entertainment

आधी बॉबीकडे सेल्फीसाठी विनंती, नंतर थेट केलं KISS; चाहतीचं ते कृत्य पाहताच नेटकरी संतप्त

Bobby Deol's fan kissed him :  बॉबी देओलच्या चाहतीनं आधी केली सेल्फी काढण्याची विनंती, नंतर थेट केलं त्याला Kiss व्हिडीओ पाहताच नेटकरी संतप्त

Jan 28, 2024, 11:55 AM IST

VIDEO : '...मग काय होतं, ते मी भोगलंय'; केक कट करण्याआधी श्रेयस तळपदेनं केली अशी प्रार्थना

Shreyas Talpade :  श्रेयस तळपदेनं पापाराझी आणि चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, केक कट करण्याआधी देवाकडे प्रार्थना मागत म्हणाला...

Jan 28, 2024, 11:19 AM IST

VIDEO : निक जोनसनं 'मान मेरी जान...' गाणं गाताच 'जीजू जीजू' ओरडे लागले चाहते!

Nick, Joe, Kevin Jonas Brothers Performance In Mumbai : 'द जोनस ब्रदर्स' चा भारतात पहिलाच इव्हेंट... चाहत्यांना सरप्राईज देत निक जोनसनं गायलं 'मान मेरी जान...' गाणं. 

Jan 28, 2024, 10:39 AM IST

विकीचा इन्फ्लुएन्सरसोबत फोटो पाहताच अंकिताचे चाहते संतप्त! म्हणाले, 'तिला ज्याची भीती...'

Vicky Jain trolled : विकी जैनचा सोशल मीडिया इन्फ्लूएंसरसोबतचा तो फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Jan 27, 2024, 06:05 PM IST

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका

Chhatrapati Sambhaji : छत्रपती संभाजी या चित्रपटातील एक-एक कलारांची नावं समोर आली आहेत. 

Jan 27, 2024, 04:37 PM IST

घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर अभिनेता पुन्हा EX पत्नीच्या प्रेमात

अभिनेता गुलशन देवैया हा त्याच्या चित्रपट आणि वेब सीरिजसाठी ओळखला जातो. त्यांच्या दमदार अभिनयानं त्यानं सगळ्यांची मने जिंकली. 2020 मध्ये गुलशन त्याच्या पहिल्या पत्नीपासून विभक्त झाला होता. मात्र, आता तो पुन्हा एकदा त्याच्या पत्नीच्या प्रेमात आहे. 

Jan 27, 2024, 04:10 PM IST

बॉबी देओल आणि शम्मी कपूर यांचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये का?

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा आज 55 वा वाढदिवस आहे. बॉबीनं 1977 मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आजवर बॉबीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यातील अनेक चित्रपट हे हिट ठरले, तर काही चित्रपटांनंमध्ये त्यानं अपयशाचा सामना केला. बॉबीचा नुकताच  'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटानं 900 कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. तर दुसरीकडे बॉबीच्या अभिनयाची सगळीकडे स्तुती होत आहे. बॉबीचं चित्रपटसृष्टीतील करिअर झालं पण कधीकाळी बॉबीचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत होते. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jan 27, 2024, 03:36 PM IST

ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सलमानचा जुना व्हिडीओ व्हायरल! म्हणाला होता 'अभिषेक हा...'

Salman Khan's old video :  गेल्या अनेक दिवसांपासून एकीकडे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना. आता दुसरीकडे सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात तो त्याच्या एक्सच्या लग्नावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. 

Jan 27, 2024, 02:21 PM IST

कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार शिमला करार!

Kangana Ranaut : कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात पाहायला मिळणार जुलै 1972 चा शिमला करार. 

Jan 27, 2024, 01:25 PM IST

...जेव्हा बॉबी देओलवर सासऱ्यांची 300 कोटींची संपत्ती हडपण्याचा आरोप झाला, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?

Bobby Deol :  बॉबी देओलची पत्नी तान्या ही एक फॅशन डिझायनर आहे. तर तिचे वडील हे व्यावसायिक आणि करोडपती बॅंकर होते. त्यांची 300 कोटींची प्रॉपर्टी हडपण्याचा आरोप बॉबीवर करण्यात आला होता. 

Jan 27, 2024, 01:02 PM IST

'गांजा घेतल्यानंतर मला चांगलं वाटतं'; नवाजुद्दीन सिद्दीकीचा व्यसनाविषयी खुलासा, 'स्वानंद किरकिरेनं मला एकदा...'

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या व्यसनाविषयी सांगितलं आहे. 

Jan 27, 2024, 12:03 PM IST

दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता बनणार नेता, स्वत:च्या पक्षाची करणार घोषणा

Actor in Politics : चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी राजकारणात  प्रवेश केला आहे. यात आता आणखी एका अभिनेत्याचा समावेश झाला आहे. दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता राजकारणात पाऊस ठेवणार असून तो लवकरच तो स्वत::च्या पक्षाची घोषणा करणार आहे. 

Jan 26, 2024, 08:10 PM IST

अभिषेक बच्चननंतर श्वेता बच्चनची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत! कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय?

Shweta Bachchan's post : श्वेता बच्चननं सोशल मीडियावर केलेली पोस्ट ही चांगलीच चर्चेत आहे. तिच्या पोस्टमुळे कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय? अशा चर्चा सुरु झाल्या.

Jan 26, 2024, 05:02 PM IST

अयोध्येवरून परतलेल्या आयुष्मान खुरानानं गायलं 'दिल दिल पाकिस्तान' गाणं?

Ayushmann Khurrana Dil Dil Pakistan song :  आयुष्मान खुरानानं गायलं 'दिल दिल पाकिस्तान' हे गाणं? व्हायरल व्हिडीओमुळे सुरु झाली एकच चर्चा, तर दुसरीकडे व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.

Jan 26, 2024, 03:03 PM IST

'अपयशी होण्याची भीती...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनची बोलकी पोस्ट

Abhishek Bachchan Crptic post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 26, 2024, 12:27 PM IST