entertainment news

सुहानाच नाही तर बॉलिवूडच्या 'या' स्टारकीड्सच्या नावावर आहे कोट्यवधींची प्रोपर्टी

star kids property: स्टार कीड्सही बॉलिवूडमध्ये असे आहेत की त्यांनी चक्क लहान वयातच मोठी आलिशान प्रोपर्टी आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांंचीच चर्चा रंगलेली दिसते. वाचा संपुर्ण लिस्ट 

Jun 24, 2023, 09:31 PM IST

"इंदिरा इज इंडिया...", कंगणा रणौतच्या Emergency चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

Emergency Movie Teaser: ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 1975 साली देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर दाखवण्यात आली आहे. तर कंगना रणौत ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे. 

Jun 24, 2023, 04:45 PM IST

"होळीच्या 'त्या' रात्री घडलं ते भयानक होतं...", अभिनेत्री Juhi Parmar चा मोठा खुलासा

Juhi Parmar : जुही परमार ही कुमकुम या मालिकेसाठी ओळखली जाते. या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून गेली आहे. दरम्यान, 2019 मध्ये होळीच्या रात्री जुहीचा जीव जाता जाता वाचला... त्याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

Jun 24, 2023, 04:02 PM IST

Vijay Devarkonda आणि रश्मिकाच्या घरी लगीन घाई? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

Rashmika Mandanna and Vijay Devarakonda : विजय देवरकोंडा आणि रश्मिकाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात... कॅफेत कुटुंब आणि जवळच्या मित्र-मित्रैनीसोबत झाले एकत्र स्पॉट... व्हायरल व्हिडीओ पाहता रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात...

Jun 24, 2023, 02:51 PM IST

फुगड्या खेळण्यापासून किर्तन ते स्वयंपाक करण्यापर्यंत प्राजक्ता गायकवाड वारी जगली; Video पाहिले का?

Prajakta Gaikwad in Wari : प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी झाली होती. वारीतील प्राजक्ताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहता अनेकांनी प्राजक्ताचे कौतुक केले आहे. 

Jun 24, 2023, 02:46 PM IST

'प्रेमाच्या नात्यात सलमानचा विश्वासघात झालाय' असं म्हणणारी ही तरुणी आहे तरी कोण?

Salman Khan Love Life : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायमच चाहत्यांच्या आवडीचा विषय. म्हणे याच सलमानाचा कोणीतरी विश्वासघात केलाय... 

 

Jun 24, 2023, 01:32 PM IST

"सेक्स ड्युटी आणि मुलांना जन्म देणं...", लग्नाआधी मुलींना समजावतात 'या' गोष्टी; नीना गुप्ता यांचा खुलासा

Neena Gupta Lust Stories 2 : नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटातील आजीच्या भूमिकेसाठी होकार कसा दिला? आणि त्यातील आजीचे डायलॉग्स हे सेक्सच्या अवतीभोवती फिरणारे कसे आहेत याविषयी सांगितले आहे. 

Jun 24, 2023, 01:28 PM IST

ना अभिनेता ना स्टारकिड... खुशी कपूर शुन्यातून वर आलेल्या AP Dhillon ला करतेय डेट?

AP Dhillon and Khushi Kapoor Dating : एपी ढिल्लोन आणि खुशी कपूर हे रिलेशनशिपमध्ये आहेत का? एपी ढिल्लोनच्या नव्या गाण्यातील अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख पाहता सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. काहींना त्याचा आनंद झाला आहे तर काहींनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Jun 24, 2023, 12:00 PM IST

बाळाला जन्म दिल्यानंतर आता अशी दिसतेय दीपिका; पतीनं फोटो शेअर करताच वळल्या नजरा

Dipika Kakar with her Baby : दीपिका कक्करनं नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर आता दीपिका कशी आहे हे पाहण्यासाठी तिचे चाहते उस्तुक असताना तिचा पती शोएबनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या आरोग्याविषयी सांगितले आहे. 

Jun 24, 2023, 11:10 AM IST

काडीमोड होऊन इतक्या वर्षानंतरही 'या' अभिनेत्रींनी का घेतले नाहीत सातफेरे?

आपल्याकडे एक म्हण आहे, 'लग्न करावे आणि घर पाहावं बांधून' त्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही. तसेच आणखी एक म्हण आहे, 'शादी का लड्डू जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी पछताए' म्हणजेच लग्न केलं नाही केलं आणि केलं तरी पश्चाताप हा होतोच. पण लग्नानंतर घटस्फोट हा असा मुद्दा असतो की कोणाला घ्यायचे नसते, पण आयुष्यात परिस्थिती अशी होते की लोक इच्छा नसतानाही वेगळे होण्याचा निर्णय घेतात आणि हे निर्णय घेण्यासाठी खूप ताकद आणि धाडस लागते. आज आपण अशा बॉलिवूड  अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या जोडीदाराशी घटस्फोट घेतल्यानंतर एकटे राहण्याचा निर्णय घेतला.

Jun 24, 2023, 07:36 AM IST

इंटिमेट सीन अन बरंच काही... नवाजुद्दीनहून 28 वर्षांनी लहान अभिनेत्री जरा थेटच बोलली

Avneet Kaur on working with Nawazuddin Siddiqui : अवनीत कौरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रिन शेअर करताना आलेल्या अनुभवा विषयी सांगितले आहे. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्या पासून हा चांगलाच चर्चेत आहे. 

Jun 23, 2023, 05:03 PM IST

मॅनेजरनं 80 लाख रुपयांची फसवणूक करण्यावर Rashmika Mandana सोडलं मौन, म्हणाली...

Rashmika Mandana : गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदान्ना आणि तिचा मॅनेजर आता एकत्र काम करणार नाहीत अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, त्याचं कारण रश्मिकाच्या मॅनेजरनं तिची 80 लाख रुपयांची फसवणूक केली असे म्हटले जात होते. त्यावर आता रश्मिका आणि तिच्या मॅनेजरनं स्टेटमेंट दिलं आहे. 

Jun 23, 2023, 03:19 PM IST

एका सीननं घेतला असता Aamir Khan चा जीव; काही सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं होणार होतं पण...

Aamir Khan : आमिर खाननं एका मुलाखतीत त्याच्या या सीनविषयी खुलासा केला होता. तर अनेकांना आजवर हा सीन कोणत्या बॉडी डबल किंवा मग स्टंट मॅननं केला असं वाटत होतं. पण आता सत्य समोर आलं आहे. 

Jun 23, 2023, 02:08 PM IST

CID फेम Vivek आता काय काम करतोय? 11 वर्षांनंतर ओळखणं कठीण

CID Fame Vivek Mashru : सीआयडी फेम विवेक मशरु कुठे आहे आणि आता काय करतो हे जाणून घेऊया... विवेक मशरु सीआयडी या मालिकेतील त्याच्या विवेक या भूमिकेसाठी ओळखला जातो. या मालिकेत त्यानं जवळपास सहा वर्षे काम केलं. त्यानंतर तो कुठे गेला आणि काय करतो कोणालाच माहित नाही.

Jun 23, 2023, 01:05 PM IST

"बॉलिवूड नव्या पिढीला सॉफ्ट पॉर्न शिकवतंय?" Lust Stories 2 चा ट्रेलर पाहून अभिनेत्याचा संतप्त सवाल

Lust Stories 2 :  'लस्ट स्टोरीज 2' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात एका अभिनेत्यानं बॉलिवूड नव्या पीढीला काय शिकवत आहे असा सवाल केला असून त्यावेळी त्यानं सॉफ्ट पॉर्नचा उल्लेख केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या ट्रेलरची चांगलीच चर्चा सुरु आहे. 

Jun 23, 2023, 12:03 PM IST