entertainment news

संजय दत्तच्या आयुष्यात आल्या ३०८ मुली...

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे आयुष्य अतिशय रंगतदार आहे. 

Apr 28, 2018, 04:42 PM IST

कोणाशी करणार श्रद्धा लग्न? ; वडील शक्ती कपूर यांनी केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर खूप वर्षांनंतर 'द जर्नी ऑफ कर्मा' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहेत.

Apr 27, 2018, 08:08 PM IST

राझी सिनेमातील नवे गाणे दिलबरो रसिकांच्या भेटीला...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या राजी सिनेमातील नवे गाणे दिलबरो प्रदर्शित झाले. 

Apr 26, 2018, 03:15 PM IST

दोन महिन्यांनंतर घरी परतलेल्या अभिषेकसाठी आराध्याचा गोड मेसेज...

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सिनेमाच्या शूटिंगसाठी काश्मीरला गेला होता. 

Apr 26, 2018, 02:41 PM IST

बहुचर्चित वीरे दी वेडींगचा ट्रेलर प्रदर्शित...

करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. 

Apr 25, 2018, 03:55 PM IST

कास्टिंग काऊचवर पहिल्यांदाच बोलला रणबीर कपूर...

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचवर नेहमी चर्चा होत असते. 

Apr 24, 2018, 03:49 PM IST

शमिका शेट्टी आता इंटरनॅशनल सिनेमात झळकणार...

बॉलिवूड अभिनेत्री शमिका शेट्टी आपला आगामी सिनेमा द टेनंट बद्दल अतिशय उत्सुक आहे.

Apr 23, 2018, 09:51 PM IST

लग्नाच्या दिवशीही मिलिंदने न चुकता केले हे काम...

मिलिंद सोमणने दोन दिवसांपूर्वीच आपल्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत विवाह केला.

Apr 23, 2018, 06:02 PM IST

दस का दम घेऊन येतोय सलमान ; घेणार तगडे मानधन

 बॉलिवूडचा दबंग खान काळवीट प्रकरणात जामीनावर सुटल्यानंतर आता सध्या भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Apr 21, 2018, 06:49 PM IST

३० वा वाढदिवस अनुष्का विराटसोबत बंगळूरमध्ये करणार सेलिब्रेट...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी सिनेमा सुई धागाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Apr 21, 2018, 05:40 PM IST

मिलिंद अंकिता अलिबागमध्ये विवाहबद्ध...

गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. 

Apr 21, 2018, 03:54 PM IST

बिग बॉसमध्ये आस्ताद काळे झाला नवा कॅप्टन...

मराठीत पहिल्यांदाच सुरु झालेला बहुचर्चित बिग बॉस हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरु लागला आहे. 

Apr 21, 2018, 03:08 PM IST

सलमानच्या स्वैग से स्वागत गाण्यावर हा बॅले डान्स तुम्ही पाहिला का?

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या टायगर जिंदा है मधील स्वैग से स्वागत हे गाणे प्रदर्शनानंतर सुपरहिट झाले.

Apr 21, 2018, 12:43 PM IST