entertainment news

लॉटरी लागली; KBC मधील स्पर्धकासोबत बिग बी जाणार डिनर डेटवर!, कोण आहे ती नशिबवान?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन हे सध्या 'कौन बनेगा करोडपती'चे सुत्रसंचालन करत आहेत. अशात आता अमिताभ हे एका स्पर्धकासोबत चक्क डिनर डेटवर जाणार आहेत. 

Sep 29, 2023, 01:10 PM IST

'आता आम्ही पण पाकिस्तानी कलाकारांना बोलवायचं का..?' पाक टीमच्या स्वागतावर 'Raees' दिग्दर्शकाचा सवाल

Pakistani Actors : पाकिस्तानी क्रिकेटर्स भारतात आल्यानंतर 'रईस' दिग्दर्शक राहुल ढोलकियाचा पाकिस्तानी कलातकारांवरून सवाल... 

Sep 29, 2023, 12:08 PM IST

'माझा पैसा वाया गेला'; अभिनेता विशालसोबत धक्कादायक प्रकार, मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार

तमिळ अभिनेता विशालने मुंबईतील सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर (CBFC) गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीने 6.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप विशालने केला आहे. 

Sep 29, 2023, 09:19 AM IST

'गदर 2' ने रचला इतिहास! ठरला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

Gadar 2 Highest Grossing Hindi Film : 'गदर 2' नं हिंदी चित्रपटसृष्टीत रचला नवा इतिहास... बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई...

Sep 28, 2023, 06:41 PM IST

दरवर्षी घरी का होते एकाच बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा? श्रेयस तळपदेचा खुलासा, म्हणाला 'ती अचानक रडू लागली अन्...'

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या गणेशोत्सवाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. 

Sep 28, 2023, 05:38 PM IST

Animal चित्रपटासाठी रणबीर कपूर ते रश्मिका मंदाना कलाकारांनी घेतले कोट्यावधी

  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज 28 सप्टेंबर रोजी 41वा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी 'एनिमल' या चित्रपटातील फस्ट लूक प्रदर्शित केला होता. तर आज रणबीरच्या  वाढदिवसानिमित्तानं 'एनिमल' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या टीझरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. कारण रणबीरचा न पाहिलेला लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या चित्रपटात असं वेगळं काय पाहायला मिळणार असा प्रश्न पडला असेल तर एकदा टीझर पाहाच...

Sep 28, 2023, 04:47 PM IST

जेव्हा शाहरुख खाननं गौरीला सांगितलं बुरखा घाल अन् नमाज...

Shah Rukh Khan and Gauri Khan : शाहरुख खान आणि गौरी खान हे 1991 मध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला तब्बल 32 वर्षे झाले आहेत. मात्र, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की शाहरुखनं गौरीला एकत्रा बुरखा घाल असं सांगत नमाज पठण करण्यास सांगितले होते. 

Sep 28, 2023, 04:35 PM IST

सई ताम्हणकरनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री झाली मुंबईकर, अखेर खरेदी केलं हक्काच घर

After Sai tamhankar this Actress buys new home : सई ताम्हणकरनंतर या मराठमोळ्या अभिनेत्रीनं खरेदी केलं नवं घर... सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

 

Sep 28, 2023, 02:02 PM IST

Kissing फोटो शेअर करत आलिया म्हणाली, 'रणबीर तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन...'

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज 28 सप्टेंबर रोजी 41वा वाढदिवस आहे. रणबीरला आज त्याचे जगभरातील चाहते शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यात अनेकांनी त्याच्या अनेक भूमिकांचे फोटो शेअर केले आहेत. तर दुसरीकडे रणबीर त्याच्या जवळच्या व्यक्तींनी देखील खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची पत्नी आलिया भट्टनं त्याच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली असून हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे आलियानं रणबीरविषयी एक खुलासा देखील केला आहे. 

Sep 28, 2023, 12:28 PM IST

Animal Teaser : 'हम ने क्रिमिनल पैदा किया हैं' कधीच पाहिला नसेल रणबीरचा असा अवतार!

Animal Teaser : रणबीर कपूरच्या 'एनिमल' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रणबीरचा कधीही न पाहिलेला लूक समोर... 

Sep 28, 2023, 11:43 AM IST

डॅशिंग अभिनेत्री स्मिता गोंदकर आयुष्यभर करणार नाही लग्न! कारण तिनंच सांगितलं

Smita Gondkar on Marriage : स्मिता गोंडकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आयुष्यभर लग्न का नाही करणार त्याचं कारण सांगितलं आहे. 

Sep 28, 2023, 10:49 AM IST

'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर

Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे. 

Sep 28, 2023, 10:46 AM IST

Lata Mangeshkar : लतादीदी 'त्या' व्यक्तीच्या होत्या प्रेमात! लग्न करायचं होतं पण...

Lata Mangeshkar Birth Anniversary 2023 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यात नाही. पण अनेकांना हा प्रश्न पडतो की, त्यांनी लग्न का केलं नाही. 

Sep 28, 2023, 09:00 AM IST

'बेन्या' म्हणजे काय? 'हास्यजत्रा' फेम रोहित मानेनं सांगितला अर्थ!

Rohit Mane on Benya : रोहित माने हा त्याच्या 'हास्यजत्रे'तील भूमिकेसाठी ओळखला जातो. त्याचे कार्यक्रमातील काही शब्द हे नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधत असतात त्यापैकी  एक म्हणजे 'बेन्या'. आता रोहितनं त्याचा अर्थ सांगितला आहे. 

Sep 27, 2023, 06:48 PM IST

'तेव्हा मी रांगेत...', लालबागकर नम्रता संभेरावनं सांगितला 'लालबागच्या राजा'चा मजेदार किस्सा!

Namarta Sambherao on Lalbag : लालबागकर असलेल्या नम्रता संभेरावनं तिच्या लहाणपणीचा आणि आताच्या लालबागच्या दर्शनातील फरक आणि उत्साहाविषयी सांगितले आहे. 

Sep 27, 2023, 06:01 PM IST