'असली माणसं जनावरं असतात' हेमांगी कवी संतापली; म्हणाली 'शिवराय, गणपती आणि इंडियन आर्मी....'
Hemangi Kavi post : व्हिडीओ पाहून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला हेमांगी कवीचे खडे बोल.
Dec 8, 2023, 03:39 PM ISTहार्दिक जोशीसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी यशश्री व्यंकटेश आहे तरी कोण?
मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे. अशा दर्जेदार चित्रपटांतून दर्जेदार कलाकार ही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. आगामी प्रसिद्ध होणाऱ्या 'क्लब 52' चित्रपटातून यशश्री व्यंकटेश ही मराठी चित्रपटसृष्टीत दणक्यात पदार्पण करत असून यशश्रीच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीतीला एक ग्लॅमरस चेहरा तसेच नवीन चेहरा मिळाला आहे.
Dec 8, 2023, 02:42 PM ISTपहिल्याच चित्रपटात स्टार किड्सनं ओलांडल्या मर्यादा! The Archies मधल्या लिप लॉकचीच चर्चा
Suhana Khan, Agasty Nandaand Khushi Kapoor : सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा ‘द आर्चीज’ या चित्रपटातून डेब्यू करत असताना सध्या चर्चा त्यांच्या लिप लॉकची आहे.
Dec 8, 2023, 01:04 PM ISTFighter Teaser: श्वास रोखून धरायला लावणारा, ॲक्शनने भरलेल्या हृतिक-दीपिकाच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Hrithik Roshan- Deepika Padukone's Fighter Teaser Out : हृतिक आणि दीपिकाच्या 'फायटर' चा थरारक टीझर प्रदर्शित! एकदा पाहाच
Dec 8, 2023, 12:13 PM IST'मध्यरात्री माझी मुलगी थिएटरमधून निघाली अन्...', संसदेत महिला खासदारांची 'ॲनिमल' वर टीका
Ranjeet Ranjan on Animal movie: कॉंग्रेस संसद रंजीत रंजन यांनी संसदेत केली 'ॲनिमल' वर टीका.
Dec 8, 2023, 11:22 AM ISTस्वानंद किरकिरेच्या टीकेवर चक्क 'ॲनिमल' च्या टीमनं दिलं उत्तर; मात्र चर्चा नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सची
Animal Swanand Kirkires : 'ॲनिमल' चित्रपटाच्या टीमनं स्वानंद किरकिरेला दिलेल्या उत्तरानं नेटकऱ्यांनी वेधलं लक्ष..
Dec 7, 2023, 06:57 PM IST'या' दिवशी रंगणार 'कोकण चित्रपट महोत्सव'
Konkan Chitrapat Mahotsav : यंदा कोकण चित्रपट महोत्सवाचे दुसरे वर्ष असून 'या' दिवसापासून होणार सुरु
Dec 7, 2023, 05:59 PM ISTAnimal चित्रपटात गाजलेलं नाव 'अर्जन वैली' कोण होते?
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील सगळ्याच गोष्टी चर्चेत आहेत. त्यात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती 'अरजन वैली' या गाण्याची. या गाण्याचे सोशल मीडियावर चांगलेच चाहते आहेत. हे गाणं जेव्हापासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे तेव्हा पासून सगळ्यांच्या ओठावर हेच गाणं आहे. दरम्यान, त्याच्याविषयी खूप कमी लोकांना माहित असून आज आपण ते जाणून घेऊया.
Dec 7, 2023, 04:52 PM ISTAnimal मधील न्यूड सीनवरून ट्रोल होणाऱ्या तृप्ती डिमरीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी खूप...'
Triptii Dimri : तृप्ती डिमरीला रणबीर कपूरसोबत दिलेल्या न्यूड सीनवरून सोशल मीडियावर ट्र्रोल करण्यात आलं. त्यावर आता तृप्तीनं प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 7, 2023, 03:12 PM ISTPhoto : अखेर सचिन पिळगावकरांनी घेतली ज्युनिअर महमुद यांची भेट!
Sachin Pilgaonkar meets Junior Mehmood : सचिन पिळगावकरांनी घेतली ज्युनिअर महमुद यांची भेट! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Dec 7, 2023, 02:34 PM IST'पठाण', 'जवान'ला 'टट्टी' म्हणणाऱ्याला शाहरुखचे सडेतोड उत्तर; म्हणाला, 'तुझ्या प्रॉबलेमवर...'
Shah Rukh Khan : शाहरुख खाननं नुकताच चाहत्यांशी संपर्क साधला यावेळी त्याच्या पठाण आणि जवान या चित्रपटांना 'टट्टी' म्हणणाऱ्याला किंग खाननं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Dec 7, 2023, 12:56 PM IST'असे चित्रपट करू नकोस'; बॉबी देओलच्या आईनं 'ॲनिमल' पाहताच दिला सल्ला
Bobby Deol's reaction on Animal : मुलगा बॉबी देओलचा 'ॲनिमल' पाहिल्यानंतर आई प्रकाश कौरनं दिला हा सल्ला.
Dec 7, 2023, 11:45 AM IST'या' 7 बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत रणबीरच्या 'ॲनिमल'नं रचला नवा रेकॉर्ड
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं 6 दिवसात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. हे पहिल्यांदा झालं आहे जेव्हा कोणत्या चित्रपटाला A सर्टिफिकेट मिळालेलं असतात मंडे टेस्टमध्ये धमाकेदार कमाई केली आहे. त्यातही या चित्रपटाचे बजेट हे 100 कोटी आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटानं किती कमाई केली आहे.
Dec 7, 2023, 10:44 AM ISTचक्रीवादळात अडकला आमिर खान, आता बचाव मोहिमेचे फोटो होत आहेत Viral
Aamir Khan and Vishnu Vishals Rescue : चक्रीवादळात अडकलेल्या आमिर खान आणि दाक्षिणात्य अभिनेता विष्णु विशाल या दोघांना वाचवण्यात यश आलं आहे.
Dec 5, 2023, 07:21 PM ISTदिव्य भारतीय महाकाव्य ‘श्रीमद् रामायण’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Mahakavya Shreemad Ramayan : महाकाव्य ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
Dec 5, 2023, 06:32 PM IST