entertainment

The Diary of West Bengal: 'द केरळ स्टोरी'नंतर आता 'बंगाल डायरी', ममता सरकार संतापलं

The Diary of West Bengal: द केरळ स्टोरी नंतर आता आणखी एका चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजावर आधारीत 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

May 26, 2023, 05:40 PM IST

'स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि...', Manasi Naik चं घटस्फोटावर वक्तव्य?

Manasi Naik : मानसी नाईकनं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. मानसी नाईकच्या पोस्टनं खरंतर सगळ्यांचं लक्ष वेधले आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी अनुभवातून खूप काही शिकलीस असं म्हटलं आहे. तर काहींनी खूप चांगल लिहिलं आहे, असं सांगितलं.

May 26, 2023, 03:50 PM IST

एकदाच 'या' व्यक्तीसोबत ट्रिप केली अन्... अभिनेता Ajith Kumar नं भेट दिली 12.5 लाख रुपयांची बाईक

Ajith Kumar : अजित कुमार यांनी एका व्यक्तीला चक्क 12.5 लाख रुपयांची बाईक भेट केली आहे. त्यानं भेट केलेली ही बाईक चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या अजित कुमार त्यांच्या वर्ल्ड बाईक राऊड टूरचा आनंद घेत आहेत. या ट्रिपचे त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 26, 2023, 02:16 PM IST

Ashish Vidyarthi यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया व्हायरल; अखेर त्या व्यक्त झाल्या...

Ashish Vidyarthi First Wife's CrypticPost after His Marriage : आशिष विद्यार्थी यांनी काल 25 मे रोजी रुपाली बरुआशी लग्नगाठ बांधली. त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी  दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते त्यावर आशिष यांची पहिली पत्नी राजोशी यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

May 26, 2023, 12:49 PM IST

जेठालाल होण्याआधी Dilip Joshi करत होते तुमच्याआमच्यासारखंच काम! 12 तास शिफ्ट अन्...

Dilip Joshi Birthday : दिलीप जोशी यांचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांच्या मनात जेठालाल ही भूमिका साकारत जागा करणाऱ्या दिलीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया. अभिनेता म्हणून काम करण्याआधी दिलीप जोशी हे एक ट्रॅव्हल एजन्ट म्हणून काम करत होते. 

May 26, 2023, 11:50 AM IST

लेकीविषयी बोलताना भावूक होत Milind Gawali म्हणाला, "मिथिलासारखा एखादा कोच..."

Milind Gawali's Post For Daughter : 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळीनं त्याच्या लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत मिलिंदनं त्याच्या लेकीवर किती गर्व आहे आणि ती तिच्या करिअरमध्ये किती उत्तम काम करते हे सांगितले आहे. 

May 26, 2023, 10:38 AM IST

विशाखा सुभेदारच्या जागी 'हास्यजत्रेत' आलेल्या 'या' अभिनेत्रीसाठी Samir Choughule ची खास पोस्ट

Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील अभिनेत्रीसाठी समीर चौगुलेनं खास पोस्ट शेअर केली आहे. ही अभिनेत्री अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या जागी गेल्या वर्षी आली आहे. समीरनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 25, 2023, 05:57 PM IST

गरोदरपणानंतर 10 दिवसात 10 किलो वजन कमी, Gauahar Khan नं करुन दाखवलं

Gauahar Khan : गौहर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून सोशल मीडियावर तिनं काही पोस्ट शेअर करत तिच्या प्रेग्नंसी जर्नी विषयी सांगितलं होतं. आता गौहर खाननं चक्क 10 दिवसात 10 किलो वजन कमी केलं आहे. त्याविषयी तिनं पोस्ट शेअर करत सगळ्यांना सांगितलं आहे.

May 25, 2023, 04:51 PM IST

त्याला धृतराष्ट्र आणि गांधारी सिंड्रोम आहे; Nawazuddin Siddiqui च्या वक्तव्यावरून अभिनेत्यानं केलं ट्रोल

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत डिप्रेशनवर वक्तव्य केलं. यावेळी नवाजुद्दीनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांपासून सगळ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तर एका अभिनेत्यानं थेट त्याला ट्रोल करत त्याच्या आदार राहिलेला नाही असं म्हटलं आहे. 

May 25, 2023, 03:59 PM IST

Gautami Patil : गौतमी 'पाटील' नाही, तर आणखी कोण? खरं आडनाव शोधण्यासाठी पुण्यात बैठक

गौतमी पाटील हे नाव आता कोणासाठी नवीन नाही. गौतमीला पाहिलं की लोक सबसे कातील गौतमी पाटील असं बोलतात. गौतमी ही तिच्या कार्यक्रमांसाठी ओळखली जाते. सतत तिच्या कार्यक्रमांआधी लाखोंच्या संख्यानं लोक हजेरी लावताना दिसतात. अशात आता मोठी बातमी समोर आली आहे की तिचं आडनाव हे पाटील नाही आहे. 

May 25, 2023, 02:09 PM IST

पुरुषासारखा आवाज असावा म्हणून Karan Johar नं....; त्याच्या खासगी आयुष्याबाबतचा सर्वात मोठा खुलासा

Karan Johar Birthday Special : करण जोहरचा आज 51 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया. तर करण जोहरनं त्याच्या आवाजामुळे त्याला किती ट्रोल करण्यात आले होते हे सांगत पुरुषांसारखा आवाज मिळावा म्हणून त्यानं किती स्ट्रगल केलं ते सांगितलं.

May 25, 2023, 01:20 PM IST

अभिनेत्रीला स्टंटबाजी महागात; Reality Show दरम्यान प्रायव्हेट पार्टवर किड्यांचा हल्ला

Nyrraa Banerj : नायरा बॅनर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की तिला या रिअॅलिटी शोमध्ये स्टंट करत असताना तिला किती त्रास झाला हे सांगितलं आहे. स्टंट करत असताना तिच्या प्रायव्हेट प्रार्टवर कीड्यांनी हल्ला करत जखमा केल्याचे तिनं सांगितले आहे. 

May 25, 2023, 12:14 PM IST

'मी एका अशा महिलेसोबत लग्न केलंय जी...', Priyanka Chopra च्या धर्मावर निक जोनसचं वक्तव्य

Nick Jonas on Wife Priyanka Chopra's Hindu Religion : निक जोनसनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पत्नी प्रियांकाच्यी हिंदू धर्मावर वक्तव्य केलं आहे. निक आणि प्रियांका हे दोघे नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. त्यांचे फोटो हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. 

May 23, 2023, 06:18 PM IST

घराचं भाडं द्यायला गेली आणि घर मालकानं थेट..., Tejaswini Pandit नं सांगितला 'तो' धक्कादायक किस्सा

तेजस्विनी पंडित हे लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. तेजस्विनी पंडित ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. तेजस्विनी ही फक्त एक अभिनेत्री नाही तर त्यासोबत एक निर्माती म्हणून देखील ओळखली जाते. तेजस्विनीनं तिच्या आयुष्यात खूप स्ट्रगल केलं. तिच्या करिअरची सुरुवात ही इतर कोणत्याही कलाकाराप्रमाणे तितकीच कठीण होती. आज तिच्या वाढदिवसानिमित्तानं आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. 

May 23, 2023, 05:23 PM IST