्चिज चित्रपटातील कलाकार अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यावर टीका करणारी सोशल मीडिया पोस्ट लाइक केल्याबद्दल रवीना टंडनने माफी मागितली आहे.

Dec 11, 2023, 10:52 AM IST

Ananya Pandey चं ब्रेकअपनंतर मूव ऑन होण्याबाबत मोठं वक्तव्य, युझर्स म्हणाले,'आदित्य रॉय कपूरसोबतचं नातं संपलं?'

Aditya Roy Kapoor And Ananya Pandey : सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांचा सिनेमा 'फिल्म खो गए हम कहां' याचा ट्रेलर लाँच झाला. यावेळी अनन्या पांडे वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर देताना दिसली. तेव्हा तिने ब्रेकअप आणि मूव होण्याबद्दल सांगितलं. 

Dec 11, 2023, 10:25 AM IST

'तू असं करायला नको होतं'; तृप्ती डिमरीचा इंटिमेट सीन पाहून आई-वडिलांना बसला धक्का

अभिनेत्री तृप्ती डिमरीचं नाव सध्या चर्चेत आहे. रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तृप्ती डिमरी ही लोकांची नॅशनल क्रश बनली आहे. तृप्तीने या चित्रपटात इतके सुंदर सीन्स दिले आहेत की चाहते तिच्यासाठी वेडे झाले आहेत.

 

Dec 10, 2023, 03:57 PM IST

Entertainment News: एक्स वाईफ, होणारा जावई व लेकीसह आमिर खान झाला स्पॉट

Aamir Khan Ira Khan Rina Dutta Nupur Shikhare at an Event: आमिर खान, रीना दत्ता, नुपूर शिखरे आणि आयरा खान यावेळी एका कार्यक्रमानिमित्त एकत्र उपस्थित होते. सध्या त्यांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यावेळी आयराचा सिंपल लुकही चर्चेत होता. 

Dec 10, 2023, 01:54 PM IST

प्रसिद्ध मराठमोळ्या मॉडेलनं बांधली लग्नगाठ; पाहा कोण आहे नवरदेव?

Manasi Moghe Marriage: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री आणि मॉडेल मानसी मोघे हिची. मानसीनं सुर्या शर्मा ह्याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. सध्या तिनं आपले फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Dec 9, 2023, 09:00 PM IST

'कधी कधी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले'; 'ॲनिमल'मधील भूमिकेवर रश्मिकाचा मोठा खुलासा, पोस्ट चर्चेत

Rashmika Mandanna on Animal : रश्मिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'ॲनिमल' या चित्रपटातील भूमिकेवर वक्तव्य केलं आहे. 

Dec 9, 2023, 06:21 PM IST

यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर

Padmapani lifetime achievement award to Javed Akhtar : पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर करण्यात आला आहे.

Dec 9, 2023, 06:14 PM IST

'सोंग्या' मधून अजिंक्य ननावरे लक्षवेधी भूमिकेत

Songya Movie : सोंग्या चित्रपटातून आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार अभिनेता अजिंक्य ननावरे. 

Dec 9, 2023, 02:41 PM IST

'बेशरम रंग 2.0' 'फायटर' मध्ये हृतिक आणि दीपिकाचा इंटिमेट सीन पाहाताच नेटकऱ्यांना आली रणवीर सिंगची आठवण

Deepika Padukone- Hrithik Roshan Intimate Scene : दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन यांच्या इंटिमेट सीननंतर नेटकऱ्यांना आली रणवीर सिंगची आठवण. 

Dec 9, 2023, 01:56 PM IST

'द वॅक्सीन वॉर'च्या शूटिंगचा तो सीन अन्... संपूर्ण टीम झाली भावूक

The Vaccine War : विवेक अग्निहोत्री यांच्या द वॅक्सिन वॉर या चित्रपटात कोव्हिडच्या काळात संपूर्ण जगात काय परिस्थिती निर्माण झाली होती. ते दाखवण्यात आलं आहे. 

Dec 8, 2023, 07:01 PM IST

Feminism वरुन ट्रोल करणाऱ्याला नीना गुप्ता यांचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'जर तुम्ही नशेत...'

Neena Gupta on faltu feminism comment : नीना गुप्ता यांनी नुकत्याच एका मुलाखतीत 'फालतू फेमिनिजम' असं वक्तव्य केलं. त्यावरून ट्रोल करणाऱ्यांना नीना गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. 

Dec 8, 2023, 05:57 PM IST

'हवेत अॅक्शन ते किसिंग सीन', 'फायटर' मधील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री तुम्ही पाहिलीत का?

Hrithik Roshan and Deepika Romantic : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री चर्चेत...

Dec 8, 2023, 05:30 PM IST

शाहरुख खानच्या 'जवान'चा आणखी एक रेकॉर्ड, मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन

Shahrukh Khan : शाहुरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देशभरात 632.24 कोटींची तर जगभरात 1,125 कोटींची कमाई केली. आता जवान चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात झेंडा फडकावला आहे. मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी जवानचं नामांकन झालं आहे. 

Dec 8, 2023, 05:04 PM IST

प्रसाद खांडेकरसोबतच्या कथित वादावर उघडपणे बोलले भाऊ कदम; म्हणाले- 'आम्ही प्रतिस्पर्धी...'

Bhau Kadam and Prasad Khandekar : भाऊ कदमनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आणि प्रसाद खांडकेरच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. 

Dec 8, 2023, 04:53 PM IST