entertainment

सखीला खूप त्रास देतो; जावई सुव्रत जोशीविषयी शुभांगी यांचा मोठा खुलासा

Suvrat Joshi : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सुव्रत जोशीसोबत कसं नातं आहे याविषयी त्याची सासू आणि लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

 

Aug 23, 2023, 04:23 PM IST

महाराष्ट्रात राहतोस तर मराठी यायलाच हवी; अक्षय कुमारचा सार्वजनिक ठिकाणी अपमान झाला आणि...

Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज चांगली मराठी बोलतो. त्याला इतकी चांगली मराठी कशी येते असा सवाल अनेकदा त्याच्या चाहत्यांना पडतो तर महाराष्ट्रात इतकी वर्षे राहिला म्हणून येत असेल असं अनेकांना वाटतं.. मात्र, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान हा अक्षयचं मराठी शिकण्याचं कारण ठरलं होतं. 

Aug 23, 2023, 03:42 PM IST

20 वर्ष जुना वाद विसरून अक्षय - रवीना पुन्हा एकत्र येणार?

Akshay Kumar and Raveena Tandon : अक्षय कुमार आणि रवीना टंडन या दोघांची केमिस्ट्री कधी काळी सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरायची. अक्षय आणि रवीना हे दोघं जवळपास दोन दशकांपासून एकत्र काम करत नव्हते. तर आता ते दोघं लवकरच स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Aug 23, 2023, 01:42 PM IST

तब्बल 150 मुलींना नाकारणाऱ्या Reality Star वर पत्नीकडूनच घरगुती हिंसाचाराचा आरोप...

 Reality Star : रिअॅलिटी स्टारनं शोमध्ये केलं लग्न त्या आधी 150 मुलींना दिला होता लग्नासाठी नकार तर आता पत्नीनेच केले हिंसाचाराचा आरोप पाहा कोण आहे हा स्टार

Aug 23, 2023, 12:45 PM IST

जावयाला बगल देत 'खास' मित्राचा 'गदर 2' पाहायला पोहोचल्या डिंपल कपाडिया...

Dimple Kapadia Gadar 2 : डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याव्हिडीओवरून सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. 

Aug 23, 2023, 11:41 AM IST

मिताली मयेकरच्या सासूने केलं दुसरं लग्न, अभिनेत्रीने शेअर केले फोटो! पाहा शानदार लग्नसोहळा

Seema Chandekar Marriage Photos: नुकतंच सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा विवाहसोहळा पार पडला. या शानदार विवाहानंतर लगेच अभिनेत्याने पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

Aug 23, 2023, 10:56 AM IST

'सलमान खानच्या 'हिट अँड रन केस'मुळंच माझा...', अमीषा पटेलच्या वर्तव्यामुळं एकच खळबळ

Ameesha Patel Salman Khan :  अमीषा पटेल ही सध्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट एकीकडे चर्चेत असताना दुसरीकडे तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानच्या हिट अँड रन या केसचा उल्लेख केला आहे. 

Aug 23, 2023, 10:41 AM IST

Chandrayaan 3 ची खिल्ली उडवल्याने ट्रोल झाल्यानंतर प्रकाश राज यांनी सोडलं मौन, म्हणाले 'कोणत्या चहावाल्याला...'

अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी चांद्रयान 3 (Chandrayaan 3) संबंधी केलेल्या एका पोस्टनंतर त्याला ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी प्रकाश राज यांना देशद्रोही म्हटलं असून, नाराजी जाहीर केली आहे. यादरम्यान, प्रकाश राज यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Aug 21, 2023, 08:38 PM IST

घटस्फोटानंतर दुसऱ्या जोडिदारासोबत सुखी आयुष्य जगतायत 'या' अभिनेत्री, यादी पाहाच

ग्लॅमरचं विश्व म्हटलं की त्यात आपण अनेक गोष्टी पाहतो. त्यांचं सगळ्यात चर्चा सध्या आहे ती म्हणजे कलाकाराच्या लिव्हइन रिलेशनशिप ते त्यांचे घटस्फोट... अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आल्या. तर काही अभिनेत्री पुन्हा लग्न न करता आई झाल्या. चला तर जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रींविषयी...

Aug 21, 2023, 07:23 PM IST

देवाला न मानणारे प्रवीण तरडे मठातील 'त्या' एका अनुभवामुळे झाले स्वामींचे निस्सिम भक्त

Pravin Tarde : प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत स्वामींना कसे मानू लागले याविषयी सांगितलं आहे. त्यासोबत 'देऊळ बंद' कसा झाला याविषयी देखील त्यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.

Aug 21, 2023, 06:23 PM IST

56 कोटींच्या कर्जात बुडालेल्या सनी देओलची एकूण संपत्ती किती माहितीये का?

Sunny Deol's Total Net Worth : सनी देओलवर 56 कोटींचं कर्ज पण त्याची एकूण संपत्ती किती त्याचा आकडा वाचून तुम्हालाही बसेल मोठा धक्का...

Aug 21, 2023, 05:13 PM IST

'मला पती पाहिजे पण...', लग्न न करण्यावर 47 वर्षांच्या सुष्मिता सेनचं मोठं वक्तव्य

Sushmita Sen's Daughter on her wedding : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आजवर लग्न केलं नाही याविषयी मोठा खुलासा आहे. यावेळी सुष्मिता सेननं तिच्या दोन्ही मुलींचं नाव देखील घेतलं आहे. 

Aug 21, 2023, 04:08 PM IST

अभिनेता पंकज त्रिपाठी यांना पितृशोक, वयाच्या 98 व्या वर्षी निधन

Pankaj Tripathi's Father Death : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. 

Aug 21, 2023, 02:29 PM IST

'इतकेही अंध होऊ नका', प्रकाश राज यांनी उडवली Chandrayaan 3 ची खिल्ली; चहावाल्याचं कार्टून पाहून नेटकरी संतापले

बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) आपल्या अभिनयासह राजकीय भूमिकेमुळेही नेहमी चर्चेत असतात. प्रकाश राज हे कट्टर भाजपाविरोधी असून, अनेकदा त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. पण या नादात त्यांनी चांद्रयान 3 ची (Chandrayaan 3) खिल्ली उजवली असून हे नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. 

 

Aug 21, 2023, 02:23 PM IST

लक्ष्मीकांत बेर्डे हयात नाही म्हणून...; मुलाला मिळणाऱ्या वाईट वागणुकीवरून प्रिया बेर्डेनं व्यक्त केली खंत

Priya Berde on life after Laxmikant Berde's Death : लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पतीच्या निधनानंतर कुटुंबावर कशी परिस्थिती आली याविषयी सांगितलं आहे. 

Aug 21, 2023, 01:51 PM IST