entertainment

किती लुटणार? मुंबई-पुणे टोल नाक्यामुळं अभिनेता-कवी सौमित्रला मनस्ताप, संतापाच्या भरात विचारला जाब

Saumitra Post on Toll : सौमित्र यांनी त्यांना मुंबई-पुणे हायवेवर त्यांना आलेला टोल नाक्याचा एक अनूभव सांगत संताप व्यक्त केला आहे.

Aug 28, 2023, 10:50 AM IST

'बॉलिवूडमध्ये शाहरूख खान आणि सेक्सच विकलं जातं', 20 वर्षांपूर्वीच्या विधानावर नेहा धुपिया ठाम

Neha Dhupia Birthday : अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. शिवाय तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये भूकंप आला आला होता. 

Aug 27, 2023, 10:30 AM IST

अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव

Actor Shiv Grewal: मृत्यूला हात लावून परत येण्याचा काहीसा प्रकार भारतीय-ब्रिटिश वंशाचा अभिनेता शिव ग्रेवालसोबत घडला. अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला पण त्यानंतर जे घडले ते अकल्पनीय आहे. शिवने हा किस्सा सांगितला आहे. 

Aug 27, 2023, 09:29 AM IST

Raksha bandhan 2023 : भाऊ-बहिणीच्या अतुट नात्यावरचे 'हे' 6 चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्या दिवशी आपण सगळेच आपल्या भावासोबत वेळ व्यथित करतो. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत आपले लहानपनीचे फोटो पाहणं त्याशिवाय अनेक चित्रपट पाहतो. जर तुम्ही देखील भावासोबत चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर कोणते चित्रपट पाहू शकता ते जाणून घेऊया...

Aug 26, 2023, 06:37 PM IST

ज्याची चर्चा होती तेच झालं! मलायकाने अर्जुन कपूरबरोबरची सर्व नाती तोडली, बहिणींनाही केलं अनफॉलो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते, पण गेल्या काही दिवसात मलायका आणि अर्जुन वेगळे झाल्याची चर्चा सुरु आहे. या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. या चर्चेदरम्यान मलायकाने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. 

Aug 26, 2023, 05:13 PM IST

सुशांत सिंह राजपुतनं ज्या फ्लॅटमध्ये स्वत: ला संपवलं तेचं घर 'या' अभिनेत्रीनं केलं खरेदी

Actress Baught Sushant Singh Rajput Flat  :  सुशांत सिंह राजपुतनं ज्या फ्लॅटमध्ये स्वत: ला संपवलं त्याच फ्लॅटला या अभिनेत्रीनं विकत घेतलं आहे. तब्बल तीन वर्षांनी त्या फ्लॅटला विकत घेण्याचं कोणी विचार केला आहे. 

Aug 26, 2023, 05:07 PM IST

लाखो मुलींच्या मनावर राज्य करणाऱ्या दुलकर सलमानच्या लग्नासाठी आई-वडिलांनीच निवडली मुलगी!

Dulquer Salmaan Wife :  दुलकर सलमान सध्या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असून त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न त्याच्या चाहत्या करत आहेत. तर आता त्याची प्यारवाली लव्ह स्टोरी समोर आली आहे. 

Aug 26, 2023, 04:14 PM IST

ती माझ्या खूप जवळ होती;  प्रियांकाचं नाव न घेता शाहरुख खाननं केलं होतं खळबळजनक वक्तव्य

Shah Rukh Khan on Priyanka Chopra : शाहरुख खाननं एका मुलाखतीत त्याच्या आणि प्रियांकाच्या रिलेशनशिपवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Aug 26, 2023, 02:54 PM IST

मलायकाच नव्हे, 'या' सातजणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता अर्जुन कपूर!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मलायकाचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून असं म्हटलं जात आहे की तिनं न बोलता या ब्रेकअपच्या चर्चांना होकार दिला आहे. चला जाणून घेऊया... मलायका आधी अर्जुनचं नाव कोणत्या सेलिब्रिटींशी जोडलं होतं अर्जुनचं नाव...

Aug 26, 2023, 01:43 PM IST

अर्जुन कपूरबरोबरच्या Breakup वर मलायकाचं शिक्कामोर्तब? T-Shirt वरील मजकुराची तुफान चर्चा

Malaika Arora confirms breakup? : मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत मलायकानं परिधान केलेल्या त्या स्वेटशर्टवर असलेल्या त्या मेसेजनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Aug 26, 2023, 11:59 AM IST

'गोदावरी' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार, निखिल महाजनसाठी अभिनेता जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट, म्हणतो...

Nikhil Mahajan's National Award for Godawari : ज्यांनी त्याला चित्रपट सृष्टीच्या मार्गावर चालण्याची परवानगी दिली आणि त्याला पाठिंबा दिला, असं जितेंद्र जोशी म्हणतो.

Aug 25, 2023, 09:48 PM IST

तमन्ना, रश्मिका ते समांथा अभिनेत्रींना वाटते 'या' गोष्टीती भीती

प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना गोष्टीला घाबरत असतो. पण जेव्हा आपल्या मोठ्यांविषयी विचार करतो तेव्हा वाटतं की त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसेल. पण असं कोणीच नाही ज्याला कसली भीती वाटतं नाही. त्याच प्रमाणे काही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे त्यांना कोणत्या गोष्टींची भीती वाटते ते जाणून घेऊया...

Aug 25, 2023, 06:46 PM IST

VIDEO : आलियामुळं जळफळाट होतो? करण जोहरच्या 'त्या' प्रश्नावर क्रिती सेनननं दिलेलं सडेतोड उत्तर

Koffee With Karan Kriti Sanon :  कॉफी विथ करणमध्ये करण जोहरनं क्रिती सेननला आलियाची इर्ष्या होते का असा प्रश्न विचारला होता. त्यावर क्रितीनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांची मने जिंकली आहे.

Aug 25, 2023, 05:04 PM IST

'ते स्वत:च्या मनानं वागायचे, 20 वर्षांपासून...'; वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच गश्मीरनं केलं वक्तव्य

Gashmeer Mahajani on relationship with Father Ravindra Mahajani : गश्मीर महाजनी यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि वडील रविंद्र यांच्यात कसे संबंध होते याविषयी सांगितलं आहे. 

Aug 25, 2023, 04:22 PM IST

'या' व्यक्तीमुळं वयाच्या 47 व्या वर्षीही अविवाहित आहे अमिषा पटेल...

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही 'गदर 2' मुळे चर्चेत आहे. अमीषाच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 418 कोटींचा आकडा पार केला आहे. तर या चित्रपटाचा तिसरा भाग देखील लवकरच येणार आहे. अशात आता चित्रपटातील कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी देखील त्यांचे चाहते सर्च करताना दिसतात. त्यासगळ्यात अनेक चाहत्यांना अमीषाच्या लग्नाविषयी सर्च केलं. चला तर जाणून घेऊया अमीषानं का लग्न केलं नाही. 

Aug 25, 2023, 03:08 PM IST