entertainment news

19 वर्षांच्या दिव्या भारतीला पाहताच प्रेमात पडले साजिद नाडियाडवाल! 10 महिनेही नाही चालला संसार अन्...

Sajid Nadiawala :  साजिद नाडियाडवाला यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या आणि दिव्या भारती यांच्या रिलेशनशिपविषयी असलेल्या या चर्चांविषयी तुम्हाला माहितीये का? 

Feb 18, 2024, 05:39 PM IST

'तुम्ही काय विचार करता यानं काही फरक पडत नाही'; चेहऱ्यावरून ट्रोल करणाऱ्यांना आयशा टाकियानं दिलं सडेतोड उत्तर

Ayesha Takia Troll : आयशा टाकियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Feb 18, 2024, 05:15 PM IST

PHOTO VIRAL : रस्त्यावरच्या दुकानातून KGF स्टार यशनं खरेदी केली पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि टॉफी

South Star Yash : दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 18, 2024, 04:40 PM IST

रुबीना दिलैकनं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्द पार! उर्फीशी होतेय तुलना

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर रुबीनाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी रुबीना एक आहे. तिला शक्ति या मालिकेतून ओळख मिळाली होती. त्याशिवाय ती 'बिग बॉस 14' ची विजेती होती. 

Feb 18, 2024, 03:23 PM IST

मेहंदीसाठी तयार होत असलेल्या सोनारिका भदौरियानं लावली आयव्ही ड्रिप!

Sonarika Bhadoria : सोनारिका भदौरीयानं तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. त्याआधी तिनं आयव्ही ड्रिप लावल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, 

Feb 18, 2024, 02:31 PM IST

विमान अपघातातून बचावली रश्मिका मंदाना! फोटो शेअर करत केला खुलासा

Rashmika Mandanna Flight : रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती...

Feb 18, 2024, 12:26 PM IST

Pushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा

Allu Arjun Pushpa 3 Movie : अल्लू अर्जुननं एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

Feb 18, 2024, 11:39 AM IST

'दंगल' अभिनेत्री सुहानी भटनागरची अखेरची इच्छा राहिली अपूर्ण

Suhani Bhatnagar Incomplete Wish : बालकलाकार सुहानी भटनागरनं वयाच्या 19 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तर तिची अखेरची इच्छा ही अपूर्णच राहिली. 

Feb 18, 2024, 10:34 AM IST

Suhani Bhatnagar Death : 'तू नेहमी आमच्या हृदयात..', दंगल फ्रेम 'सुहानी भटनागर'च्या मृत्यूनंतर आमिर खान भावूक!

Suhani Bhatnagar Death News :  फक्त 19 व्या वर्षी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने आमिर खानला (Aamir Khan) देखील धक्का बसलाय. 

Feb 17, 2024, 06:19 PM IST

16 वर्षांत 'वॉन्टेड गर्ल' आयशा टाकियाचा बदलला लूक, ओळखणंही कठिण

16 वर्षांत 'वॉन्टेड गर्ल' आयशा टाकियाचा बदलला लूक, ओळखणंही कठिण

Feb 16, 2024, 07:13 PM IST

सलमान, शाहरुख आणि आमिरसोबत काम करणाऱ्या 'या' अभिनेत्रीने लागोपाठ दिले 50 फ्लॉप! पण नंतर ठरली बॉलिवूड क्वीन

Actress gave 50 flops : या अभिनेत्रीनं कधी केलं सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानसोबत काम... मात्र, त्यानंतर लागोपाठ दिले 50 फ्लॉप...

Feb 16, 2024, 07:06 PM IST

... तर ऐश्वर्या नव्हे, ईशा देओल असती बच्चन कुटुंबाची सून!

Esha Deol : ईशा देओलचं खासगी आयुष्य हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. 

Feb 16, 2024, 02:40 PM IST

दुरदर्शनचा 'हा' चेहरा हरपला! अभिनेत्री कविता चौधरी काळाच्या पडद्याआड

Kavita Chaudhary Died : कविता चौधरी यांचा चेहरा काळाच्या पडद्याआड!

Feb 16, 2024, 01:54 PM IST

'वडिलांना कंटाळलो, घरात 3 बहिणी...': एकदा रेल्वे ट्रॅकवर आयुष्य संपवायला निघालेले जॉनी लिव्हर

Johnny Lever : जॉनी लिव्हर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या स्ट्रगलच्या काळातील आणि का आयुष्य संपवायला निघाले होते. याविषयी सांगितलं होतं. 

Feb 16, 2024, 01:08 PM IST

अभिनेत्री राणीचा सोशल मीडियाला रामराम! 'या' सवयीला कंटाळून घेतला निर्णय

Rani Chatterjee : राणी चॅटर्जीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं हा निर्णय का घेतला याचा खुलासा केला आहे. 

Feb 16, 2024, 12:20 PM IST