entertainment news

'शैतान' च्या भूमिकेत इतका रुळला आर. माधवन, घरात पत्नीला वाटतेय भीती!

R Madhavan : आर माधवनच्या 'शैतान' या चित्रपटातील लूक पाहून फक्त प्रेक्षक नाही तर स्वत: पत्नीला बसला धक्का. 

Feb 23, 2024, 06:46 PM IST

गगनात मावेना साठीत डोक्यावर केस उगवण्याचा आनंद! बोनी कपूर यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी

Boney Kapoor : बोनी कपूर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी केली हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी, डोक्यावर केस उगवण्याविषयी सांगत जाहिर केला आनंद 

Feb 23, 2024, 04:49 PM IST

'डेटवर गेल्यानंतर बिल पे करणाऱ्या मुली मूर्ख!' डेटिंगबाबत जया बच्चन यांचा महिलांना सल्ला

Jaya Bachchan : नव्या नवेली नंदाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन शिवाय नव्या नवेली नंदानं हजेरी लावली होती. 

Feb 23, 2024, 03:46 PM IST

VIDEO : रकुल आणि जॅकीच्या प्री-वेडिंग पासून लग्नापर्यंतचा व्हिडीओ आला समोर

Rakul Preet Wedding Video :  रकुल प्रीत सिंगनं अखेर केलं लग्न... सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सगळ्यांना दाखवली झलक

Feb 23, 2024, 03:03 PM IST

PHOTO : 4 अफेअर्सनंतर धर्माची बंधने सोडून केलं लग्न; तर आयुष्यभर राहिली एकटीच, द ब्युटी विथ ट्रॅजेडीची ही इच्छा राहिली अपूर्ण

Madhubala Death Anniversary : हिंदी सिनेसृष्टीमधील द ब्युटी ऑफ ट्रॅजेडी अशी तिची ओळख. तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्यासाठी शब्दही कमी पडतील. अशी ही अभिनेत्री मधुबाला हिची पुण्यतिथी आहे. 

Feb 23, 2024, 11:27 AM IST

65 वय असतानाही अनिल कपूर इतका फिट कसा, लेकीनं उलघडलं रहस्य

अभिनेत्री सोनम कपूरने सांगितलं की, अनिल कपूर या वयातही कसा फिट आहे यामागचं सिक्रेट उघड केलंय. 

Feb 23, 2024, 10:22 AM IST

धुमधडाका! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित; मुंबईत पार पडला शानदार सोहळा

57th Maharashtra State Film Awards: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना  महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेश वाडकरांना देण्यात आला आहे.

Feb 23, 2024, 12:01 AM IST

दिव्या खोसलानं सोशल मीडियावरून काढलं पतीचं आडनाव, घटस्फोटाच्या चर्चा उडताच; कारण आलं समोर

Divya Khossla and Bhushan Kumar Divorce Rumors :  दिव्या खोसलानं सोशल मीडियावरून पतीचं आडनाव काढल्यानंतर तिच्या आणि भूषण कुमारच्या घटस्टोच्या चर्चां सुरु झाल्या. त्यानंतर आता खरं कारण समोर आलं आहे. 

Feb 22, 2024, 06:18 PM IST

12th Fail फेम मेधा शंकरला मिळाला IMDb स्टारमीटर पुरस्कार!

Medha Shankr : मेधा शंकरनं '12th फेल' या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटासाठी मेधा शंकरला पुरस्कार देखील मिळाला आहे. 

Feb 22, 2024, 04:44 PM IST

भारती सिंगला हवा घालणारा 'तो' माधुरी दीक्षितचा मुलगा आहे हे कळताच तिला बसला धक्का; करण जोहरनं काय केलं माहितीये?

Bharti Singh : भारती सिंगला माधुरी दीक्षितचा मुला घालत होता हवा, कळताच भारतीनं बसला धक्का... भारतीनं केला खुलासा..

Feb 22, 2024, 04:14 PM IST

पॉडकास्टमध्ये आजी जया बच्चनसोबत एकत्रित आले अगस्त्य, नव्या; लोकांनी केली ऐश्वर्याला पाहण्याची मागणी

Navya Naveli Nanda : नव्या नवेली नंदाच्या शोमध्ये भाऊ अगस्त्य नंदानं लावली हजेरी. तर नेटकऱ्यांनी केली ऐश्वर्याला शोमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त.

Feb 22, 2024, 02:29 PM IST

रकुलच्या लग्नानंतर धीरज देशमुख यांनी वाटली मिठाई; अभिनेत्रीचं देशमुख कुटुंबाशी असलेलं नातं माहितीये?

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani's Relationship with Dhiraj Deshmukh: रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नानंतर धीरज देशमुखनं का वाटली मिठाई?

Feb 22, 2024, 12:37 PM IST

'बिग बॉस 16' च्या शिव ठाकरे , अब्दु रोजिकला ईडीचे समन्स, रेस्टॉरंट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फसले?

Shiv Thakare and Abdu Rozik Ed Summoned : शिव ठाकरे आणि अब्दुल रोजिकला ईडीनं समन्स बजावलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्या दोघांना हे समन्स बजावण्यात आले आहेत. 

Feb 22, 2024, 11:42 AM IST

Oppenheimer ओटीटी रिलीज! कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहता येणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट

Oppenheimer OTT release: क्रिस्टोफर नोलनचा 'ओपनहायमर' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार एकदा पाहाच.

Feb 22, 2024, 10:40 AM IST

शिल्पा शेट्टी सारखी हवीये फिगर? मग फॉलो करा 'या' टिप्स

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्यासारखी फिगर हवी असं अनेकदा तरुणींना वाटत असतं. अशात आता फिट राहण्यासाठी शिल्पा काय करते हे जाणून घेण्यासाठी तरुणींमध्ये फार उत्साह असतो. चला तर जाणून घेऊया कशी मिळवता येईल तिच्यासारखी फिगर...

Feb 21, 2024, 06:51 PM IST