entertainment

मलायकासोबत ब्रेकअपनंतर 'या' लोकप्रिय इन्फ्लूएन्सरच्या प्रेमात अर्जुन कपूर? ती म्हणते...

Arjun Kapoor Dating : अर्जुन कपूरचा मलायका अरोरासोबत ब्रेक झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्यात आता अर्जुन एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु असताना तिनं आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.  

Aug 25, 2023, 01:41 PM IST

80 च्या दशकात आला इतका बोल्ड चित्रपट; ‘हिरो’ लॉन्च करण्याचा होता प्लॅन, कुणाला नावही लक्षात नाही!

Rajiv Kapoor Birthday Special : राजीव कपूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी 80 च्या दशकात सगळ्यात बोल्ड चित्रपट केला मात्र, त्यांना ओळख मिळाली नाही... 

Aug 25, 2023, 12:37 PM IST

'त्यांनी मला मारलं किंवा खोलीत बंद...', आशिष विद्यार्थी यांच्या पत्नीनं सांगितलं घटस्फोटाचं कारण

Ashish Vidyarthi's ex wife Piloo Vidyarthi on Divorce : आशिष विद्यार्थी यांनी 58 वर्षांचे असताना दुसरं लग्न केलं. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दरम्यान, आता त्यांची पहिली पती पिल्लू यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे. 

Aug 25, 2023, 11:48 AM IST

डेझी शहावर होता हत्येचा आरोप; प्रकरण इतकं गंभीर की, सलमानही वाचवू शकला नाही!

Daisy Shah Birthday Special : डेझी शाहचा आज 39 वा वाढदिवस आहे. डेझी शाहनं एक बॅक ग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली आणि आज ती एक अभिनेत्री आहे. मात्र, तिच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. 

Aug 25, 2023, 10:51 AM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना किती पैसे मिळतात? 'या' मराठी चित्रपटाला लाखात मानधन

69th National Film Awards 2023: 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट सृष्टीतील उत्तम चित्रपट, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता, सहाय्यक अभिनेत्यांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा पहिल्यांदाच या पुरस्काराच्या यादीत आलिया भट्ट (Alia Bhatt), कृती सेनन, विक्की कौशल आणि पल्लवी जोशीने बाजी मारली आहे. तर गोदावरी या मराठी चित्रपटालाही सन्मान मिळालाय. 

Aug 24, 2023, 08:59 PM IST

'इतरांच्या आयुष्यात...', हृतिकपेक्षा 12 वर्षं लहान सबा आझादनं पहिल्यांदाच नात्यावर केलं भाष्य

Saba Azad Speaks on Relationship With Hrithik Roshan : सबा आझद आणि हृतिक रोशन यांनी काही काळापूर्वी त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहिर केले होते. त्या दोघांमध्ये असलेला 12 वर्षांचा फरक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. आता सबानं त्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

Aug 24, 2023, 07:22 PM IST

नागार्जुन, समांथा ते महेश बाबू दाक्षिणात्य कलाकारांचे अजब गजब शौक ऐकलेत का?

चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटलं की त्यांची लक्झरिअस आणि लॅविश लाइफस्टाईल आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या वेगवेगळ्या आलिशान गोष्टींचं आपण नेहमीच तोंड भरून कौतुक करताना दिसतो. अशात दाक्षिणात्य कलाकार हे त्यांच्या हटके पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. त्यांचे शौकही तसेच हटके आहेत.  आलिशान गाड्यांपासुन घड्याळांपर्यंत काय आहेत हे हटके शौक चला जाणुन घेऊया.

Aug 24, 2023, 06:50 PM IST

होय! बरोबर ऐकलात, आता चांद्रयान 3 वर सुद्धा चित्रपट काढणार अक्षय कुमार...

Chandrayaan 3 based Movie Akshay Kumar :  'चांद्रयान 3' नं काल यशस्वीरित्या चंद्रावर लॅन्ड केलं आहे. आता त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर अक्षय कुमार नवा चित्रपट घेऊन येणार आहेत. 

Aug 24, 2023, 05:17 PM IST

55 व्या वर्षी किती Fit! काय आहे यामागील रहस्य? पाहा अक्षयचा Diet Plan

Akshay Kumar Vegan Diet: सध्या सगळीकडे व्हिगन डाएटचीच चर्चा आहे. त्यामुळे सेलिब्रेटीही अनेकदा आपल्या हेल्थसाठी अशाप्रकारे काम करताना दिसतात. यावेळी आपण जाणून घेऊया अक्षय कुमारच्या डाएटबद्दल. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

Aug 24, 2023, 03:57 PM IST

'सेक्शुअली इंटीमेट सीन्स, आई-बहिणीवरून शिवीगाळ...', 'गदर 2' फेम अमीषा पटेल ट्रोल

Ameesha Patel :  बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही सोशल मीडियावर सतत तिचे बिकिनीतील फोटो आणि व्हिडीओ सतत चर्चेत असतात. त्यात आता तिनं केलेल्या वक्तव्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Aug 24, 2023, 03:07 PM IST

'लिखा चांद पर हमने जय हिंदुस्तान...', चांद्रयान -3 च्या लॅन्डिंगनंतर बिग बींची कविता ऐकून अंगावर काटा येतोय

Amitabh Bachchan Poem : अमिताभ बच्चन यांनी चांद्रयान-3 च्या यशानंतर एक कविता केली आहे. त्यांची कविता ऐकल्यानंतर त्यावर नक्कीच प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो असं म्हणायला हरकत नाही. एकदा तुम्ही देखील ऐकाच...

 

Aug 24, 2023, 10:32 AM IST

न्यूड व्हिडीओ बनवून 'इतक्या' लाखांना विकले, राखी सावंतचा पतीवर गंभीर आरोप

Entertainmen  : राखी सावंत (Rakhi Sawant) आणि आदिल दुर्रानी (Adil Khan Durrani) यांच्यामधील वाद पेटला आहे. राखी सावंत हिने  पती आदिल याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आदिल दुर्रानी याला थेट जेलमध्ये जाण्याची वेळ आली. आता जेलबाहेर आल्यावर आदिलने राखी सावंतबद्दल मोठे खुलासे केले आहेत. 

Aug 23, 2023, 08:00 PM IST

एकतर्फी प्रेम अपयश अन् ते 6 बॉलिवूड स्टार्स..., एकदा यादी पाहाच

अनेकदा असं होतं की आपल्याला एखादी व्यक्ती आवडते पण त्या व्यक्तीला आपण आवडतं नाही. इथेच नाही तर त्यातही बरेच लोक रिलेशनशिपमध्ये येतात त्यात ते यशस्वी ठरत नाही. ते त्यांच्या रिलेशनशिपला नाव देऊ शकत नाही. असे काही कलाकार आहेत, ज्यांचं प्रेम हे एकतर्फीच राहिलं आहे. आज आपण अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर पाहुणा कोण आहेत हे कलाकारा...

Aug 23, 2023, 06:56 PM IST

'जवान'साठी शाहरुखनं 100 कोटी तर दीपिकानं फक्त काही सेकंदांसाठी घेतले तब्बल 'इतके' कोटी

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. आता शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीनं केलं आहे. या चित्रपटाचं बजेट हे 300 कोटींचं आहे. अशात चला तर जाणून घेऊया कोणत्या कलाकारानं किती मानधन घेतलं. 

Aug 23, 2023, 05:45 PM IST

'हमारा श्राप बहुत...', नवाजुद्दीन सिद्दीकिच्या 'हड्डी'चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित

Nawazuddin Siddiqui's Haddi Trailer : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हड्डी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर हा एक भयावह ट्रेलर आहे. 

Aug 23, 2023, 05:04 PM IST