entertainment news

हास्यजत्रेतील 'हे' कलाकार प्रशांत दामले यांच्यासोबत आता ओटीटीवर करणार हास्यकल्लोळ...

Eka Kaleche Mani Web Series : मराठी कॉमेडी वेब सीरिज पाहण्याचा आनंद आता घर बसल्या घ्या... त्यातही प्रशांत दामले यांच्यासोबत आपल्या सगळयांना हसवण्यासाठी येणार आहेत समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि दत्तू मोरे... 

Jun 26, 2023, 06:49 PM IST

"काय बाई, साडीवर परकर तरी मॅचिंग घालायचा"; Manasi Naik ची उडवली जातेय खिल्ली

Manasi Naik Trolled : मानसी नाईकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओवरील तिच्या कपड्यांवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. अनेकांनी तर तिच्या कपड्यांवरून कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे.

Jun 26, 2023, 05:08 PM IST

मराठी कलाकारांचा 'आणीबाणी'ला पाठिंबा...

आता 'आणीबाणी' पुन्हा लागणार... पण यावेळी चित्रपटगृहात नक्की हे काय आणि मराठी कलाकारांचा या 'आणीबाणी'ला पाठींबा का आहे जाणून घ्या...

Jun 26, 2023, 04:13 PM IST

बाळाच्या जन्मानंतर दीपिका चिंतेत, तर पती म्हणातो "माझं धाडसच नव्हतं पण...."

Dipika Kakkar and Shoaib Ibrahim : दीपिका कक्कडनं नुकताच तिच्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर दीपिकानं तिला कसला त्रास होत आहे याविषयी सांगितलं तर शोएबनं बाळाला पाहायला जायचं धाडसच होत नव्हतं असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या व्लॉगमध्ये सांगितले. 

Jun 26, 2023, 03:48 PM IST

"त्यानं माझ्या प्रायव्हेट पार्टवर ठोसे मारले आणि...", Stree फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Flora Saini :  बॉलिवूड अभिनेत्री फ्लोरा सैनीनं आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. पण कोणला वाटल नसेल असा अनुभवत तिच्या आयुष्यातही आला होता. दरम्यान, फ्लोरानं एका मुलाखतीत तिच्या या लैंगिक छळाविषयी सांगितलं होतं. 

Jun 26, 2023, 02:44 PM IST

शाहरुखला मानधनाच्या बाबतीत Thalapathy Vijay नं टाकलं मागे, Leo साठी घेतलं इतकं मानधन

Thalapathy Vijay : विजय थलपतीनं मानधनाच्या बाबतीत प्रभास, शाहरुख खान, महेश बाबू आणि अल्लू अर्जुनला देखील मागे टाकले आहे. त्यानं Leo साठी घेतलेल्या मानधनानं सगळे चक्रावले आहे. दरम्यान, त्याचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

Jun 26, 2023, 01:38 PM IST

अर्जुनच्या बर्थ डे पार्टीत बेभान होऊन नाचली Malaika, इनसाईड Video समोर

Malaika Arora Dance at Arjun Kapoor's Birthday Party : मलायका अरोराचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या पार्टीतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. 

Jun 26, 2023, 12:53 PM IST

Shah Rukh Khan ला बॉलिवूडमध्ये 31 वर्षे पूर्ण होताच 'तो' विचारतो, 'सिगरेट पिने चलोगे क्या?'

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं त्याला चित्रपटसृष्टीत 31 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं चाहत्यांशी Ask SRK च्या माध्यमातून संपर्क साधला. यावेळी शाहरुखला चाहत्यांनी त्याच्या पहिल्या चित्रपटातील गाण्यापासून त्याच्यासोबत सिगरेट पिण्याची मागणी केली. त्यावर दिलेल्या उत्तरानं शाहरुखनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. 

Jun 26, 2023, 12:04 PM IST

"मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न...", कुटुंबासोबत Lust Stories 2 पाहण्याचा सल्ला देणाऱ्या विजय वर्मावर नेटकरी संतप्त

Vijay Varma on Lust Stories 2 : विजय वर्मा हा लवकरच तमन्ना भाटियासोबत 'लस्ट स्टोरी 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्यांचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. हे बोल्ड सीन्स फास्ट फॉर्वड आणि म्यूट न करता कुटुंबासोबत पॉपकॉर्न घेऊन पाहा असा सल्ला विजय वर्मानं दिल्यानंतर नेटकरी त्याच्यावर संतापले आहेत. 

Jun 26, 2023, 11:20 AM IST

"मुलीला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहिल्या पत्नीच्या पार्थिवाला खांदा दिला...", सांगतानाच Rajpal Yadav भावूक

Rajpal Yadav : राजपाल यादवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पहिल्या पत्नीच्या निधनाविषयी सांगितलं. पहिल्या बाळाला जन्म देत असताना पत्नीचे निधन कसे झाले हे सांगत असताना अभिनेता भावूक झाला. राजपाल यादवनं त्यानंतर दुसरं लग्न कधी केलं आणि ते कसं जुळून आलं हे सांगितलं आहे.  

Jun 26, 2023, 10:33 AM IST

बहिणीचा हार्ट अटॅकने मृत्यू, मृतदेह पाहून भावानेही सोडला जीव; अभिनेत्याच्या घरावर शोककळा

Bose Venkat Lost his Sister and Brother on same day : या तमिळ अभिनेत्यानं एकाच दिवशी गमावलं बहीण आणि भावाला... बोस यांच्या भावाला बहिणीच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही आणि त्याचे ही हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. 

Jun 25, 2023, 05:46 PM IST

पुण्यात कार्यक्रमासाठी गेलेली मुग्धा प्रथमेशला करतेय मिस! फोटो शेअर करत म्हणाली...

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची कबुली दिली आहे. त्यानंतर त्या दोघांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असून मुग्धा प्रथमेशपासून लांब राहु शकत नाही, असं दिसू लागलं आहे. पोस्ट शेअर करत मुग्धानं प्रथमेशला मिस करत असल्याचं सांगितलं आहे. 

Jun 25, 2023, 03:31 PM IST

चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांचे निधन, रेखा यांना दिला होता सिनेमात ब्रेक

Kuljit Pal Passed Away:  कुलजीत पाल यांच्या अचानक झालेल्या निधनानं चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Jun 25, 2023, 01:19 PM IST

घटस्फोटानंतर पतीसहीत मित्र-मैत्रिणींसोबत Divorce Party; सई ताम्हणकरनंच केलेला खुलासा

Sai Tamhankar Divorce Party : सई ताम्हणकरचा आज वाढदिवस असून तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यापैकी एक म्हणजे सईचं लग्न आणि तिच्या घटस्फोटाविषयी... सईनं घटस्फोट घेतलयानंतर तिच्या मित्रांसोबत पार्टी केली होती. 

Jun 25, 2023, 12:28 PM IST

Mahesh Babu नं खरेदी केली गोल्ड रेंज रोवर... कारची किंमत ऐकूण बसेल धक्का

Mahesh Babu New Car: महेश बाबूनं खरेदी केलेली ही गाडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही कार लिमिटेड एडिशनमधील असून भारतात असलेल्या सगळ्यात महागड्या गाड्यांपैकी एक आहे. 

Jun 25, 2023, 11:36 AM IST