entertainment

काकांकड़ून लैगिक छळ... मित्राकडून प्रेग्नंट! कुब्रा सैतचा धक्कादायक भूतकाळ

'सॅक्रेड गेम्स' या वेब सीरिजमधील 'कुकू' भूमिके साकारणारी अभिनेत्री कुब्रा सैत ही नेहमीच चर्चेत असते. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. कुब्रा सैतला याच भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळाली होती. कुब्रा ही अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि लेखक देखील आहे. कुब्रानं 'ओपन बुक: नॉट क्वाइट ए मेमॉयर' हे पुस्तक देखील लिहिलं आहे. या पुस्तकात कुब्रानं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Sep 3, 2023, 04:32 PM IST

बॉलिवूडमधील 'या' लोकप्रिय गायिकेचा फोननंबर लीक!

Bollywood Singer's phone Number Leaked : या लोकप्रिय गायिकेचा फोन नंबर सोशल मीडियावर लीक झाला आहे. त्यामुळे तिला तासाभरात 100 पेक्षा जास्त लोकांचे कॉल आल्याचे तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. 

Sep 3, 2023, 03:54 PM IST

वडिलांनी तुझ्या शरीराचा वापर केला; ट्रोलर्सच्या 'त्या' वक्तव्यावर लेक पूजा भट्ट संतापली

Pooja Bhatt Slams trollers : वडिलांविषयी काहीही बोलणाऱ्या नेटकऱ्याला पूजा भट्टचे सडेतोड उत्तर. पूजा भट्टची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय...

Sep 3, 2023, 02:43 PM IST

नातवाचे फोटो पाठवल्यानं त्यांनी ब्लॉक केलं कारण...; गश्मीरचा वडिलांबद्दल धक्कादायक खुलासा

Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Sep 3, 2023, 01:57 PM IST

'भारतात मुस्लीम आहेत म्हणून तुम्ही...'; किरण मानेंचा सूचक इशारा

Kiran Mane :  किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केलेलं हे मीम सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Sep 3, 2023, 01:16 PM IST

...म्हणून तिने संपूर्ण थेअटरच बुक केलं! नागपूरमधील शाहरुखच्या 'जबरा फॅन'चा प्रताप

Shah Rukh Khan fan club : बॉलिवूडच्या किंग खानचे लाखो चाहते आहेत. त्यात आता एका चाहतीनं चक्क जवान पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बूक केलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 3, 2023, 12:16 PM IST

शाहरुख खान आणि सुहाना एकाच चित्रपटात! बिग बजेट फिल्ममध्ये झळकणार बाप-लेकीची जोडी

Shah Rukh khan and Suhana : शाहरुख खान आणि सुहाना खान या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असताना आता ते दोघं लवकरच चाहत्यांची इच्छा पूर्ती करणार असल्याचे समोर आले आहे. 

Sep 2, 2023, 06:17 PM IST

रिलेशनशिपमध्ये असताना घर पाहून 'ही' अभिनेत्री दुसऱ्याच्या प्रेमात!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दिव्या ही रिअॅलिटी शोची क्वीन म्हणून देखील ओळखली जाते. दिव्याला एका शोमध्ये रिअॅलिटी शोमुळे चर्चेत येणाऱ्या वरुण सूदनं शोमध्येच तिला प्रपोज केलं होतं. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले आणि मग काय त्यांच्या रिलेशनशिपची सर्वत्र चर्चा सुरु झाली. आता तिला गोल्ड डिगर म्हणून अनेक लोक ट्रोल करत आहेत. 

Sep 2, 2023, 05:05 PM IST

वडील रवींद्र महाजनींच्या निधानाचं कारण सांगताना गश्मीर म्हणाला, 'मी त्यांच्या समोर असलो असतो तरी...'

Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनाविषयी सांगितलं. 

Sep 2, 2023, 03:29 PM IST

सॅनिटरी पॅड घेऊन फिरतो 'हा' लोकप्रिय अभिनेता... गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा

Bollywood Actor Who Carries Sanitary Pad with Him : 'हा' बॉलिवूड अभिनेता त्याच्यासोबत नेहमी सॅनिटरी पॅड आणि टॅम्पॉन ठेवतो. त्याचं कारण काय याविषयी त्याच्या गर्लफ्रेंडनं मोठा खुलासा केला आहे. 

Sep 2, 2023, 12:39 PM IST

'मला म्हणाले तुझं लग्न वर्षभरही टिकणार नाही'; 14 वर्षांच्या सुखी संसारानंतर जितेंद्र जोशी म्हणतो 'मला त्या सर्वांबद्दल... '

Jitendra Joshi On his Marriage : जितेंद्र जोशीनं काल त्याच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर त्यांचा हा प्रवास कसा होता हे सांगितलं तर लग्नाआधी मिळालेल्या एका सल्ल्याविषयी देखील सांगितलं आहे. 

Sep 2, 2023, 11:48 AM IST

अभिनेता आर माधवनवर मोठी जबाबदारी, FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती

Entertainment : दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेता आर माधवनने (R Madhavan) आपल्या अभिनयाची छाप बॉलिवूडवर उमटवली आहे. आता आर माधवन याच्यावर नवी जबाबादारी सोपवण्यात आली आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटच्या (FTII) अध्यक्षपदी आर माधवनची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आर माधवनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

 

Sep 1, 2023, 10:15 PM IST

40 वर्षात पहिल्यांदा इशानं बांधली सनी-बॉबीला राखी... मिळालं 'हे' गिफ्ट

गेल्या अनेक दिवसांपासून 'गदर 2' या चित्रपटामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. सनी देओलच्या कामापासून त्याच्या खासगी आयुष्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटामुळे तब्बल 40 वर्षे लांब असलेलं देओल कुटुंब जवळ आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. इशानं सनी देओलसाठी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं. आता चर्चा आहे त्यांच्या रक्षाबंधनाची... 

Sep 1, 2023, 07:10 PM IST

अमृताला घटस्फोट देण्यासाठी सैफनं मोजलेल्या रक्कमेचा आकडा ऐकूण बसेल धक्का!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या कामापेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतो.  सैफनं अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहे. त्यांची नावं तैमुर आणि जेह अशी आहेत. पण त्या आधी सैफचं लग्न हे अभिनेत्री अमृता सिंहशी झालं होतं. तिच्यापासून सैफला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं आहेत. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. अमृताला घटस्फोट देण्यासाठी सैफनं खूप मोठी रक्कम मोजली होती. 

Sep 1, 2023, 06:54 PM IST

भाऊ कदम यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं पत्नीला दिलं 'हे' खास गिफ्ट!

Bhau Kadam : भाऊ कदम यांच्या मुलीनं नुकताच त्यांच्या लग्नाचा वाढदिवसा साजरा केला. त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात भाऊ कदम यांनी पत्नीला काय भेट वस्तू दिली ते पाहायला मिळत आहे. 

Sep 1, 2023, 06:05 PM IST